Miyazaki Mango: ‘सूर्याचे अंडे’ म्हणून ओळखले जाणारे मियाझाकी आंबे; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: सामान्यत: “फळांचा राजा” (King of Fruits) म्हणून ओळखला जाणारा आंबा (Miyazaki Mango) त्याच्या स्वादिष्ट चवीसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. आपल्या देशात हापूस आंब्याला (Alphonso Mango) त्याची चव आणि सुगंध यामुळे विशेष महत्व आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जपानमधील मियाझाकी आंबा (Miyazaki Mango) त्याची विशिष्ट गुणवत्ता आणि सर्वात जास्त किंमत यासाठी … Read more

Agriculture Technology : भटक्या जनावरांचा हैदोस; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलंय भन्नाट उपकरण!

Agriculture Technology For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी विविध पिकांचे (Agriculture Technology) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र, त्यांना भटक्या जनावरांपासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्यात मोठी अडचण येते. अनेकदा भटकी जनावरे त्यांच्या पिकात वारंवार येऊन मोठे नुकसान करतात. अशा वेळी शेतकऱ्यांना सतत अशा जनावरांच्या मागावर राहावे लागते. मात्र, आता कृषी क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची हीच अडचण … Read more

Carbon Credit Farming: कार्बन क्रेडीट शेती; शेतकर्‍यांसाठी उत्पन्नाची नवी संधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: ऊर्जा तयार (Carbon Credit Farming) करण्यासाठी काही निवडक अपवाद वगळता बहुतांशी सर्व देशात दगडी कोळसाच (Coal) जाळला जातो. भारतात नाही पण काही देशांत फर्नेस ऑईलही जाळले जाते. वाढत्या लोकसंख्येसाठी निवासी वस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी आणि मोठमोठे प्रकल्प राबवण्यासाठी अमर्याद वृक्षतोड (Deforestation) केली जाते, वाहने रात्र दिवस हवेत धूर सोडतच असतात, जगभर डिझेलवर चालणार्‍या … Read more

BJP Manifesto 2024 : शेतकऱ्यांसाठी भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा? वाचा.. संपूर्ण यादी!

BJP Manifesto 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी (BJP Manifesto 2024) सुरु आहे. अशातच आज (ता.14) सत्ताधारी पार्टी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात नवी दिल्लीतील येथील भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, … Read more

Mashroom Farming : मडका पद्धतीने मशरूम उत्पादन; 30 ते 40 दिवसांत मिळते भरघोस उत्पन्न!

Mashroom Farming From Pot Method

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकरी अलीकडे मोठ्या प्रमाणात मशरूम शेतीकडे (Mashroom Farming) वळत आहेत. मुख्य म्हणजे सध्या अनेक पिकांना योग्य तो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अन्य पर्यायांचा अवलंब करत आहेत. विशेष म्हणजे मशरूम उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या जागेची आवश्यकता नसते. अगदी छोट्याशा जागेतही शेतकरी मोठ्या प्रमाणात मशरूमचे उत्पादन घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांना अधिकचे उत्पन्न … Read more

Sabudana Farming : साबुदाणा कसा तयार होतो? झाडाला येतो की कारखान्यात तयार होतो? वाचा..!

Sabudana Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरातील हिंदू समाजात उपवासाला खूप महत्व असते. यात प्रामुख्याने उपवासाच्या दिवशी साबुदाणा (Sabudana Farming) खिचडी खाण्याची प्रथा आपल्याकडे रूढ झाली आहे. साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर आणि साबुदाणा चकल्या अनेक पदार्थ उपवासासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, आता हा साबुदाणा नेमका कसा तयार होतो? साबुदाणा पीक (Sabudana Farming) कसे घेतले जाते? साबुदाणा … Read more

Papaya Production : ही आहेत 6 प्रमुख पपई उत्पादक राज्य; वाचा.. महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Papaya Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पपईचे उत्पादन (Papaya Production) घेतले जाते. याशिवाय भारतामध्ये सर्वच राज्यांमध्ये पपईची लागवड केली जाते. बाजारात फळांमध्ये पपईला नेहमीच मोठी मागणी असते. ज्यामुळे दरही चांगला मिळतो. मात्र, देशातील कोणत्या राज्यात पपईचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते? या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पपई उत्पादनात कितवा क्रमांक लागतो? याशिवाय पहिल्या सहा … Read more

Turki Bajari : तुर्कीच्या बाजरीची कमाल; तीन फूट लांब कणीस; बिघ्यात 15 क्विंटल उत्पादन!

Turki Bajari Baramati Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही वर्षात बाजरीच्या (Turki Bajari) पिकाकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक शेतकरी सध्या फळे, भाजीपाला (Fruits, vegetables) या नगदी पिकांकडे वळत आहे. ज्यामुळे पारंपारिक पद्धतीने होणारी ग्रामीण भागातील ‘गावठी बाजरीची शेती’ आपल्याला अलीकडे पाहायला मिळत नाही. हल्ली हायब्रीड बियाण्याच्या (Hybrid Seeds) माध्यमातून काही प्रमाणात बाजरी लागवड होताना आढळते. मात्र, अशातही … Read more

Paddy Farming : धान लागवडीची ‘ही’ पद्धती देते अधिक उत्पादन; रिपोर्टमधून माहिती समोर!

Paddy Farming DRS System For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम (Kharif) जवळ येऊ लागल्याने शेतकऱ्यांनी आपआपल्या परीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे धान शेतीसाठी (Paddy Farming) शेतकऱ्यांना बियाणे (Seeds) आणून आधी रोपे तयार करावी लागतात. त्यानंतर पावसाचा अंदाज पाहता, भात लावणी (Rice Sowing) केली जाते. मात्र आता धान शेतीसाठी ‘डीएसआर पद्धत’ (DSR sowing system) समोर आली आहे. ‘डीएसआर … Read more

Kanda Chal Anudan : कांदा चाळीसाठी अनुदान हवंय, ..असा करा अर्ज; लागतात ‘ही’ कागदपत्रे!

Kanda Chal Anudan

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचे वर्ष राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Kanda Chal Anudan) फारच निराशाजनक राहिले. अनेक शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात उत्पादन खर्चही मिळाला नाही. तर आता राज्याच्या काही भागांमध्ये धरणातून सुटणाऱ्या आवर्तनांच्या माध्यमातून, उन्हाळी हंगामात (Summer season) शेतकऱ्यांनी काही प्रमाणात उन्हाळ कांदा पिकवला. मात्र, भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा साठवणूक (Kanda Chal … Read more

error: Content is protected !!