Tomato Market Rate : टोमॅटोच्या दरात वाढ; पहा ‘किती’ मिळतोय भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या टोमॅटोच्या दरात वाढ (Tomato Market Rate) पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण बाजारात समितीत बुधवारी (ता.22) टोमॅटोला सर्वाधिक कमाल 4000 रुपये तर किमान 3400 रुपये प्रति क्विंटलचा (800 ते 680 रुपये प्रति जाळी) दर मिळाला आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Tomato Market … Read more

Agriculture News : शेतकऱ्याच्या शेतातुन तब्बल 2.5 लाखांचे टोमॅटो गेले चोरीला

Agriculture News

Agriculture News : सध्या देशभरात टोमॅटोचे (tomato) भाव १०० ते १५० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. अशा परिस्थितीत भाज्या आणि सॅलडमध्ये टोमॅटो गायब झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीत कर्नाटकातील हसन जिल्ह्यात चोरीची एक अनोखी घटना समोर आली आहे. येथे एका महिला शेतकऱ्याच्या (Farmer ) शेतातील टोमॅटोची 60 पोती चोरट्यांनी चोरल्याची घटना … Read more

काळया टोमॅटोची शेती कधी ऐकली का? देशातील ‘या’ ठिकाणी होतेय लागवड

Black tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. बऱ्याचदा एखाद्या फळाचा रंग हा ठराविक मानला जातो. जसे की, टोमॅटोचा रंग हा लाल असतो. टोमॅटोचा लाल रंग असणे हे फारच सर्वसामान्य बाब आहे. मात्र काळे टोमॅटो कधी ऐकलं का? कदाचित नसेल ऐकलं पण काळया रंगाचे देखील टोमॅटो असतात. या टोमॅटोमधून के, … Read more

Accident News : टोमॅटोने गच्च भरलेला ट्रक महामार्गावर झाला पलटी; त्यानंतर…

Accident News

धुळे । टोमॅटोने गच्च भरलेला एक ट्रक महामार्गावर पलटी होऊन मोठा अपघात (Accident News) झाला आहे. नाशिकहून जळगावकडे जाताना धुळे शहराच्याजवळ सदर अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक पलटल्यानंतर रस्त्यावर लाल टोमॅटो पसरून लाल चिख्खल झाला होता. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून जळगावकडे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक धुळे … Read more

घसरलेल्या दराने टोमॅटो उत्पादक मेटाकुटीला; 40 पैसे किलो भाव मिळाल्याने स्त्यावर फेकला माल

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजरसमित्यांमध्ये टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. काही बाजरसमित्यांमध्ये तर टोमॅटोला किमान भाव प्रति क्विंटल केवळ २०० रुपये मिळतो आहे. तर कमाल दर देखील हजार रुपयांच्या आतच आहेत. टोमॅटोची ही तऱ्हा असताना औरंगाबादच्या एका शेतकऱ्याने टोमॅटो बाजारात विकण्याऐवजी अक्षरश: रस्त्यावर फेकून दिले आहेत. या तरुणाचा … Read more

घराच्या गच्चीवर टोमॅटो पिकवा, कमी खर्चात जास्त उत्पादन घ्या, जाणून घ्या टिप्स

Tomato Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : बागकामात लोकांची आवड झपाट्याने वाढत आहे. शहरातील लोक त्यांच्या टेरेस आणि बाल्कनीमध्ये रोपे लावत आहेत. ही झाडे भांडी आणि ग्रोथ बॅग वापरून वाढवता येतात. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर अशी काही फळे आणि भाज्या वाढवू शकता, ज्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील गरजाही पूर्ण होऊ शकतात. या जाती टेरेसवर वाढवता येतात टेरेस गार्डन किंवा बाल्कनीमध्येही … Read more

Tomato Bajar Bhav : टोमॅटोला कोणत्या बाजारसमितीत किती रुपये मिळतोय भाव? इथे करा चेक

Tomato Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो आपल्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे (Tomato Bajar Bhav). महाराष्ट्रातील सर्व बाजारसमितीमधील बाजारभाव रोजच्या रोज थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group ला जॉईन व्हा. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://chat.whatsapp.com/DNfSuKAbvaR8IVCSDv9EMq आज आपण १५ डिसेंबर २०२२ रोजी टोमॅटो पिकाला मिळालेला बाजारभाव जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर … Read more

टोमॅटोच्या दरातील घसरण चिंताजनक

Tomato Prise

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदाच्या हंगामात जास्त पाऊस झाल्यामुळे टोमॅटो पिकाला मर रोगाने ग्रासले. त्यातही काहीतरी हातात लागेल या आशेने शेतकऱ्यांनी पीक संरक्षणावर मोठा खर्च करून टोमॅटोचे पीक जगवले. मात्र टोमॅटोचे सांध्याचे उतरलेले दर शेतकऱ्यांना आथिर्क नुकसानीला सामोरे जाण्यासाठी भाग पाडत आहे.राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा विचार करता टोमॅटोला कमाल दर प्रति क्विंटल १२००-१५०० मिळत आहे. … Read more

Tomato Market Price : आज टोमॅटोला किती मिळाला कमाल भाव ? जाणून घ्या

Tomato Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजार भावानुसार, आज टोमॅटोला (Tomato Market Price) कमाल 2000 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 3 क्विंटल टोमॅटोची (Tomato Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव 1400, कमाल भाव 2000 आणि सर्वसाधारण भाव 1600 … Read more

Tomato Market Price : टोमॅटो दरात सुधारणा होण्याची शक्यता

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : महत्वाच्या टोमॅटो उत्पादक पट्ट्यात पावसामुळं पिकाचं (Tomato Market Price) नुकसान झालं. त्यामुळं बाजारात टोमॅटोची आवक कमी होतेय. मात्र बाजारात टोमॅटोला मर्यादीत उठाव मिळतोय. त्यामुळं बाजारात टोमॅटोला सध्या प्रतिक्विंटल १००० ते २२०० रुपये दर मिळतोय. महत्वाच्या टोमॅटो उत्पादक पट्ट्यात सध्या पाऊस हजेरी लावतोय. त्यामुळं पिकाचं नुकसान वाढलं. तर ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळं … Read more

error: Content is protected !!