जेव्हा एका महिलेची जिद्द शेतीचं सोनं बनवते ! होते 30 लाखांची उलाढाल; वाचा ‘या’ महिलेची प्रेरणादायी कहाणी

Sangeeta Pingle

हॅलो कृषी ऑनलाईन : स्त्रीच्या ताकदीचा आणि सामर्थ्याचा अंदाज लावणे अशक्य आहे. जर तिने एकदा काही ठरवले तर ते पूर्ण करण्यासाठी ती सर्व धैर्य एकवटते. असेच एक उदाहरण महाराष्ट्रातील संगीता पिंगळे या महिला शेतकऱ्याने दिले आहे. ती नाशिकच्या मातोरी गावात राहते. 2004 मध्ये एका रस्ता अपघातात संगीताने त्यांनी पती गमावल्यामुळे त्यांची सुरुवातीची कहाणी खूपच दुःखद … Read more

Seedless Guava : क्या बात है…! अखेर बिन बियांच्या पेरूचा शोध लागला; सांगलीतल्या शेतकऱ्याची कमाल

Seedless Guava

हॅलो कृषी ऑनलाईन : पेरू हे फळ सर्वांनाच आवडते मात्र अनेकदा पेरूच्या (Seedless Guava) बिया दातात अडकत असल्यामुळे अनेकजण पेरू खाण्याचे टाळतात. एवढेच काय पेरूच्या बिया दातात अडकण्यावरून अनेक विनोदी मेसेजेस देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र आता अशा पेरूचा शोध लागला आहे ज्याच्यात बियाच नाहीत. होय …! तुम्ही अगदी बरोबर वाचलत. आपल्या महाराष्ट्रातल्या … Read more

सोलापूरच्या शेतकऱ्याने जुगाड करीत स्वत:च बनवले फवारणी यंत्र ; काय आहे ‘नंदी ब्लोअर’ ?

solapur farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रामध्ये आता नवनवीन तंत्रज्ञान येऊ घातले आहे. ज्या कामासाठी मनुष्यबळाचा वापर व्हायचा तीच शेतीची कामं आता कमी वेळेत यंत्राच्या साहाय्याने केली जातात. मात्र अद्यापही शेतीची आधुनिक यंत्रे सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या बजेटच्या बाहेर आहेत. मात्र काही शेतकरी असे असतात की जे स्वतःचीच कल्पना लढवून समस्येवर मात करतात. सोलापुरातल्या एका शेतकऱ्याने असाच जुगाड … Read more

Apple Cultivation : ‘यु ट्यूब’ ची कमाल आणि बीड जिल्ह्यात फुलली सफरचंदाची बाग

apple cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : सफरचंद म्हंटलं की भारतातलं काश्मीर हेच ठिकाण आठवतं. मात्र महाराष्ट्रात (Apple Cultivation) देखील आता सफरचंदाची यशस्वी शेती होऊ लागली आहे. एवढंच काय दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातही सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आज जाणून घेऊया याच बाबत दीड एकरामध्ये फुलवली सफरचंदाची बाग बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या तेलगाव खुर्द इथल्या एका … Read more

रंगीत भाताची शेती करून शेतकरी कमावतोय चांगले उत्पन्न ; मॅजिक तांदळाचा सुद्धा समावेश

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो भात किंवा तांदूळ म्हंटलं की आपल्यासमोर पांढरा तांदूळ येतो. मात्र बिहारमधल्या चंपारण मधील एक शेतकरी रंगीत तान्दळाची शेती करतो. एवढेच नव्हे तर तो अशा मॅजिक तांदळाची शेती करतो जे तांदूळ थंड पाण्यातही शिजतात. आजच्या लेखात जाणून घेऊया या अनोख्या शेतीबद्दल. चंपारणच्या रामनगर पंचायतीत राहणारे विजयगिरी हे हिरव्या, काळ्या, लाल, … Read more

इंजिनीअरिंग करूनही मिळाली नाही नोकरी , सुरू केला पशुपालन व्यवसाय, आता मिळवतोय 12 ते 13 लाखांचा नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उच्च शिक्षित असूनही म्हणावी तशी नोकरी तरुणांना मिळत नाही. अशातच काही असे तरुण आहेत ज्यांनी नोकरीची अपेक्षा न ठेवता व्यवसाय सुरु केला आणि आता ते चांगला नफा कमावत आहेत. आज आपण अशाच एका यशस्वी तरुणाची गोष्ट पाहणार आहोत. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील असई गावातील … Read more

शेतकऱ्यांची पोरं हुश्शार …! केवळ 75 दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन केली 13 लाखांची कमाई

watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याची तरुणाई शिक्षण आणि नोकरीच्या मागे धावताना मोठमोठ्या शहरांची वाट पकडताना दिसते. मात्र एका शेतकऱ्याच्या पोराने शेतीचा ध्यास धरत शेती सुद्धा किती फायद्याची असते हे दाखवून दिले आहे. आपल्या पाच एकर शेतामध्ये या तरुणाने केवळ ७५ दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन तब्बल १३ लाख ३२ हजार रुपयांची कमाई करीत तरुण शेतकऱ्यांच्या पुढे … Read more

22 वर्षीय तरुणाने बनवले लसूण कापणी मशीन ; तोडणीचे काम झाले सोपे

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशात बरेच लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, परंतु शेती करणे हे आपल्या सर्वांना वाटते तितके सोपे काम नाही. पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत अनेक जोखमीची कामे करावी लागतात. लसूण आणि कांदा पिके कापणीसाठी तयार आहेत . या पिकाची काढणी आणि प्रतवारी करण्यासाठी खूप श्रम लागतात आणि हे एक धोक्याचे काम … Read more

एकरात तब्बल 90 क्विंटल कांद्याचे विक्रमी उत्पादन, मिळाला एक लाखांचा निव्वळ नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील एका शेतकऱ्याने पहिल्यांदाच यावर्षी नाशिकच्या लाल कांद्याच्या लागवडीचा प्रयोग केला होता. पहिल्याच वर्षी या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. एकारात तीस चाळीस क्विंटल नव्हे तर चक्क 90 क्विंटल लाल कांदाचे उत्पादन या शेतकऱ्याने घेतले आहे. जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन घेणारे पहिले शेतकरी अमरावती जिल्ह्यातील कापूस तळनी … Read more

वाह क्या बात …! सेंद्रिय खताची कमाल ; निघाले ऊसाचे एकरी 158 टन उत्पादन

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो अनेक शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आपल्या शेतात काही नवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेताना आढळतात. विट्यातील एक शेतकऱ्याने देखील एका एकरमध्ये तब्बल १५८ टन इतके उसाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या शेतात उतपादन वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विट्यातील सूर्यनगर … Read more

error: Content is protected !!