Azolla Fodder : असे कोणते खाद्य आहे जे पोल्ट्री, डेअरी दोन्ही व्यवसायांना चालते?

Azolla Fodder For Dairy And Poultry Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीला जोडधंदा (Azolla Fodder) म्हणून पोल्ट्री व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय हे महत्वाचे व्यवसाय मानले जात आहे. राज्यात बरेच शेतकरी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीसोबतच पशुपालन व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. या व्यवसायामुळे लोकांना खूप फायदा झाला आहे. याशिवाय पोल्ट्री व्यवसायातुन देखील शेतकऱ्यांची चांगली प्रगती झाली आहे. पोल्ट्री व्यवसायात सर्वात महत्वाची … Read more

Bater Palan : बटेरपालन व्यवसाय करेल मालामाल; शेतकऱ्यांसाठी ‘या’ आहेत प्रमुख प्रजाती!

Bater Palan Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय (Bater Palan) करतात. पोल्ट्री व्यवसायावर ग्रामीण भागातील अनेक लोकांचे जीवन अवलंबून आहे. सध्याच्या घडीला आपल्याकडे बटेर पालनाबाबत इतकी जागरूकता नाही. मात्र, बटेर पक्षाचे मांस हे गुणवत्तापूर्ण असते. त्यास खरेदी करण्यासाठी लोक नेहमीच तयार असतात. ज्यामुळे या पक्षाच्या मांसाला अन्य पक्षांच्या तुलनेत किंमतही अधिक मिळते. … Read more

Kadaknath Chicken Eggs : 1800 रुपये किलो विकते ‘या’ कोंबडीचे चिकन; एक अंडे 50 रुपयाला!

Kadaknath Chicken Eggs Poultry Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पोल्ट्री व्यवसायाला (Kadaknath Chicken Eggs) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कोरोना काळानंतर अनेक जण आरोग्याच्या दृष्टीने जागरूक झाले आहे. ज्यामुळे सध्या बाजारात चिकनला मागणीही चांगली असून, दरही अधिकचा मिळतो. अशातच काही शेतकरी छोटेखानी पद्धतीने शेड उभारून पोल्ट्री व्यवसाय करताना दिसून येत आहे. हे शेतकरी आपली विशेष ओळख … Read more

Poultry Farming : देशातील चिकन उद्योग 6 वर्षात 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढणार!

Poultry Farming Chicken Industry

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील नागरिकांची खानपान संस्कृती आणि शहरी लोकसंख्या वाढल्याने, पोल्ट्री मांसाच्या (Poultry Farming) मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. 2001 ते 02 मध्ये देशातील मांसाचे उत्पादन 10 लाख टन इतके होते. जे सध्या 50 लाख टनांहून अधिक आहे. जागतिक पातळीवर भारत अंडी उत्पादनात दुसरा तर मांस उत्पादनात पाचव्या स्थानावर आहे. देशातील एकूण … Read more

Success Story : 12 वी पास शेतकऱ्याची कमाल; शेतीसह पोल्ट्री, दूध व्यवसायातुन लाखोंची कमाई!

Success Story Of Integrated Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात शेतकरी सध्या पिकांमध्ये विविधता (Success Story) आणत मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकरी भाजीपाला, फळपिके यांच्या लागवडीवर भर देत आहे. याशिवाय काही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहे. याचा शेतीतून सेंद्रिय पद्धतीने पिके घेण्यासाठी फायदा होत आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा 20 ते 30 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील अंडी दर (Eggs Rate) घसरणीची मालिका सुरूच आहे. सध्याच्या घडीला दर तीन ते चार दिवसांमध्ये प्रत्येक वेळी अंडी दरात जवळपास 20 ते 40 रुपये प्रति शेकडा इतकी मोठी घसरण नोंदवली जात आहे. अशातच आता 10 मार्च ते 13 मार्च या तीन दिवसांमध्ये देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात … Read more

Nagpur Bird Flu : पोल्ट्री उत्पादकांसाठी धोक्याची घंटा; नागपुरात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; 8500 कोंबड्या नष्ट!

Nagpur Bird Flu Chicken

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये कोंबड्यांच्या ‘बर्ड फ्लू’ (Nagpur Bird Flu) या धोकादायक आजाराने प्रवेश केला आहे. त्यामुळे आता राज्यासह नागपूरच्या आसपासच्या छत्तीसगड, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील पोल्ट्री उत्पादकांसाठी ही मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळांमध्ये दगावलेल्या कोंबड्यांचे नमुने तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता नागपूर जिल्हा … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरात 20 ते 25 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अंडी बाजार (Eggs Rate) मागील तीन आठवड्यांमध्ये पत्त्यांसारखा कोसळल्याचे पाहायला मिळाले. आज महाराष्ट्रासह देशातील सर्वच राज्यांमध्ये अंड्याचे दर सरासरी शेकडा 500 रुपयांपर्यंत खाली आले आहे. चार दिवसांपूर्वी अंड्याला बाजारात 460 ते 550 रुपये प्रति शेकडा दर मिळत होता. मात्र आज पुन्हा देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात घसरण होऊन, ते 450 … Read more

Eggs Rate : अंडी दरात शेकडा 30 ते 50 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात (Eggs Rate) पुन्हा घसरण नोंदवली गेली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला देशाच्या अनेक भागांमध्ये अंड्याचे दर ५०० ते ६०० रुपये प्रति शेकडा इतके असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांमध्ये देशातील सर्वच भागांमध्ये अंड्याचे दर घसरले असून ते ४६० ते ५५० रुपये प्रति … Read more

Eggs Rate : ‘संडे हो या मंडे’ रोज खाओ अंडे; दरात पुन्हा घसरण; पहा आजचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : दोनचा दिवसांपूर्वी देशासह महाराष्ट्रातील अंडी दरात (Eggs Rate) मोठी घट झाली होती. त्यानंतर आज पुन्हा देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात शेकडा 10 ते 20 रुपये घसरण नोंदवली गेली आहे. परिणामी आता अंड्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ‘संडे हो या मंडे’ रोज खाओ अंडे असे म्हणण्याची वेळ आहे. आज महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये अंडी … Read more

error: Content is protected !!