संततधार पावसामुळे कोवळे सोयाबीन, कापूस, तूर कुजण्याची भीती

Crop Damage

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जून महिन्यात पावसाने ओढ दिली मात्र जुलै महिन्यात पाऊस चांगलाच बरसतो आहे. विदर्भात तर पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यवमळ जिल्ह्यात देखील मोठा पाऊस झाला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपाची पेरणी केल्यानंतर पाऊस चांगला झाल्याने शेतकरी सुखावला … Read more

Weather Update : राज्यात धुव्वाधार ! आज पुणे नाशिकसह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात सध्या पावसाचा जोर वाढलेला (Weather Update) आहे. अनेक नद्यांना पूर आलाय तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये शेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान आजही राज्यात पावसाचा जोर (Weather Update) कायम राहणार असून पुढे नाशिक आणि पालघर,सातारा या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड … Read more

वांजरगावात बचाव पथक दाखल; प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ट्रॅक्टरवरून आढावा

news aurangabad

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही नाशिक जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. गोदावरी नदीला पूर आला असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरीला आलेल्या पुराचा फटका सर्वाधिक वैजापूर तालुक्याला बसला आहे. स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर वरून जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वैजापूर तालुक्यात जाऊन स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. … Read more

Weather Update : राज्यात पावसाचा जोर कायम ; 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर अनेक नद्यांना पूर

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे (Weather Update) . आज दिनांक 13 रोजी कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात … Read more

Weather Update Today : राज्यात 11 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा ; आज पुण्यासह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात पावसाने (Weather Update Today) चांगलाच धडाका लावला आहे. दरम्यान आज हवामान खात्याकडून पुणे ,सातारा रात्नागीरी, रायगड ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागाला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात … Read more

अवकाळी पावसाचा तडाखा ; ढेबेवाडी परिसरातील २५ हुन अधिक घरांवरील पत्रे उडाले

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्याचे वातावरण पाहता मराठवाडा विदर्भात उष्णतेची लाट आली आहे तर सांगली , कोल्हापूर, सातारा या भागात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने मागील तीन दिवसांपासून नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. विभागातील कसणी, मत्रेवाडी,रूवले आदी गावातील घरांचे मोठे नुकसान.. डोक्यावरचे छप्परच उडाल्याने नागरिकांचे संसार … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पुन्हा पंचनामे करणार; सरकारची विधानसभेत माहिती

Uddhav Thackeray

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी आणि पंचनामे पूर्ण करण्यात येतील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले. त्यामुळे पंचनामे अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील सुरजी, शेंडगाव येथील शेतकऱ्यांना तलाठी यांनी यादीतून वगळले याबाबतचा … Read more

हवामान अंदाज : पुढील 5 दिवस बहुतांश भागात कोरडे हवामान; थंडीची लाट नाही

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री, पहाटे थंडी अनुभवायला मिळत आहे. आज दिनांक अकरा रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज आहे तसंच तापमानातही चढ-उतार होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वायव्य आणि उत्तर भारतातील राज्यात थंडी वाढत आहे राजस्थानच्या चुरू येथे दिनांक दहा रोजी शुक्रवारी देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी … Read more

राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज ,अलर्ट जारी 

rain

हॅलो कृषी ऑनलाईन  : महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज  हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट  तर 10 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात … Read more

पावसा पावसा थांब रे…! वावरात चिखल पाणीच पाणी ; पदरात पीक पडेल कसं ? शेतकऱ्यांची व्यथा

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे यंदाच्या खरिप हंगामात असमान पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा विदर्भात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही लागेल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे. आता गुलाब चक्रीवादळामुळे देखील मराठवाड्यात ,विदर्भात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून उभ्या पिकताच सोयाबीनला कोंब आले … Read more

error: Content is protected !!