Soyabean Rate : सोयाबीनला मिळाला आज ‘इतका’ दर, पाहा तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव

Soyabean Rate : यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजाराकडून अनेक अपेक्षा होत्या. सध्या सोयाबीन पेरणीची वेळ आली आहे तरी देखील शेतकऱ्यांनी अजून जुना सोयाबीन तसाच ठेवला आहे. सोयाबीनचे दर वाढतील या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन तसाच ठेवला आहे. सोयाबीनला ८००० रुपयांचा दर मिळेल असा अंदाज वर्तविला जात होता मात्र सोयाबीनला ५००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. … Read more

Jackfruit Farming : फणसाच्या ‘या’ जातीची लागवड केल्यास मिळेल भरघोस उत्पादन, एका फळाचे वजन 32 किलो

Jackfruit Farming

Jackfruit Farming : फणसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी एक नवीन फणसाची प्रजाती विकसित केली आहे, ज्याच्या लागवडीमुळे उत्पादनात चांगली वाढ होऊन तुम्हाला चांगला नफा देखील मिळेल. शास्त्रज्ञांच्या लावलेल्या या संशोधनामुळे ओडिशातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण ओडिशातील शेतकरी जास्तीत जास्त फणसाची लागवड करतात. (Latest Marathi News) … Read more

Havaman Andaj । मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जाणून घ्या एका क्लीकवर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

Havaman Andaj

Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात पाऊस झाला असला तरी अजून काही भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. राज्यात आज (दि. १२) विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता … Read more

Papaya Farming : पपईच्या लागवडीतून बदलले नशीब, दोन एकरात मिळवले 10 लाख रुपये

Papaya Farming

Papaya Farming | राज्यात इतर पिकांसोबत पपईचे (Papaya) देखील पीक घेतले जाते. पपईला वर्षभर बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.आरोग्याच्या दृष्टीने पपई खूप फायदेशीर असल्याने डॉक्टर रुग्णांना पपई खाण्याचा सल्ला देतात. मागणी जास्त असल्यामुळे पपईचे भाव देखील जास्त असतात. त्यामुळे अनेक शेतकरी पपईची लागवड करून लाखोंचा नफा मिळवत आहेत. इतकेच नाही तर सरकार आता शेतकऱ्यांना पपई … Read more

Agriculture News : शेतकऱ्याच्या शेतातुन तब्बल 2.5 लाखांचे टोमॅटो गेले चोरीला

Agriculture News

Agriculture News : सध्या देशभरात टोमॅटोचे (tomato) भाव १०० ते १५० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. अशा परिस्थितीत भाज्या आणि सॅलडमध्ये टोमॅटो गायब झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीत कर्नाटकातील हसन जिल्ह्यात चोरीची एक अनोखी घटना समोर आली आहे. येथे एका महिला शेतकऱ्याच्या (Farmer ) शेतातील टोमॅटोची 60 पोती चोरट्यांनी चोरल्याची घटना … Read more

हवामान अंदाज : ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; पाहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट्स

हवामान अंदाज

हवामान अंदाज : कोकणात आज (दि. ११) पावसाचा जोर कमी होणार असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उघडीप होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र विजांसह पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस … Read more

Animal Husbandry : पशुपालकांनो ‘या’ 2 प्रकारे करता येते नवजात वासरांचे संगोपन, कसे ते जाणून घ्या

Animal Husbandry

Animal Husbandry : भारत हा कृषिप्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणावर या देशात शेती केली जाते. तसेच शेतीसोबत अनेकजण पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. याच पशुपालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पशुपालकांनी जर जन्मलेल्या वासराचे नीट संगोपन केले नाही, तर ते वासरू दगावण्याची शक्यता असते. पशुपालकांना वासराचे संगोपन दोन पद्धतीने करता येते. एक म्हणजे मातृत्व पद्धत … Read more

error: Content is protected !!