Dairy Farmers : राज्यातील दूध उत्पादकांचाही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा!

Dairy Farmers Support Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत (Dairy Farmers) नसल्याने, ते मोठ्या विवंचनेत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी हमीभाव कायदा करण्यात यावा. या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संघटनेने देखील नवी दिल्ली येथील या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. देशातील दुध … Read more

Cows For Farmers : ‘या’ जिल्ह्यात होणार दोन हजार गाईंचे वाटप; पहा… कोणाला मिळणार!

Cows For Farmers In Nandurbar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक भागात शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय (Cows For Farmers) करण्याची इच्छा असते. मात्र, त्यांना भांडवलाअभावी गाई खरेदी करून, दूध व्यवसाय सुरु करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांची हीच कमजोर बाजू लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, दोन हजार गाईंचे वाटप करण्याचे निश्चित केले आहे. प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील … Read more

Dairy Farming : गाय-म्हशीला भिजलेला चारा घालताय; होऊ शकते दुध उत्पादनात घट!

Dairy Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दूध व्यवसायातून (Dairy Farming) शेतकऱ्यांनी मोठी क्रांती घडवून आणली आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात शेतकरी म्हशी गायी यांच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करताना गाय किंवा म्हशीच्या आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अनेक शेतकरी हे घाईघाईमध्ये जनावरांना ओला चारा अर्थात भिजलेला किंवा पाण्याने कुजलेला टाकून देतात. मात्र, … Read more

Dairy Farming : दुधाळ गाय-म्हैस माती का खाते? पशुचिकित्सकांनी दिलंय ‘हे’ उत्तर; वाचा…

Dairy Farming Cow Buffalo Eating Soil

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठी आहे. मात्र काही दूध उत्पादक शेतकरी हे आपली दुधाळ गाय किंवा म्हैस सतत माती खात असल्याच्या कारणावरून त्रस्त असतात. हा एक रोग असून, पशुतज्ज्ञाच्या माहितीनुसार त्याला पायका रोग असे म्हणतात. जो गाय किंवा म्हैस यांना फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होत असतो. अशा परिस्थितीत संबंधित गाय … Read more

Farmers Fraud : शेतकऱ्याने ऑनलाईन म्हैस मागवली; पैसे पाठवताच मालक, म्हैस गायब!

Farmers Fraud Ordered Buffalo Online

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या ऑनलाईन व कॅशलेस आर्थिक व्यवहारांचे (Farmers Fraud) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देशभरातील नागरिक आपल्याला हव्या त्या वस्तू ऑनलाईन पद्धतीने अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अन्य ई-कॉमर्स वेबसाइट्सवर मागवताना दिसतात. कृषी क्षेत्र आणि शेतकरीही त्यापासून दूर राहिलेले नाही. आज गाव खेड्यात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. मात्र, त्याचबरोबर त्यात फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. … Read more

Dairy Farming : गाय-म्हैस आजारी आहे? हे क्षणात ओळखा; ‘ही’ असतात 12 लक्षणे!

Dairy Farming Cow Buffalo Sick 12 Symptoms

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी दुग्ध व्यवसायासोबत (Dairy Farming) जोडले गेले आहे. दूध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातील एक म्हणजे दुधाळ जनावर आजारी असल्यास बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. ज्यामुळे असे जनावर आपले आजारपण अंगावर काढत असते. अशा वेळी दूध उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. … Read more

Animal Husbandry : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, नाशिक येथे पशुसंवर्धन तांत्रिक कार्यशाळा!

Animal Husbandry Technical Workshop

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिकसह आसपासच्या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Animal Husbandry) सुवर्णसंधी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र व इंडियन सोसायटी ऑफ व्हेटरीनरी सर्जरी यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 3 व 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पशुसंवर्धन विषयक तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक … Read more

Gajendra Reda : इंदापूरात गजेंद्र रेड्याची हवा, दीड टन वजन; पाहण्यासाठी तुफान गर्दी!

Gajendra Reda Crowd To Watch

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात 24 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत (Gajendra Reda) इंदापूर, कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात कृषी उपयोगी अवजारे, विविध जनावरे, अन्य कृषी विषयक बाबींचे प्रदर्शन तसेच घोडेबाजार व डॉग शो आयोजित करण्यात आला होता. मात्र या सर्वांमध्ये दीड टन वजनाचा हिंदकेसरी … Read more

Milk Subsidy : 5 रुपयाच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशाला? वडेट्टीवारांची सरकारवर टीका!

Milk Subsidy Vadettivar's Slash On Government

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदानाची (Milk Subsidy) घोषणा केली आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी दरम्यान शेतकऱ्यांसाठी जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी, दूध उत्पादकांना त्या अटींची पूर्तता करण्यासाठी नाकी दम येत आहे. विशेष म्हणजे सरकारकडून हे अनुदान 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत दिले … Read more

Cow Milk Increase : ‘हे’ तीन घरगुती उपाय करा; दूध उत्पादनात होईल मोठी वाढ!

Cow Milk Increase Tips For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या हळूहळू वातावरणात बदल होऊन तप्त उन्हाची (Cow Milk Increase) चाहूल लागत आहे. येत्या महिनाभरात वातावरणात पूर्णपणे बदल होऊन उन्हाळा सुरु होईल. ज्याचा दुधाळ जनावरांवर मोठा परिणाम होऊन, दूध उत्पादनात मोठी घट होते. मात्र आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नसून, तुम्ही घरच्या घरी दुधाळ जनावराच्या दूध वाढीसाठी काही उपाय … Read more

error: Content is protected !!