Kanda Bajar Bhav : कांदयाला 1 रुपये किलो भाव; नवीन उन्हाळ कांद्याचीही दैना, वाचा आजचे दर!

Kanda Bajar Bhav Today 16 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात कांदा दरात (Kanda Bajar Bhav) चढ-उतार सुरूच असून, आज कांदा दर 1 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहे. राज्यात आज सोलापूर, मंगळवेढा, राहुरी या बाजार समित्यांमध्ये कांद्याला केवळ किमान 100 रुपये प्रति क्विंटल अर्थात 1 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. तर अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान 200 … Read more

Onion Cultivation : आता कांदा लागवड करणे झाले सोपे; ‘ही’ मशीन करणार बियाणेचा कांदा लागवड!

Onion Cultivation In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात कांदा लागवड (Onion Cultivation) केली जाते. राज्यात नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध असून, एकट्या नाशिक जिल्ह्यात राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी निम्माहून अधिक उत्पादन होते. मात्र, कांदा पीक घेताना शेतकऱ्यांना मजुरांची सर्वात मोठी समस्या असते. अगदी कांदा लागवड (Onion Cultivation) करण्यापासून ते कांदा काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. … Read more

Onion Production : कांदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; बटाटा उत्पादनातही घट!

Onion Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 मध्ये देशातील कांदा उत्पादनात (Onion Production) मोठी घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात 254.73 लाख टन इतके कांदा उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 2022-23 मध्ये 302.08 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा उत्पादन 47.35 लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे. असे केंद्र सरकारने … Read more

Kanda Bajar Bhav : बांग्लादेशसह 2 देशांना कांदा निर्यातीस परवानगी; मात्र, शेतकऱ्यांना फायदा नाहीच!

Kanda Bajar Bhav Today 8 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : आज प्रामुख्याने महाशिवरात्री असल्याने अनेक शेतमालाचे लिलाव बंद (Kanda Bajar Bhav) होते. मात्र, राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज अर्धा दिवस कांद्याचे लिलाव सुरु होते. मागील काही दिवसांपासून राज्यातील कांदा दर सरासरी 1200 ते 1900 रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सरकारने बांग्लादेशसह अन्य दोन देशांना कांदा … Read more

Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांदा बाजारात दाखल; पहा किती मिळतोय भाव!

Kanda Bajar Bhav Today 5 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : बांग्लादेशला 50 हजार टन कांदा निर्यात (Kanda Bajar Bhav) करण्याची अधिकृत अधिसूचना केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून काढण्यात आल्यानंतर, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कांदा दरात अल्प सुधारणा झाली आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि देवळा या बाजार समित्यांमध्ये, सध्या नवीन उन्हाळ कांद्याची बऱ्यापैकी आवक सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा दरात पुन्हा सुधारणा; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kanda Bajar Bhav Today 23 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केल्यानंतर राज्यातील कांदा दर (Kanda Bajar Bhav) गुरुवारी (ता.22) घसरले होते. मात्र आज त्यात पुन्हा काहीशी सुधारणा झाली आहे. लासलगाव बाजार समितीत बुधवारी कांद्याला कमाल 1600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. ज्यात आज 1792 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा दरात मोठी घसरण; सरकारच्या स्पष्टीकरणानंतर पहा आजचे दर!

Kanda Bajar Bhav Today 22 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने रविवारी (ता.18) कांदा निर्यातबंदी (Kanda Bajar Bhav) हटवण्याची घोषणा केली होती. ज्यामुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये गेले तीन दिवस कांदा दरात सुधारणा झाली होती. मात्र, पुन्हा पलटी घेत 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली असल्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून बुधवारी (ता.21) सांगण्यात आले. परिणामी, आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा दरात अल्प सुधारणा; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kanda Bajar Bhav Today 20 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कॅबिनेट मंत्री समितीची (Kanda Bajar Bhav) बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 3.50 लाख टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचवेळी केंद्राकडून निर्यातबंदी हटवण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, त्याबाबतची अधिसूचना सरकारने अजूनही जारी केलेली नाही. असे असले तरी रविवार आणि सोमवार या … Read more

Onion Export : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

Onion Export Ban Lift By Government

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा उत्पादक (Onion Export) शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने देशातील कांदा निर्यातीवरील बंदी हटवली आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर शाह यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत, देशातून तात्काळ 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात (Onion Export) करण्यास मंजुरी … Read more

Onion Smuggling : टोमॅटोच्या आडून कांद्याची तस्करी; मुंबईत कंटेनरसह 82.93 मेट्रिक टन कांदा जप्त!

Onion Smuggling In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाहीये. तर दुसरीकडे मात्र कांदा तस्करी (Onion Smuggling) जोरात सुरु असल्याचे समोर आले आहे. मोठ्या कंटेनरमधून टोमॅटोच्या आडून परदेशात कांदा तस्करी होत असल्याची घटना मुंबई येथे समोर आली आहे. साधारणपणे 82.93 मेट्रिक टन कांदा या कंटेनरमधून संयुक्त अरब अमिराती या देशात … Read more

error: Content is protected !!