इंजिनीअरिंग करूनही मिळाली नाही नोकरी , सुरू केला पशुपालन व्यवसाय, आता मिळवतोय 12 ते 13 लाखांचा नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उच्च शिक्षित असूनही म्हणावी तशी नोकरी तरुणांना मिळत नाही. अशातच काही असे तरुण आहेत ज्यांनी नोकरीची अपेक्षा न ठेवता व्यवसाय सुरु केला आणि आता ते चांगला नफा कमावत आहेत. आज आपण अशाच एका यशस्वी तरुणाची गोष्ट पाहणार आहोत. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील असई गावातील … Read more

शेतकऱ्यांची पोरं हुश्शार …! केवळ 75 दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन केली 13 लाखांची कमाई

watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याची तरुणाई शिक्षण आणि नोकरीच्या मागे धावताना मोठमोठ्या शहरांची वाट पकडताना दिसते. मात्र एका शेतकऱ्याच्या पोराने शेतीचा ध्यास धरत शेती सुद्धा किती फायद्याची असते हे दाखवून दिले आहे. आपल्या पाच एकर शेतामध्ये या तरुणाने केवळ ७५ दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन तब्बल १३ लाख ३२ हजार रुपयांची कमाई करीत तरुण शेतकऱ्यांच्या पुढे … Read more

22 वर्षीय तरुणाने बनवले लसूण कापणी मशीन ; तोडणीचे काम झाले सोपे

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशात बरेच लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, परंतु शेती करणे हे आपल्या सर्वांना वाटते तितके सोपे काम नाही. पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत अनेक जोखमीची कामे करावी लागतात. लसूण आणि कांदा पिके कापणीसाठी तयार आहेत . या पिकाची काढणी आणि प्रतवारी करण्यासाठी खूप श्रम लागतात आणि हे एक धोक्याचे काम … Read more

एकरात तब्बल 90 क्विंटल कांद्याचे विक्रमी उत्पादन, मिळाला एक लाखांचा निव्वळ नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील एका शेतकऱ्याने पहिल्यांदाच यावर्षी नाशिकच्या लाल कांद्याच्या लागवडीचा प्रयोग केला होता. पहिल्याच वर्षी या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. एकारात तीस चाळीस क्विंटल नव्हे तर चक्क 90 क्विंटल लाल कांदाचे उत्पादन या शेतकऱ्याने घेतले आहे. जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन घेणारे पहिले शेतकरी अमरावती जिल्ह्यातील कापूस तळनी … Read more

वाह क्या बात …! सेंद्रिय खताची कमाल ; निघाले ऊसाचे एकरी 158 टन उत्पादन

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो अनेक शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आपल्या शेतात काही नवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेताना आढळतात. विट्यातील एक शेतकऱ्याने देखील एका एकरमध्ये तब्बल १५८ टन इतके उसाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या शेतात उतपादन वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विट्यातील सूर्यनगर … Read more

शेतकऱ्याची पोरं भारीच! शोधलं कांदा पिकाचं नवीन वाण, राष्ट्रपतींकडूनही गौरव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, पारंपरिक शेतीबरोबरच काही नवनवे प्रयोग शेतीमाध्ये होत आहेत. विशेष म्हणजे यात तरुण शेतकऱ्यांचा सहभाग आहे. आज आपण माहिती करून घेणार आहोत संदीप घोले या तरुणाने विकसित केलेल्या कांद्याच्या नवीन वानाबाबत…. पुण्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावचा हा तरुण शेतकरी आहे. त्याने कांद्याचे नवे ‘संदीप वाण’ विकसित केले असून या वाणाची … Read more

एक शेळी विकून तरुण झाला मालामाल! 1 लाखाचा भाव मिळालेल्या शेळीत काय विशेष?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक जण शेळीपालनाचा व्यवसाय करतात. नाशिक इथल्या एका तरुणानं शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. दक्षिण आफ्रिकेतील ‘बोअर’जातीच्या शेळ्यांच्या शास्त्रशुद्धपणे पालन केले आहे. नुकतेच त्यांच्या चार शेळ्यांची विक्री झाली आहे. त्यातून त्यांना 4 लाख 44 हजार रुपये मिळाले आहेत. सर्वत्र सध्या त्याची चर्चा सुरू आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी … Read more

तरुणीने फुलवली सेंद्रिय शेती ; घेतले देशी-विदेशी भाजीपाल्यांचे यशस्वी उत्पादन

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या तरुणाईचा कल हा काहीतरी हटके करून दाखवण्याकडे असतो. त्यातही कोरोना आणि लॉकडाऊन काळात अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वाळल्याची अनेक उदाहरणे आहेत. गोंदिया इथल्या एका तरुणीने देखील सेंद्रिय शेतीची पद्धत अवलंबत चक्क परदेशी भाजीचे उत्पादन घेतले आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या नीता ओंकार लांजेवार या उच्चशिक्षित तरुणीने पारंपरिक शेतीला फाटा देत … Read more

कोरोनाकाळात तरुणाने सुरु केला मधुमक्षिका पालन उद्योग, तयार केला स्वतःचा मधाचा ब्रँड

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२० सालापासून कोरोनाने अनेक व्यवसाय उद्योग ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी शहरे सोडून आपला गावच बरा गाड्या ! असे म्हणत गावाकडची वाट धरली. असे अनेक तरुण आहेत ज्यांनी कोरोनाकाळात शेतीमध्ये नवनवीन यशस्वी प्रयोग केले. तर काही तरुणांनी शेती पूरक व्यवसाय सुरु केले. कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाने देखील कोरोनाकाळात शेतीपूरक मधुमक्षिका पालन … Read more

पंढरपूरच्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी, शेतकऱ्याने मिळवला १२ लाखांचा निव्वळ नफा, जाणून घ्या SUCCESS STORY

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्राच्या ‌नव्या कृषी धोरणाचे सकारात्मक ‌परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी ते खरेदीदार यांच्यातील सौहार्दपू्र्ण व्यवहारामुळे शेत माल विक्रीला अधिक गती मिळाली ‌ आहे. पंढरपूर जवळच्या आढीव येथील शेतकरी व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या भगव्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी झाली आहे. प्रतिकिलो 70 रुपये दराने 25 टन डाळिंबाची बांधावर बसून‌ … Read more

error: Content is protected !!