Kubota Tractor : कुबोटा इंडियाचा ‘के थ्री आर’ ब्रँड लॉन्च; मिळणार विश्वासार्ह स्पेअर पार्ट्स!

Kubota Tractor K3R Spare Part Brand Launch

हॅलो कृषी ऑनलाईन : “कुबोटा इंडिया”ने (Kubota Tractor) कृषी यंत्रसामग्री आणि छोट्या उपकरणांसाठी नवीन ‘के थ्री आर’ ब्रँड लाँच केला आहे. कंपनी परवडणाऱ्या किमतीत, उच्च-गुणवत्तेचे विश्वसनीय ॲग्री स्पेअर पार्टस देणार आहे. ॲग्री इक्विपमेंट बाजारपेठेत क्रांती घडवून आणण्याचे कुबोटाच्या नवीन K3R ब्रँडचे उद्दिष्ट आहे. कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेसाठी कुबोटा इंडिया प्रसिद्ध आहे. कंपनीने अलीकडेच … Read more

Tata Intra V30 Pick Up : शेतकऱ्यांसाठी ‘टाटा इंट्रा वी 30 पिकअप’; देतो 14 किमी प्रति लिटर मायलेज!

Tata Intra V30 Pick Up

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीमध्ये वाहतुकीसाठी नियमितपणे ट्रॅक्टरसह पिकअप (Tata Intra V30 Pick Up) किंवा छोटा पिकअप यांची आवश्यकता भासते. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा छोटा पिकअप घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टाटा इंट्राचा वी 30 हा पिकअप तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. आज 70 एचपी पॉवर असलेल्या आणि 140 … Read more

Muscle Print Technology: ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य! 30 हजार गायींमध्ये होणार या तंत्रज्ञानाचा वापर

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांची (Muscle Print Technology) ओळख पट‍वण्यासाठी आणि त्यांच्या माहितीचा मागोवा ठेवण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (Maharashtra Livestock Development Board) यांनी आधुनिक ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा (Muscle Print Technology) वापर करणार आहे. या तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर राज्यातील 30 हजार गायींवर (Cow) केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी दिली. … Read more

Shaktiman Rotavator : रोटाव्हेटर घ्यायचाय? शक्तिमान कंपनीचा रोटाव्हेटर 1.60 लाख रुपयांमध्ये उपलब्ध!

Shaktiman Rotavator For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना मशागतीची कामे करण्यासाठी विविध शेती अवजारांची (Shaktiman Rotavator) आवश्यकता असते. विशेष म्हणजे शेतीची सर्व कामे ही हल्ली ट्रॅक्टरच्या मदतीनेच केली जातात. त्यामुळे ट्रॅक्टरचलित अवजारांची शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा रोटाव्हेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शक्तिमान कंपनीचा रोटाव्हेटर तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. याच … Read more

Farmer Success Story: काश्मीरच्या शेतकर्‍याची कमाल, व्हर्टिकल फार्मिंग द्वारे घेतले ‘शाली’ तांदळाचे उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन: काश्मीरमधील कुलगाम येथे राहणारे जहूर अहमद ऋषी (Farmer Success Story) यांनी व्हर्टिकल फार्मिंग द्वारे चक्क तांदळाचे उत्पादन (Rice Production) घेतले आहे. व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming) ही शेतीची पद्धती जपान आणि चीनमध्ये फार पूर्वीपासून वापरण्यात येत आहे. शेतीच्या या नव्या तंत्राद्वारे (Farmer Success Story) कमी जागेत जास्त पीक घेता येते. देशातील वाढत्या लोकसंख्येसोबत … Read more

Tomato Lagwad : टोमॅटोच्या ‘या’ 3 वाणांची लागवड करा; पावसाळी हंगामात मिळेल भरघोस उत्पादन!

Tomato Lagwad 3 Major Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : एप्रिल महिना अखेरच्या टप्प्यात असून, सध्या अनेक शेतकरी खरीप हंगामातील पावसाळी टोमॅटो लागवडीसाठी (Tomato Lagwad) लगबग करत आहे. काही शेतकरी नर्सरीत तर काही शेतकरी स्वतः बियाणे खरेदी करत टोमॅटोची रोपे तयार करत आहेत. त्यामुळे आता तुम्हीही टोमॅटो लागवडीचा विचार करत असाल. तर अधिक उत्पादन मिळवण्यासाठी टोमॅटोचे योग्य वाण निवडणे गरजेचे असणार … Read more

Bakhsish Rotavator : शेतकऱ्यांसाठी मजबूत आणि टिकाऊ रोटाव्हेटर; करतो इंधनाची बचत!

Bakhsish Rotavator For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या काही दिवसांत यंदाचा खरीप हंगाम (Bakhsish Rotavator) सुरु होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मशागतीची कामे सुरु लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या काही शेतकरी शेतीविषयक अवजारे घेण्याचा विचार करत असतील. त्याबाबतची आर्थिक जुळवाजुळव देखील शेतकऱ्यांनी केली असेल. त्यामुळे तुम्ही देखील एखादा टिकाऊ आणि मजबूत रोटाव्हेटर घेण्याचा विचार करत असाल. तर बख्सिश … Read more

Mahindra Tractor : महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीने गाठला 40 लाख ट्रॅक्टर विक्रीचा आकडा!

Mahindra Tractor Reaches 40 Lakh Tractor Sales

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात महिंद्रा या आघाडीच्या ट्रॅक्टर (Mahindra Tractor) उत्पादक कंपनीबद्दल माहिती नाही. असा एकही शेतकरी पाहायला मिळणार नाही. महिंद्रा ही ट्रॅक्टर उत्पादक कंपनी 1963 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. कंपनीने नुकतीच आपली गेल्या आर्थिक वर्षातील एकूण ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली असून, त्यात कंपनीने आपल्या स्थापनेपासून मार्च 2024 पर्यंत 40 लाख ट्रॅक्टर … Read more

Biodegradable Thermocol: मशरूम आणि कृषी कचऱ्यापासून ‘बायोडिग्रेडेबल थर्माकोल’ निर्माण करणारा पर्यावरणप्रेमी उद्योजक!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या पर्यावरणाच्या (Biodegradable Thermocol ) संवर्धनाऐवजी बहुतेक लोक सोयींना प्राधान्य देतात. यामुळे पर्यावरणाचे आणि पर्यायाने मानव जातीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु काही पर्यावरणप्रेमी असेही असतात जे त्यांच्या कार्यातून एक उदाहरण समोर ठेवतात. कानपुर येथील चैतन्य दुबे हा असाच एक उद्योजक आहे ज्याने पारंपारिक हानिकारक थर्माकोलला पर्याय म्हणून बायोडिग्रेडेबल थर्माकोल (Biodegradable Thermocol) … Read more

Blue Java Banana : ‘ब्लू जावा’ निळ्या रंगाच्या केळीचे दुर्मिळ वाण; वाचा..वैशिष्ट्ये, कुठे होते शेती?

Blue Java Banana For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकरी प्रामुख्याने पिवळ्या रंगाच्या केळीच्या (Blue Java Banana) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. विशेष म्हणजे देशभरातील बाजारपेठांमध्ये आपली हीच केळी प्रसिद्ध आहेत. मात्र, अलीकडेच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणाच्या काठावर एका शेतकऱ्याने ‘ब्लू जावा’ या निळ्या रंगाच्या विदेशी प्रजातीच्या केळीचे उत्पादन घेतले आहे. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वीकडे या केळीची सर्वदूर … Read more

error: Content is protected !!