Dairy Farming : मिल्क रिप्लेसर म्हणजे काय? कसा होतो दुग्धव्यवसायात वापर? वाचा…संपूर्ण माहिती!

Dairy Farming Milk Replacers

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालन व्यवसायामध्ये (Dairy Farming) जनावरांची वाढ आणि मिळणारे उत्पादन हे त्यांच्या आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते. जसे आपण पिकांच्या भरघोस वाढीसाठी अगदी लहानपणापासून योग्य नियोजन करतो तेव्हा पुढे चालून आपल्या हातात भरघोस उत्पादन येते. अगदी हीच बाब पशुपालनामध्ये सुद्धा लागू पडते. जर आपण लहानपणापासून वासरांच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी प्रयत्न केले तर … Read more

Punganur Cow : पुंगनूर गायीच्या दूधात औषधी गुणधर्म; मात्र, गाय होतेय नामशेष!

Punganur Cow Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात गायींच्या अनेक उत्कृष्ट जाती आढळतात. देशात गायींच्या काही जाती आहेत ज्या हळूहळू नामशेष (Punganur Cow) होत आहेत. गायींच्या नामशेष होणाऱ्या जातींमध्ये पुंगनूर गाय आहे. ही गाय जगातील सर्वात लहान गायींपैकी एक आहे. गायीची ही उत्कृष्ट जात दक्षिण भारतात विकसित करण्यात आली आहे. ही गाय नामशेष झाल्यामुळे आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर … Read more

Milk Rate : दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात वाढ!

Milk Rate For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दूध दरात (Milk Rate) घसरण झाली. तसेच सध्या उन्हामुळे दूध संकलनात १५-२० टक्क्यांनी घट झाली. अशातच लग्नसराई व उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात हळूहळू वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात २६ रुपयांचा २७ रुपये झालेला दर १ मे पासून २८ रुपये होणार आहे.जागतिक पातळीवर पावडर … Read more

Dairy Business : 40 म्हशींचा गोठा, रोज 250 लिटर दूध; शेतकऱ्याची मासिक साडेचार लाखांची कमाई!

Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दुग्ध व्यवयासाने (Dairy Business) शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. दुष्काळ, नापिकी, बाजारभाव न मिळणे आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसले तरी अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायातून आपली प्रगती साधत आहे. आज आपण जालना तालुक्यातील निधोना गावच्या एका शेतकऱ्याच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाबाबत (Dairy Business) जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपला … Read more

Punganur Cow : पुण्यात वकील तरूणाने घरातच पाळली पुंगनूर जातीची देशी गाय!

Punganur Cow In Pune

हॅलो कृषी ऑनलाईन : “लोक कुत्रे पाळतात, मांजर पाळतात पण मी देशी वंशाची गाय (Punganur Cow) पाळतो. कारण तिला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या गायींचा आम्हाला कसलाच भास नाही. उलट देशी गायींच्या सानिध्यात राहिल्यामुळे आमच्या घरात साकारात्मक उर्जा संचरते” असे मत व्यक्त केले आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि पेशाने वकील असलेल्या … Read more

Dairy Farming : शेतकऱ्यांनो… 1962 ॲपवर नोंदणी करा, तरच सरकारी योजनांचा लाभ मिळेल!

Dairy Farming 1962 App For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘आपले पशुधन आपली तिजोरी, कानाला बिल्ला लावून नोंद करा शासन दरबारी’ अशी हाक देत पशुसंवर्धन विभाग (Dairy Farming) पशुधनासाठी ‘बिल्ला’ सक्तीचा करताना दिसत आहे. काही महिन्यापासून पशुसंवर्धन विभागाने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार एका पत्राद्वारे ‘नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन’ अंतर्गत (एनडीएलएम)) ‘भारत पशुधन’ या संगणकीय प्रणालीचा वापर सुरु केला आहे. मात्र, आता खास … Read more

Milk Price : उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार; राज्यातील दूध संकलनात मोठी घट!

Milk Price In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : शिगेला पोचलेला उन्हाळा आणि हळूहळू कमी होणारे दूध संकलन (Milk Price) यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दूध विक्रीचे (Milk Price) दर वाढवून मिळण्याची शक्यता आहे. मागणीत मोठी वाढ नसतानाही, दूध संकलनात घट झाल्यामुळे दूध टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. दुधाचे दर वाढण्यामागे उन्हाळा आणि कमी खरेदी दर हे दोन्ही घटक … Read more

Dairy Farming : मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांना दहा हजार गायी-म्हशी मिळणार!

Dairy Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडा व विदर्भात दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात ‘एक सहकारी दूध संस्था’ (Dairy Farming) सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानावर दहा हजार गायी व म्हशी देण्यात येणार आहे. दोन वर्षांत मराठवाडा व विदर्भात गावपातळीवर एकाही सहकारी प्राथमिक दूध संस्थेची स्थापना झालेली नाही. हे राज्याच्या पशुपालन विभागाच्या लक्षात … Read more

Dairy Business : घरची गुंठाभरही शेती नाही; दूध व्यवसायातुन कमावतोय वर्षाला 15 लाख रुपये!

Dairy Business Earning 15 Lakh Per Year

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसोबत जोडधंदा म्हणून पूर्वापार भारतामध्ये पशुपालन हा व्यवसाय (Dairy Business) केला जातो. पशुपालन व्यवसायासाठी शेतकरी प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन केले करतात. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन घेऊन, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असतो. सध्या पशुपालन व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असून, यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक … Read more

Milk Production : ‘या’ सहा गोष्टी करा; प्रति गाय दूध उत्पादन वार्षिक 200 लिटरने वाढेल!

Milk Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दुग्ध व्यवसायाने (Milk Production) शेतकऱ्यांमध्ये एक क्रेझ निर्माण केली आहे. ज्यामुळे दशभरापूर्वी शेतकऱ्यांकडे स्थानिक गावठी गायींचे प्रमाण अधिक आढळून येत होते. मात्र, सध्या सर्वच शेतकरी अधिक दूध उत्पादन मिळवण्यासाठी संकरित होलस्टीन फ्रिजियन या विदेशी गायीचे पालन करताना दिसून येत आहे. अर्थात अधिक दूध देणाऱ्या गायी गोठ्यात दावणीला असल्या तरीही शेतकऱ्यांना … Read more

error: Content is protected !!