Soil Health Card : सॉईल हेल्थ कार्ड कसे बनवायचे? पहा… संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया एका क्लिकवर!

Soil Health Card Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृगाचा पाऊस (Soil Health Card) पडल्यानंतर, खरीप हंगामाची लगबग सुरु होणार आहे. अशातच शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे क्रमप्राप्त असणार आहे. हे माती परीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 19 फेब्रुवारी 2015 पासून सॉईल हेल्थ कार्ड योजना सुरु केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आपल्या शेतातील मातीचे … Read more

Sonalika Tractor : सोनालिका ट्रॅक्टर कंपनीचा दबदबा कायम; आर्थिक हिस्सात 15.3 टक्केपर्यंत वाढ!

Sonalika Tractor 15.3 % Economic Share

हॅलो कृषी ऑनलाईन : सोनालीका ही भारतातील टॉपची अर्थात क्रमांक एकची ट्रॅक्टर (Sonalika Tractor) निर्माता कंपनी असल्याचे समोर आले आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी केंद्रित धोरणे राबविल्याने आणि शेतकऱ्यांसोबत असलेली बांधिलकी जपली आहे. ज्यामुळे गेल्या 2023-24 या संपूर्ण आर्थिक वर्षांमध्ये सोनालीका कंपनीला देशांतर्गत बाजारात सर्वाधिक 15.3 टक्के आर्थिक हिस्सा मिळवण्यात यश मिळाले आहे. जो … Read more

Powertrac Tractor : 28.5 एचपीचा सर्वात दमदार छोटा ट्रॅक्टर; वाचा… किंमत आणि वैशिष्ट्ये?

Powertrac Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये मागील काही दिवसांमध्ये छोट्या ट्रॅक्टरचे (Powertrac Tractor) महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जमिनीचे तुकडे होत असल्याने, कमी जमिन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा शेतकऱ्यांना अधिक किमतीचे ट्रॅक्टर शेतीसाठी घेणे परवडणारे नसते. ज्यामुळे छोट्या ट्रॅक्टरला महत्व प्राप्त झाले आहे. तर काही शेतकऱ्यांना मोठ्या ट्रॅक्टरला सोबत म्हणून फळबाग आणि अन्य शेतीसाठी … Read more

GM Maize : देशात जीएम मका लागवडीला परवानगी द्यावी; पोल्ट्री उद्योगाची केंद्राकडे मागणी!

GM Maize Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : पोल्ट्री खाद्य निर्मिती उद्योगाला सध्या मकाची (GM Maize) काहीशी कमतरता जाणवत असून, देशभरात मकाचे दर चढेच आहे. अशातच गेल्या वर्षभरात मकाचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर वाढला आहे. ज्यामुळे पोल्ट्री खाद्य निर्मिती उद्योगाला मका टंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, येत्या काळात मका पिकाचे महत्व वाढणार आहे. मका टंचाई दूर करण्यासाठी काही देशांनी … Read more

Farmpower Rotavator : फार्मपॉवर रोटाव्हेटर, सर्वात मजबूत आणि टिकाऊ; वाचा…किंमत?

Farmpower Rotavator For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनेक यंत्रसामग्रीची (Farmpower Rotavator) मोठ्या प्रमाणात गरज पडते. सध्या ट्रॅक्टरचा उपयोग अधिक प्रमाणात वाढला आहे. साहजिकच ट्रॅक्टरचलित साधनांची गरज देखील तितक्याच क्षमतेने वाढली आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये रोटाव्हेटर या यंत्राची नेहमीच गरज भासते. मात्र कडक जमिनीमध्ये वापर करताना शेतकऱ्यांना मजबूत आणि टिकाऊ अशा रोटाव्हेटरची गरज असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण … Read more

Kubota Tractor : कुबोटाचा 50 एचपीचा रुबाबदार, दणगट ट्रॅक्टर; वाचा कितीये किंमत?

Kubota Tractor 50 HP For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘ट्रॅक्टरशिवाय (Kubota Tractor) शेती करणे’ ही कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. शेतीमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. त्यामुळे काळासोबतच सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने शेती करणे क्रमप्राप्त ठरत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील आपल्या शेतीसाठी एखादा रुबाबदार, तितकाच दणगट आणि शक्तिशाली ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. … Read more

Tyre Crack : ‘या’ कारणांमुळे ट्रॅक्टरचे टायर लवकर खराब होतात? वाचा.. कशी काळजी घ्याल!

Tyre Crack How To Take Care

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (Tyre Crack) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच सध्या ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित साधनांचा वापर शेतीमध्ये अधिक प्रमाणात होत आहे. मात्र, शेतीमध्ये वापरली जाणारी ही यंत्रसामग्री महागडी असून, शेतकऱ्यांना एकदा ट्रॅक्टर घेतल्यानंतर त्याची खूप काळजी घ्यावी लागते. यातही ट्रॅक्टरच्या टायरची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा शेतकऱ्यांना खराब टायरच्या … Read more

Urea Import : 2025 च्या शेवटीपर्यंत युरिया निर्मितीत भारत स्वयंपूर्ण होणार – मनसुख मंडाविया

Urea Import In India

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेती करताना युरिया (Urea Import) या खताचा सर्वाधिक वापर करतात. गेल्या 60 ते 65 वर्षांपासून शेतीमध्ये पिकांसाठी गोणी स्वरूपातील युरिया वापरला जात आहे. मात्र आता देशामध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांची निर्मिती केली जात आहे. ज्यामुळे 2025 च्या शेवटीपर्यंत देश युरिया खताचा निर्मितीत स्वयंपूर्ण झालेला असेल, … Read more

Mahindra Rotavator : ‘हा’ आहे अत्याधुनिक रोटाव्हेटर; जो होतो मोबाईलने ऑपरेट, वाचा किंमत!

Mahindra Rotavator For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान दाखल होत आहे. ट्रॅक्टरसोबतच (Mahindra Rotavator) त्यासाठी लागणारी अवजारे देखील आता अत्याधुनिक होत आहे. विशेष म्हणजे या अत्याधुनिक साधनांमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना कमी कष्टात अधिक उत्पन्न मिळण्यास देखील मदत झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी एखादा नवीन रोटाव्हेटर … Read more

Banni Buffalo Breed: आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे देशात पहिल्या रेडकूला जन्म देणारी ‘बन्नी म्हैस’

हॅलो कृषी ऑनलाईन: सर्वच म्हशी (Banni Buffalo Breed) नैसर्गिकपणे रेडकूला जन्म देतात. भारतात वेगवेगळ्या प्राण्यांवर कृत्रिम गर्भधारणाचे प्रयोग केले जातात हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु आज आपण अशा म्हशीबद्दल माहिती घेणार आहोत, जिने IVF तंत्रज्ञानाद्वारे (कृत्रिम गर्भधारणा) देशात पहिल्या रेडकूला जन्म दिलेला आहे. या म्हशीच नाव आहे ‘बन्नी म्हैस’ (Banni Buffalo Breed). उगम (Banni Buffalo … Read more

error: Content is protected !!