Dairy Farming : ‘या’ हिरव्या चाऱ्याची लागवड करा; दूध उत्पादनात होईल भरघोस वाढ!

Dairy Farming Fodder Management

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Dairy Farming) चाऱ्याची मोठी टंचाई जाणवत आहे. भर उन्हाळ्यात हिरवा चारा पाहायला मिळणे तसे दुरापास्त असते. मात्र आता काही शेतकऱ्यासांठी पाण्याची उपलब्धता असल्यास ते गिनी गवत लागवड करून, आपल्या दुधाळ जनावरांसाठी कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उत्पादित करू शकतात. या गवताची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची लागवड ही … Read more

Buffalo Breeds : पंढरपुरी म्हैस देते दररोज 15 लिटर दूध; डेअरीला फॅटही मिळतो अधिक!

Pandharpuri Buffalo Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात म्हशींच्या माध्यमातून दूध उत्पादन (Buffalo Breeds) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या देशातील एकूण उत्पादनापैकी 55 टक्के उत्पादन हे आपल्या म्हशीपासून मिळते. हे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना जातिवंत म्हशींची निवड करणे खूप गरजेचे असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक दूध उत्पादन मिळून आर्थिक फायदा मिळण्यास मदत होते. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका … Read more

Dairy Farming : उन्हाळ्यातील ‘हे’ 20 उपाय करतील, तुमची डेअरी उद्योगात भरभराट!

Dairy Farming 20 Summer Solutions

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये कमी पावसाचा फटका बसला. मात्र, शेतीला जोडून केल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायाने (Dairy Farming) शेतकऱ्यांचे कुटुंब चालवण्यासाठी मोठा आर्थिक हातभार लावला आहे. खरिपातून आणि रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळाले नसले. तरी अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणे सुरु ठेवले आहे. मात्र, सध्या उन्हाळयाच्या झळा तीव्र … Read more

Cow Bird Flu : पहिल्यांदाच गायींमध्ये आढळलाय ‘हा’ आजार; पशुपालकालाही झालीये लागण!

Cow Bird Flu In Human First Time

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबर 2019 मध्ये महाविनाशकारी कोरोना आजाराचा (Cow Bird Flu) उगम झाला होता. त्यानंतर अवघ्या विश्वाने या आजाराची धास्ती घेतली होती. अशातच आता अमेरिका या विकसित देशामध्ये गायीच्या माध्यमातून माणसाला ‘बर्ड फ्लू’ हा आजार झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती गायींसोबत नियमितपणे गोठ्यात काम करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे … Read more

Dairy Farming : गायींना हिरव्या चाऱ्यासोबतच, सुखा चाराही द्या; नाहीतर होईल ‘हे’ नुकसान!

Dairy Farming Fodder Management

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात प्रामुख्याने शेतकरी दुग्ध व्यवासाय (Dairy Farming) करण्यावर अधिक भर देत आहे. मात्र, दुग्ध व्यवसायातील बारकावे लक्षात न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादनातील घटीला सामोरे जावे लागते. सध्या उन्हाळ्याचा काळ सुरु असून, काही शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असल्यास ते मोठ्या प्रमाणात हिरवा चारा दुधाळ गायींसाठी उत्पादित करत असतात. मात्र, दररोज दुधाळ जनावरांना नियमित … Read more

Buffalo Breeds : भदावरी म्हशीच्या दुधात असते 14 ते 18 टक्के फॅट; वाचा किती देते दूध?

Buffalo Breeds Bhadavari 14 To 18 Percent Fat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशामध्ये ग्रामीण भागात दूध व्यवसायामुळे (Buffalo Breeds) शेतकऱ्यांची चांगली भरभराट झाली आहे. शेतकरी प्रामुख्याने त्या-त्या भागात, संबंधित वातावरणानुसार म्हशींच्या जातींचे पालन करताना दिसतात. देशात म्हशींच्या अनेक जाती आहेत. त्यातीलच एक जात म्हणजे भदावरी म्हैस होय. या म्हशीची विशेषतः म्हणजे तिच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असते. ज्यामुळे अधिकचा दर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून … Read more

Chocolates For Cow: गायी म्हशींना सुद्धा आवडते चॉकलेट; खरं वाटत नाही, मग हे वाचा!

हॅलो कृषी ऑनलाईन: लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत (Chocolates For Cow) सर्वांना आवडणारी वस्तू म्हणजे चॉकलेट! आनंदाच्या वेळी चॉकलेटने तोंड गोड करणे असो की भेटवस्तू देणे चॉकलेटला नेहमीच प्राधान्य देण्यात येते. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की गायी म्हशी यांना सुद्धा चॉकलेट (Chocolates For Cow) खूप आवडते आणि ते खाऊन ते भरपूर दूध देतात तर कदाचित तुमचा … Read more

Dairy Farming : दूध उत्पादकांची फसवणूक थांबणार; संशोधकांनी शोधलीये भन्नाट पद्धत!

Dairy Farming Dope Test For Cow Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे सोशल माध्यमांच्या मदतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या (Dairy Farming) फसवणूक होण्याच्या अनेक घटना समोर येत आहे.अशातच आता एक नवीन तंत्रज्ञान समोर आले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात सध्या गाय किंवा म्हैस खरेदी करताना, चार ते पाच दिवस त्या गायीची किंवा म्हशीची दूध देण्याची क्षमता तपासली जाते. मगच गाय खरेदी केल्याची सर्व रक्कम … Read more

Dairy Farming : ‘हे’ आहेत गायींचे काही महत्वाचे रोग; वाचा… त्यावरील घरगुती उपाय!

Dairy Farming Some Important Diseases

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, शेतकरी अनेकदा गायींना होणारे आजार आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेषत्वाने लक्ष देत नाहीत. ज्यामुळे दुधाळ गायींना नकळत अनेक आजार जडतात. परिणामी, गायींच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादनाला मोठा फटका बसतो. विशेष म्हणजे दररोज गायींकडे निरीक्षणातून या आजारांवर लक्ष ठेवले जाऊ शकते. … Read more

Dairy Farming : गायीला दररोज ‘इतके’ लिटर पाणी पाजा; तुमची गाय देईल 20 लिटरपर्यंत दूध!

Dairy Farming Drink Water To Cow For More Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने दुग्ध व्यवसाय (Dairy Farming) करत आहे. दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दूध उत्पादनात घट होणे ही सर्वात मोठी समस्या असते. विशेष म्हणजे जनावरांकडे दुर्लक्ष झाल्यास दूध उत्पादनात घट होण्यासह अनेक समस्या उद्भवतात. परिणामी, शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासह … Read more

error: Content is protected !!