Banana Processing : केळी प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार – गावित

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्यातील शेतपिकांचे विशेषतः केळीचे (Banana Processing) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारकडे व मंत्रिमंडळ बैठकीत पाठपुरावा करणार (Banana Processing) असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ यामुळे होणारे शेतपिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन … Read more

Success Story : अर्ध्या एकरात सहा लाखांची कमाई; इंजिनिअर तरुणाची कमाल!

हॅलो कृषी ऑनलाईन : बाजारपेठेतील मागणी आणि त्यास तंत्रज्ञानाची (Success Story) जोड देत शेती केल्यास आपल्याला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील चेतन निंबाळकर (Success Story) याने दाखवून दिले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या चेतनने महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची केमिस्ट्री सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यात जुळवून आणली असून, त्याद्वारे अर्धा एकरात त्याने लाखोंची कमाई केली आहे. … Read more

Success Story : केळी पिकातून शेतकरी झाला मालामाल, वर्षभरात कमावला 81 लाखांचा नफा

Success Story Pratap Lendve

Success Story : लोकांना असे वाटते की डाळिंब शेतीतून सर्वाधिक उत्पन्न मिळते, पण तसे नाही. जर तुम्ही केळीची शेती केली तर तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने डाळिंबाची शेती सोडून केळी पिकाची शेती सुरू केली. त्यानंतर त्याचे नशीब बदलले. आता त्यांना केळीच्या शेतीतून … Read more

उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

farmer planted jute around the banana plants

हॅलो कृषी ऑनलाईन : एप्रिल आणि मे महिन्यात केळीची लागवड ही उत्तर महाराष्ट्रात होताना दिसत आहे. मात्र यंदा काही ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याने याचा फायदा हा केळीवर होताना दिसत आहे. दरम्यान, उन्हापासून केळीची बचत व्हावी. यासाठी नंदुरबार येथील जगदीश पाटील या शेतकऱ्याने उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने केळीच्या रोपांच्या भोवती तागाची लागवड केली. … Read more

Banana Farming : केळीच्या दरात घसरण, उत्पादन खर्च निघणे मुश्किल; शेतकरी आर्थिक संकटात

Jalgaon News

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. यामुळे केळीच्या दरात घट होताना दिसतेय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. स्वतःचा उत्पादन खर्च देखील काढता येत नसल्याचं पहायला मिळतंय. हिंगोली जिल्ह्यातील केळी ही चवीला गोड आणि मोठी असल्याने उत्पादन घेतलेल्या केळीला अधिक मागणी आहे. मात्र आता केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला … Read more

खानदेशात थंडी कमी होताच केळीला मागणी वाढली, पहा काय आहे दराची स्थिती

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या वातावरणाचा फटका इतर पिकांप्रमाणेच केळी पिकालाही बसला आहे. त्यामुळे खानदेशासह मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत होता. वातावरणाचा परिणाम होऊन केळीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जालण्यात शेतकऱ्यांनी केळीच्या बाग उध्वस्त केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर थंडीमुळे केळीच्या मागणीत घट झाली . मात्र आता थंडी ओसरल्यामुळे … Read more

थंडीचा केळी पिकावर परिणाम ; बागांचेही नुकसान , दर आणि मागणीतही घट

Banana-Sigatoka

हॅलो कृषी ऑनलाईन: रब्बी हंगामातील पिकांना थंडी अनुकूल असते. मात्र काही फळपिकांना अति थंडीचा फटका बसतो. असेच काहीसे केळी पिकाच्या बाबतीत होते. केळी पिकाला अतिथंड हवामान प्रतिकूल नसते. सध्याचे अति थंड वातावरण केळीसाठी घातक आहे. त्यामुळे दरावर परिणाम होत असून सरासरी 6 ते 7 रुपये किलो असा दर शेतकऱ्यांना मिळतो. यंदा मात्र, यामध्ये निम्यानेच घट … Read more

केळी उत्पादक शेतकऱ्यांना कृषी तज्ञांचा महत्वाचा सल्ला ; झाडाचे ‘असे’ रंग रूप म्हणजे धोक्याची घंटा…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या थंडीचे वातावरण आहे. काही पिकांना ही थंडी पोषक आहे मात्र काही फळपिकांना जास्त थंडीमुळे फटका बसतो. अशामधीलच एक पीक आहे केळीचे पीक. जास्त प्रमाणात थंडी मुळे केळीच्या बागांना फटका बसतो आहे. अशाने केळीच्या झाडांचा रंग बदलतो आहे. असे झाले की समजा सावधानता बाळगली पाहिजे. अशावेळी काय काळजी घ्यायची … Read more

केळी रायपनिंग व निर्यात व्यवस्थापन मार्गदर्शनासाठी ऑनलाइन सर्टिफिकेट कार्यशाळेचे आयोजन

Banana Keli

हॅलो कृषी । केळीची शेती महाराष्ट्रमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळते पण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि ज्ञान बऱ्याच लोकांना नसते. यासाठी, एक ऑनलाइन सर्टिफिकेट कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा चार सत्रांची असणार आहे. यामध्ये, केळीसाठी रायपनिंग, चेंबरची उभारणी, भाडेतत्त्वावर व्यवसायाच्या संधी, रायपनिंग फूड सेफ्टी यासोबतच केळी निर्यातीमधील तसेच, निर्यात कोठे आणि कशी करता येईल या संदर्भात … Read more

केळीच्या शेतातून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये, जाणून घ्या ही यशोगाथा

Banana Farming

 हॅलो कृषी ऑनलाईन । हल्ली शेती करायची म्हणजे अनेकांना खूपच त्रासदायक वाटते. मात्र संचारबंदीमुळे रोजगारांची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेतीचे महत्व लोकांना समजते आहे. उत्तर प्रदेश मधील कानपूरच्या अखिलेश सिंह यांनी आपल्या शेतीच्या जोरावर अनेक परप्रांतीय आणि प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला ज्यामुळे या मजुरांना पुढे प्रवास करण्याचा मार्ग निर्माण झाला.  शेती करणारे सामान्य शेतकरी पासून … Read more

error: Content is protected !!