Sugercane FRP : केंद्राच्या निर्णयाने ऊसाचा गोडवा वाढला, एफआरपी रकमेतील वाढीचा काय होणार परिणाम?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात उसाच्या एफआरपीमध्ये (Sugercane FRP) तब्बल 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हजणेच यंदा उसाला 3 हजार 50 रुपये प्रतिटन असा दर मिळणार आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. शिवाय दर स्थिर असतानाही उसाच्या क्षेत्रात वाढ होत … Read more

असे करा पावसाळ्यात नुकसान करणाऱ्या उसावरील घातक रोगांचे नियंत्रण

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो नगदी पीक म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. मात्र पावसाळ्यात उसावर हमखास काही रोगांचे आक्रमण होतेच. यात उसाच्या पानांवर तांबेरा, पोक्का बोंग, तपकिरी ठिपके, डोळ्यासारखे दिसणारे ठिपके (आय स्पॉट), झोनेट स्पॉट आणि जमिनीतून पसरणारा मर आणि मुळकुज हे रोग दिसतात. आजच्या लेखात आपण काही रोग आणि त्यावरील … Read more

सद्य हवामान स्थितीत कसे कराल पिक आणि फळबागांचे व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्य हवामान स्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, … Read more

श्री रेणुका शुगर्स कडून 350 रुपयाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; मराठवाड्यात सर्वाधिक दर

Suger Factory

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी यंदाच्या ऊस गाळप हंगामामध्ये विभागामध्ये सर्वाधिक दर श्री रेणुका शुगर साखर कारखान्याने 350 रुपये प्रतिटन प्रमाणे सुमारे 11 कोटी 36 लाख रुपयाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला असल्याची माहिती आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी दिली असून साखर कारखाना प्रशासनाकडून ही दुजोरा देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी उपविभागात येणाऱ्या … Read more

कसे कराल आडसाली उसासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन ?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : आडसाली ऊस कमीत कमी १६ महिने व जास्तीत जास्त १८ महिने शेतात असतो. उसाची बायोमास तयार करण्याची क्षमता व उत्पादन देण्याची क्षमता इतर पिकांच्या तुलनेने अतिशय जास्त आहे. म्हणून, उसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेने जास्त आहे. तरीही ऊस पीक इतर पिकांच्या तुलनेत पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करते. पाणी व्यवस्थापन करताना … Read more

राज्यात पाऊस ! कसे कराल सोयाबीन, कापूस, ज्वारी, ऊस पिकांचे व्यवस्थापन ? वाचा कृषी तज्ञांचा सल्ला

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 15 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्यवस्थापन १) सोयाबीन : जास्त … Read more

महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरु राहणार

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा प्रश्न निर्मण झाला आहे. हा गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होतो. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत चालतो. मात्र यंदाच्या वर्षी उसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अद्यापही राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील ऊस गाळपाविना रानात उभा आहे. महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत … Read more

महापुरामुळे बाधित पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा, राजू शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी अतिवृष्टी, महापूर यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होतं. या नुकसानीमुळं शेतकरी पुरता कोलमडतो. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज असते. म्हणून सरकारने तातडीने महापूरबाधित होणाऱ्या पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले … Read more

कारखाना बुडविणारे पत्रकार परिषद घेत नकारात्मक भुमिका मांडत आहेत : आ . बाबाजानी दुर्राणी

babajani durrani

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी श्री रेणुका शुगर साखर कारखान्याच्या गाळप क्षमता वाढीसाठी मी सकारात्मक प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणुन अवसायक मंडळातील ५ पैकी ४ सदस्यांनी कारखान्याची गाळप क्षमता वाढावी यासाठी कारखाना प्रशासनाकडे सहमतीपत्र दिले आहे. तालूक्यातील व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्यातील फायद्यासाठी मी प्रयत्न करत असताना कारखाना बुडविणारे मात्र पत्रकार परिषद … Read more

अतिरिक्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार? साखर आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

Shekhar Gayakwad

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी उसाचा हंगाम चांगलाचाच लांबल्याने चित्र आहे. अद्यापही काही शेतकऱ्यांचा ऊस हा गाळपाअभावी शेतातच आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शिल्लक आहे त्यांना गाळपाबाबत चिंता लागून राहिली आहे. मात्र जून महिना उजाडला तरी कारखाने चालूच राहणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. यावेळी बोलताना … Read more

error: Content is protected !!