Importance Of Birds In Agriculture: जाणून घ्या, शेतीसाठी उपयुक्त पक्षी आणि त्यांचे कार्य!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय शेतीमध्ये पक्षी महत्त्वाची (Importance Of Birds In Agriculture) भूमिका बजावतात. वेगवेगळे पक्षी (Useful Birds) शेतकर्‍यांना अनेक प्रकारे फायदेशीर तर ठरतातच शिवाय निरोगी पर्यावरणाची व्यवस्था राखण्यात मदत सुद्धा करतात. पक्षी कीटक नियंत्रण (Pest Control), परागीभवन (Pollination), बियाणे पसरविणे (Seeds Dispersal) किंवा विखुरणे तसेच पोषक तत्वाची निर्मिती साखळी इत्यादी कार्यात मदत करतात. हे … Read more

Newborn Calf Diseases: नवजात वासरांचे जन्माच्या वेळी आणि जन्मानंतर होणार्‍या रोगांपासून ‘असे’ करा संरक्षण!

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांच्या नवजात वासरांची (Newborn Calf Diseases) जन्मानंतर सुरुवातीचे सहा महिने विशेष काळजी घ्यावी लागते. भविष्यात हीच वासरे दुग्ध व्यवसायासाठी (Dairy Business) उपयुक्त ठरतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान वयात वासरे (Newborn Calves) आणि कोंबडीची रोग प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे ते अनेक आजारांना बळी पडू शकतात. यामुळे त्याचा मृत्यूही … Read more

Crop Insurance: पीक विमा योजनेत झालेले ‘हे’ नवीन बदल तुम्हाला माहित आहेत का?

हॅलो कृषी ऑनलाईन: शासनाने पीक विमा (Crop Insurance) योजनेत भरपाई देण्याच्या निकषात बदल केले आहेत. बदललेल्या निकषानुसार शेतकर्‍यांना जादा भरपाई मिळेल असा दावा सरकारने केला. पण प्रत्यक्षात पीक विमा वेगवेगळे ट्रिगर्स लागू होण्याच्या निकषात (Crop Insurance Criteria) बदल केले नाहीत. शेतकर्‍यांची मूळ मागणी (Basic Demand of Farmers) ट्रिगर्स लागू होण्याचे निकष बदलण्याची होती. सरकारने कोणते … Read more

Fishery Business : मासेपालनासाठी शेणाचा ‘असा’ करा वापर; आर्थिक उत्पादनात होईल मोठी वाढ!

Fishery Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसोबतच शेतकरी मत्स्यपालन (Fishery Business) मोठ्या प्रमाणावर करतात. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. याशिवाय मत्स्यपालनासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली जाते. काहीवेळा शेतकऱ्यांना मत्स्यपालनाशी संबंधित फारशी माहिती नसल्याने मत्स्यपालनात नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आज आपण मत्स्यपालनाशी संबंधित अशा तंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचा अवलंब करून मत्स्यपालनातून (Fishery Business) चांगले उत्पादन … Read more

Tunnel Farming: कमी जोखीम आणि कमी खर्चात, चांगली कमाई देणारी ‘टनेल फार्मिंग’!

हॅलो कृषी ऑनलाईन: ‘टनेल फार्मिंग’ (Tunnel Farming) हे असे एक तंत्र आहे ज्यामध्ये पॉलिथिलीनच्या (प्लास्टिक) झाकलेल्या संरचनेच्या आत पिकाचे उत्पादन घेतले जाते. या पद्धतीत ऑफ सीजन पिकांची (Off Season Crops) लागवड केली  जाते. या तंत्रज्ञाना अंतर्गत वाढणारी पिके पाऊस, गारपीट, बर्फ, वारा, दव आणि कीटकांसारख्या पर्यावरणीय घटकांपासून संरक्षित केले जाते. टनेल फार्मिंग (Tunnel Farming) द्वारे … Read more

Coloured Cauliflower: आरोग्यपूर्ण आणि जास्त नफा देणारी रंगीत फुलकोबी! तुम्ही कधी बघितली आहे का?

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो, तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या फुलकोबीची (Coloured Cauliflower) लागवड केलेली असेल परंतु कधी वेगवेगळ्या रंगाच्या फुलकोबीची लागवड केलेली आहे का? तुमच्यापैकी बहुतेक जणांनी रंगीत फुलकोबी बघितली सुद्धा नसेल. जाणून घेऊ या रंगीत फुलकोबीमध्ये (Coloured Cauliflower) काय विशेषता असते. बिहार (Bihar) राज्यातील कृषी विज्ञान केंद्र (KVK Bihar) समस्तीपुर येथील भाजीपाला पीक (Vegetable Expert) … Read more

Hapus Mango : शेतकऱ्यांचा हापूस थेट देश-विदेशात; पोस्ट विभागाची नाविन्यपूर्ण संकल्पना!

Hapus Mango Indian Post

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हापूस आंब्यांचा (Hapus Mango) सिझन सध्या जोरात सुरू आहे. ग्राहकांकडून बाजारात देखील हापूसला मोठी मागणी आहे. अशातच आता ग्राहकांसाठी देशासह विदेशात हापूस आंबे घरपोच करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने ‘फार्म टू फोर्क’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना सुरु केली आहे. ज्यामुळे आता भारतीय पोस्ट विभागामार्फत कोकणातील शेतकऱ्यांच्या बागांमधून थेट देश- विदेशातील आंबा प्रेमींना … Read more

Surati Goat: भरपूर आणि दर्जेदार दूध उत्पादन देणाऱ्या ‘सुरती शेळीची’ जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: सुरती (Surati Goat) ही भारतातील सर्वोत्कृष्ट शेळ्यापैकी एक आहे. मांस आणि दूध अशा दुहेरी फायद्यासाठी (Dual Purpose Goat Breeds) वापरण्यात येणार्‍या शेळीच्या जातीमध्ये (Goat Breeds) सुरती शेळीला (Surati Goat) विशेष महत्व आहे. जाणून घेऊ या शेळीच्या प्रजातीबद्दल सविस्तर माहिती. मूळ स्थान खानदेशी (Khandeshi Goat) आणि निमारी (Nimari Goat) या नावाने सुद्धा प्रसिद्ध … Read more

Soyabean Variety : ‘या’ आहेत राज्यातील सोयाबीनच्या प्रमुख जाती? वाचा… वैशिष्ट्ये?

Soyabean Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरीप हंगामात सोयाबीन (Soyabean Variety) आणि कापूस या दोन मुख्य पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस होता तरीदेखील सोयाबीनची लागवड विशेष उल्लेखनीय होती. यंदा तर भारतीय हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. 2024 च्या … Read more

Farmers Bull : रसवंतीमध्ये मशीनला घुंगरू का बांधतात? वाचा…कसाय त्याचा शेतकऱ्यांशी संबंध!

Farmers Bull Sugarcane Juice Machines

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून, उकाड्याने सर्वच त्रस्त (Farmers Bull) आहेत. अनेकदा प्रवासादरम्यान किंवा बाजारात गेल्यानंतर रस्त्यात रसवंती गृह दिसल्यास आपली पावले आपसूकच त्याच्याकडे वळतात. मग थंडगार उसाचा रस पिऊन तृप्त झाल्यासारखे वाटते. रसवंती गृहामध्ये गेल्यावर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू बांधले जातात. पण उसाच्या … Read more

error: Content is protected !!