Onion Variety : या वाणाद्वारे कांदा लागवड करा; तुमचा कांदा वर्षभर सडणार नाही!

Onion Variety Stored For A Year

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे कांदा पीक (Onion Variety) महाराष्ट्रासह देशातील बऱ्याच भागांमध्ये घेतले जात आहे. कांदा पिकाची अडचण ही असते की कधी तुटवडा निर्माण झाल्यास, भाव गगनाला भिडतात. तर कधी उत्पादन अधिक झाल्यास कांदा पिकातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही. मात्र, आता शेतकऱ्यांना अधिक काळ कांदा साठवून ठेवता यावा. आणि त्यातून त्यांना चांगला भाव … Read more

Fodder Treatment with Urea: जनावरांच्या चाऱ्यावर करा युरिया प्रक्रिया; जाणून घ्या फायदे आणि पद्धत

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळ्यात पशुंची विशेष काळजी (Fodder Treatment with Urea) घ्यावी लागते. यात चारा हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात पाणी टंचाई आणि चारा टंचाईमुळे शेतकरी हैराण आहेत. त्यामुळे जनावरांचा चारा कसा पौष्टिक करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जनावरांच्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करणे हा एक चांगला उपाय आहे. यामुळे चाऱ्याची पौष्टिकता … Read more

Farming Techniques : पिकांसाठी पाण्याची गोळी, दुष्काळाची कटकट मिटणार; हेक्टरी 4 किलोची गरज!

Farming Techniques Hydrogel Use In Agriculture Sector

हॅलो कृषी ऑनलाईन : वातावरणातील बदलामुळे शेती करणे काहीसे (Farming Techniques) अवघड जात आहे. मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने, खरिपातील पिकांना मोठा फटका बसला. ज्यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. मात्र आता शेतीमध्ये अशी परिस्थिती उद्भवल्यास हाइड्रोजेल नावाची गोळी शेतकऱ्यांसाठी मदतगार ठरणार आहे. कमी पावसाळाच नाही तर इतर वेळी देखील पिकांना पाणी … Read more

Hydroponic Farming : हायड्रोपोनिक शेतीसाठी अनुदान मिळते का? वाचा… कशी केली जाते ‘ही’ शेती!

Hydroponic Farming Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये जमिनींचे प्रमाण (Hydroponic Farming) कमी होत चालले आहे. जमिनी कमी होत असताना अन्नधान्य आणि भाजीपाल्याची गरज मात्र वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञान समोर आले आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करणे म्हणजे मातीशिवाय केवळ पाण्याचा वापर करून शेती करणे होय. ही करण्याची आधुनिक पद्धती आहे. ज्यामध्ये … Read more

Mulching Paper : अधिक उत्पादनासाठी किती लांब-रुंद असावा मल्चिंग पेपर; वाचा संपूर्ण माहिती!

Mulching Paper Use In Agriculture

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा (मल्चिंग शीट) (Mulching Paper) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मल्चिंग पेपर हा प्रत्यक्षात हवामानातील बदलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जातो. मल्चिंग पेपर हा पिकांचे किंवा फळ पिकांचे सुरक्षा कवच म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे मल्चिंग पेपर हे तंत्र फळ पिकांच्या लागवडीसाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. मल्चिंग पेपर … Read more

Sonalika Tractor : ‘एक देश, एक ट्रॅक्टर किंमत’ उपक्रमासह सोनालिकाचा सिकंदर DLX DI 60 ब्रँड लॉन्च!

Sonalika Tractor One Country, One Tractor Price

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीचा ट्रॅक्टर ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्सने (Sonalika Tractor) ‘एक देश, एक किंमत’ उपक्रम सुरु केला आहे. ज्याअंतर्गत सोनालिकाचा सिकंदर डीएलएक्स डीआय 60 ब्रँड लॉन्च करण्यात आला आहे. ज्याची शोरूम किंमत 8,49,999 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर अतिशय कठीण जमिनीमध्ये चांगल्या काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सोनालिका कंपनीच्या … Read more

Sugarcrete Bricks from Sugarcane Fiber: शास्त्रज्ञांनी तयार केल्या उसाच्या कचऱ्यापासून नाविन्यपूर्ण ‘शुगरक्रीट’ विटा!

हॅलो कृषी ऑनलाईन: युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन (UEL) मधील शास्त्रज्ञांनी उसाच्या पाचटापासून शुगरक्रेट नावाने विटा (Sugarcrete Bricks from Sugarcane Fiber) तयार केलेल्या आहेत. बांधकाम साहित्य निर्मितीतील हे एक शाश्वत आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. टेट आणि लाइल शुगर्स (Tate & Lyle Sugars) च्या सहकार्याने आणि ग्रिमशॉ (Grimshaw) च्या सर्जनशील भागीदारीने विकसित केलेले, ‘शुगरक्रीट’ विटा (Sugarcrete Bricks) … Read more

Agriculture Integrated Command and Control Center: मोदी सरकारने सुरू केला डिजिटल डॅशबोर्ड; जाणून घ्या शेतकर्‍यांना होणारे फायदे!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील शेतकर्‍यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा (Agriculture Integrated Command and Control Center) वापर करून माहिती, सेवा अन् सुविधांनी सुसज्ज करून सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा (Arjun Munda) यांनी कृषी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर (Agriculture Integrated Command and Control Center) उद्घाटन केले. खरं तर कृषी क्षेत्रातील सर्व … Read more

Organic Farming : देशातील प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेती प्रयोगशाळा उभारली जाणार!

Organic Farming Laboratory In Every District

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय (Organic Farming) घेतला आहे. या निर्णयानुसार केंद्र सरकारने तीन नवीन सरकारी समित्यांचे गठन केले आहे. यामध्ये बीबीएसएस, एनसीओएल आणि एनसीईएल या तीन नवीन सरकारी संस्थांचा समावेश आहे. तिन्ही समित्या शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री, निर्यात धोरण आणि कृषी समस्यांचे निराकारण (Organic Farming) करण्यासाठी स्थापन करण्यात … Read more

Escorts Steeltrac Tractor : 3 लाखांमध्ये मिळतोय ‘हा’ ट्रॅक्टर; वाचा… काय आहे वैशिष्ट्ये?

Escorts Steeltrac Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरची (Escorts Steeltrac Tractor) मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. ट्रॅक्टर असेल तर शेतकरी शेतीची अनेक मोठी कामे सोपी करू शकतात. मात्र, काही शेतकऱ्यांकडे जमीन कमी असेल किंवा मग काही शेतकऱ्यांचे बजेट छोटे असेल तर अशा शेतकऱ्यांना लो बजेट ट्रॅक्टरची आवश्यकता असते. देशातील अनेक ट्रॅक्टर निर्माता कंपन्या आहेत. ज्या शेतकऱ्यांसाठी छोट्या … Read more

error: Content is protected !!