सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांचा उच्छाद, शेती पिकांची नासधूस ; शेतकरी त्रस्त

Bison

हॅलो कृषी ऑनलाईन : नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकरी कसाबसा पिकांना जगवतो आहे. त्यात आणखी अडचणीत भर म्हणून की काय वन्य प्राण्यांनी केलेल्या नासधुसीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे. याचाही नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत … Read more

दुप्पट नफा मिळविण्यासाठी मचान आणि 3G कटिंग पद्धतीने भाजीपाला पिकवा, ही आहे पद्धत

bottle guard

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात शेतकरी वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. मात्र आजच्या लेखात आपण एका वेगळ्या पद्धतीने वेलवर्गीय भाज्यांची शेती कशी करू शकतो हे जाणून घेऊया. शेतीमध्ये नवनवीन शोध आणि नवीन तंत्रे आली आहेत. अनेक राज्यांत त्यांचा वापर करून शेतकरी आपले उत्पन्नही वाढवत आहेत.ग्रामीण भागातील शेतकरी मचान पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करून चांगला नफा … Read more

आठ दिवसांत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अब्दुल सत्तार

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी मंत्री अब्दुल सत्तर सध्या विदर्भ मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर आहेत. तेथील अतिवृष्टीग्रस्त भागाला ते भेटी देत आहेत. यादरम्यान शेतपिकांच्या नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील येत्या आठ दिवसांत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा … Read more

कसे टाळू शकता अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान ? जाणून घ्या

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. विशेषत: ज्या शेतात उशीरा पिकांची लागवड झाली आहे, तेथे रोपे अजूनही फारच लहान आहेत आणि ही झाडे पाण्यामुळे पडू शकतात. मोठ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने मुळे कुजतात आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे अशा … Read more

तुम्हीही आहात प्रगतिशील शेतकरी ? पटकावू शकता पुरस्कार; वाचा सविस्तर माहिती

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रगतिशील शेतकरी आहात ? शेतीच्या क्षेत्रातील तुमचे कार्य अतिउल्लेखनीय असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून पुरस्कार मिळू शकतो. दरवर्षी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदाच्या वर्षी देखील कृषी विभागाकडून हे पुरस्कार देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. कृषी पुरस्कारासाठीचा आपला परीपूर्ण … Read more

पावसामुळे पिकांचे नुकसान; कशी वाचवाल रोग आणि किडींपासून खरीप पिके ?

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 19 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 20 ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील … Read more

Weather Update : राज्यात ‘या’ भागासाठी आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट; विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही भागात पावसाने उघडीप दिली आहे तर काही ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत पडलेला पाऊस पाहता राज्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी व त्यापेक्षा अधिक बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्याची आकडेवारी हवामान खात्याकडून देण्यात आली … Read more

शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना; मानधन 65 हजार रुपये, अंतिम मुदत 22 ऑगस्ट, जाणून घ्या सर्व माहिती

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना अमलात आणत असते पुणे जिल्हा परिषद आणि कृषी विभाग अंतर्गत नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना अमलात आणण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 200 लिटरचा सोलर वॉटर हीटर स यंत्र बसवण्यासाठी … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीवरून अजित पवारांचा हल्लाबोल म्हणाले…

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य विधिमंडळाचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी संयुक्त बैठक घेऊन अधिवेशनासाठी रणनीती ठरवली. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. पत्रकार परिषदेला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी … Read more

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेड मध्ये 50 ते 60 ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा

nanded news

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रम झाले आहेत. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यात 50 ते 60 ट्रॅक्टरसह हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. शासनाकडून अद्याप कोणतीही तत्काळ व ठोस मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळं युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे यावेळी पहायला मिळाले. काय … Read more

error: Content is protected !!