Bajar Bhav News : कांदा, सोयाबीन, कापूस दराची लोळवण; व्यापाऱ्यांकडून आज कमी भावात खरेदी!

Bajar Bhav News Today 22 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : अयोध्येत श्रीराम चंद्राच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने, आज राज्यातील अनेक बाजार (Bajar Bhav News) समित्या बंद होत्या. काही बाजार समित्यांमध्ये सकाळच्या सत्रात लिलाव सुरु होते. परिणामी, आज बाजार समित्यांमध्ये कांदा, सोयाबीन, कापूस, तूर या प्रमुख पिकांची व्यापाऱ्यांकडून नेहमीपेक्षा अल्प दरानेच खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. कांद्याला आज सरासरी 800 ते 1500 रुपये … Read more

Tur Bajar Bhav : ‘या’ बाजार समित्यांमध्ये तुरीला 10,000 रुपये दर; वाचा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 20 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर (Tur Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, आज जवळपास 5 बाजार समित्यांमध्ये तूर दराने 10,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. लातूर, अकोला, नागपूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम या पाच बाजार समित्यांमध्ये तुरीला आज 10 हजार रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर मिळाला. आज आठ्वड्याचा शेवटचा दिवस असल्याने … Read more

Tur Bajar Bhav : तुरीने गाठला 10,100 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 18 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली बाजार समितीत आज तूर दरात (Tur Bajar Bhav) कमालीचा वाढ झाली असून, त्या ठिकाणी आज राज्यातील सर्वाधिक कमाल 10100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर बुधवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बझार बाजार समितीत तूर दराने कमाल 10011 रुपये प्रति क्विंटलपर्यंत उसळी घेतली होती. त्यामुळे हळूहळू का होईना परंतु तूर दरात … Read more

Kapus Tur Bajar Bhav : तुरीला 9901 रुपये दर, कापसाची घसरगुंडी कायम; पहा आजचे बाजारभाव!

Kapus Tur Bajar Bhav Today 16 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव (Kapus Tur Bajar Bhav) हे हमीभावापेक्षा कमी पातळीवर स्थिर आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तर तुरीच्या दरात मागील आठवड्यात झालेली वाढ ही कायम असून, अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिर आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने आज … Read more

Tur Bajar Bhav : तूर दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 11 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दर घसरणीमुळे (Tur Bajar Bhav) तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संतापाला सामोरे जावे लागत होते. मात्र आता तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ झाली आहे. अल्प का होईना वाढ झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत … Read more

Tur Bajar Bhav : तुरीच्या दरात घसरण सुरूच; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 3 Jan 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर दरात (Tur Bajar Bhav) सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये तूर दर जवळपास 10 टक्क्यांनी घसरले आहेत. तर जालना बाजार समित्यांमध्ये मात्र पांढऱ्या तुरीचे दर 9000 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. लाल तुरीच्या दरात … Read more

Tur Bajar Bhav : तुरीच्या दरात घसरण; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 1 Jan 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तूर (Tur Bajar Bhav) कापणीची लगबग सुरु असून, नवीन तूर हळूहळू बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता तुरीच्या दराला उत्तरती कळा लागल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (29 डिसेंबर) अकोला बाजार समितीत तुरीला असणारा कमाल 9800 रुपये प्रति क्विंटल दर आज कमाल 9300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे. … Read more

Success Story : पोलिसाच्या नोकरीत मन रमेना; तूर शेतीतून करतोय लाखोंची कमाई!

Success Story Of Tur Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड (Success Story) केली जाते. तुरीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळून, त्याद्वारे चांगला नफा देखील मिळत आहे. आज आपण उत्तरप्रदेशातील अशाच एका तूर उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने तूर शेती करण्यासाठी 2005 मध्ये आपला पोलीस शिपाई (Success Story) पदाचा … Read more

Masur Import : विना निर्बंध मसूर आयातीस एक वर्षाची मुदतवाढ; तुरीचे दर दबावात!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्याही शुल्काविना मसूर आयात (Masur Import) करण्यासाठी आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता 31 मार्च 2025 पर्यंत देशात कोणत्याही निर्बंधाविना बाहेरील मसूर देशात येऊ शकणार आहे. यापूर्वी मसूर आयातीवर 30 टक्के आयात शुल्क आकारले जात होते. मात्र गेल्या वर्षी केंद्र सरकारने मार्च 2024 … Read more

Tur Bajar Bhav : तुरीच्या दरात चढ की उतार; पहा आजचे बाजार भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील महिनाभरात तूर (Tur Bajar Bhav) आयातीसाठी अनेक देशांसोबत बोलणी केली. परिणामी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुरीचा असणारा 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल दर सध्या सरासरी 8 ते 9 हजारांपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळत आहे. … Read more

error: Content is protected !!