Dairy Farming : दुधाला दर नाही, चारा-पशुखाद्य महागले; दूध उत्पादकांची तारेवरची कसरत!

Dairy Farming Fodder Expensive

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी (Dairy Farming) अडचणीत सापडला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने, चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला असून, पशुखाद्याचे दर देखील महागले आहे. तर सध्या ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना गायी-म्हशींसाठी पिण्याच्या पाण्याचा देखील बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना चारा, पाणी विकत घ्यावे लागत आहे. इतके … Read more

Dairy Farming : दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातवाढीची गरज; डेयरी असोसिएशनचे अध्यक्ष स्पष्टच बोलले!

Dairy Farming Milk Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील दूध उत्पादनात (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रत्येक २५ वर्षानंतर देशातील दूध उत्पादन तीन पटीने वाढत आहे. मागील काही वर्षांतील आकडेवारी याबाबत खूप काही बोलून जाते. याबाबत एक चांगली गोष्ट ही आहे की देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज राष्ट्रीय … Read more

Dairy Farming : गाय हिटवर आलीये की नाही? सांगणार जादुई पट्टा; पुण्यातील कंपनीकडून निर्मिती!

Dairy Farming Cow Heat Or Not

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीनंतर दुसरा सर्वात महत्वाचा व्यवसाय म्हणून डेअरी व्यवसायाची (Dairy Farming) क्रेझ आहे. डेअरी व्यवसायातील यश हे प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून असते. यात पहिले म्हणजे दूध आटल्यानंतर गायीने वेळेत दुसरे वासरू देणे. अर्थात त्यासाठी शेतकऱ्यांना गाय हिटवर (माजावर) आली की नाही? यावर लक्ष ठेऊन राहावे लागते. दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय … Read more

Dairy Farming : गायीच्या दुधात होईल 10 टक्के वाढ; करा ‘हे’ सोपे उपाय!

Dairy Farming Increase Cow Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतकेच नाही तर दूध उत्पादक शेतकरी कालानुरूप हायटेक होताना दिसत आहे. मात्र, राज्यात एक किंवा दोन गायीच्या माध्यमातून डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना गायीची धार काढण्यासाठी मिल्किंग मशीन तसे परवडणारे नसते. ज्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी हाताने … Read more

Dairy Farming : देशातील दूध उत्पादन, जगाच्या तुलनेत 30 टक्क्यांपर्यंत वाढवणार – शाह

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून (एनडीबीबी) देशातील दूध उत्पादनात (Dairy Farming) वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून वर्ष 2030 पर्यंत देशातील दूध उत्पादन हे जगाच्या तुलनेत एक तृतीयांशपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. यासाठी देशातील दुधाळ जनावरांचे प्रजनन, त्यांचे संतुलित पोषण आणि त्यांच्या आरोग्यावर भर दिला जाणार आहे. असे राष्ट्रीय … Read more

Amul Dairy : अमूल डेअरीची 50 वर्ष पूर्ण; देशातील 36 लाख शेतकऱ्यांशी जोडलीये नाळ!

Amul Dairy Completes 50 Years

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची दूध उत्पादक सहकारी संस्था असलेल्या ‘अमूल’ने (Amul Dairy) आपली 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्ताने अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज ‘अमूल’ या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावत देशातल्या अनेक भागांमध्ये पसरलेलया आणि जवळपास 18,600 गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या … Read more

Dairy Farming : जनावरांना होऊ शकतो फऱ्या रोग; वाचा, ‘या’ जीवघेण्या आजारावरील उपाय!

Dairy Farming Black Quarter Disease Solution

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठी आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते. मात्र डेअरी व्यवसाय करताना जनावरांच्या आहारासोबतच त्यांच्या आरोग्याकडे देखील लक्ष देणे तितकेच आवश्यक असते. दुधाळ जनावरांना शेतकरी खूप जपत असतात. मात्र, कधी-कधी जनावरांकडे दुर्लक्ष झाल्यास, ते अनेक आजारांचे शिकार होतात. जनावरांना होणारा ‘फऱ्या रोग’ हा … Read more

Dairy Farming : ‘हा’ एक किलो चारा, वाढवेल तुमच्या गाईचे दूध उत्पादन; पहा उगवण्याची पद्धत?

Dairy Farming Azolla Increase Cow Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात डेअरी व्यवसाय (Dairy Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी दूध उत्पादक शेतकऱ्यांना चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. अकोला व परभणी या दोन जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चारा बाहेर वाहून नेण्यास नुकतीच बंदी घातली आहे. आता तुम्हांलाही चाऱ्याची टंचाई जाणवत असेल. आणि तुमच्याकडे थोड्या फार प्रमाणात पाणी उपलब्ध … Read more

Dairy Farmers : राज्यातील दूध उत्पादकांचाही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा!

Dairy Farmers Support Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत (Dairy Farmers) नसल्याने, ते मोठ्या विवंचनेत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी हमीभाव कायदा करण्यात यावा. या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संघटनेने देखील नवी दिल्ली येथील या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. देशातील दुध … Read more

Cows For Farmers : ‘या’ जिल्ह्यात होणार दोन हजार गाईंचे वाटप; पहा… कोणाला मिळणार!

Cows For Farmers In Nandurbar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक भागात शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय (Cows For Farmers) करण्याची इच्छा असते. मात्र, त्यांना भांडवलाअभावी गाई खरेदी करून, दूध व्यवसाय सुरु करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांची हीच कमजोर बाजू लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, दोन हजार गाईंचे वाटप करण्याचे निश्चित केले आहे. प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील … Read more

error: Content is protected !!