Kapus Bajar Bhav : कापसाला 8100 रुपये क्विंटल भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) आज मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत बाजार समितीत वगळता आज राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कापूस दर हे हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला उच्चांकी कमाल 8100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे … Read more

Kapus Bajar Bhav : कापसाला 7605 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 23 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 2023-24 यावर्षीच्या हंगामासाठी कापसाला 7020 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. आज नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी ही बाजार समिती वगळता सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाला हमीभावाहून अधिक दर मिळाला. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 20 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र, आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समिती वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये, मागील आठवड्याच्या शेवटी असलेल्या दराच्या तुलनेत घट नोंदवली गेली आहे. देऊळगाव राजा बाजार समिती आज कापसाची 1000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 6500 रुपये … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात मोठी वाढ; पहा राज्यातील आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 16 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी वाढ झाली आहे. कापसाला मागील आठवड्यात राज्यात सर्व बाजार समित्यांमध्ये कमाल 7000 रुपये प्रति क्विंटलहुन कमी दर मिळत होता. मात्र, काल आणि आजही बुलढाणा जिल्ह्यातील देउळगाव राजा बाजार समितीत कापसाला कमाल 7500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला … Read more

Kapus Bajar Bhav : कापसाला 7500 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 15 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरले होते. शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे देखील मुश्किल झाले होते. अशातच आज कापूस दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत आज कापसाला सर्वाधिक कमाल 7500 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 7300 रुपये प्रति क्विंटलचा दर … Read more

Cotton Pick Up Burn : कापूस खरेदीस नकार; संतापलेल्या शेतकऱ्याने पीक अप पेटवली!

Cotton Pick Up Burn In Wardha

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton Pick Up Burn) हमीभाव देखील मिळत नाहीये. अशातच आता वर्धा जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर शेतकरी अमोल ठाकरे यांचा कापूस खरेदी करण्यास नकार देण्यात आला. यावेळी संतापलेलया शेतकरी अमोल ठाकरे यांनी आपली भरलेली कापसाची गाडी पेटवून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सरकारी कापूस खरेदी केंद्रांवर … Read more

Kapus Bajar Bhav : कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे! आदेशानंतरही हमीभाव नाहीच…

Kapus Bajar Bhav Today 8 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आठवड्याच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी (Kapus Bajar Bhav) करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, असे असूनही सध्या राज्यात हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाला कापूस व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने … Read more

Tur Bajar Bhav : तूर दरात तेजी कायम, कापसाची घसरगुंडी; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 6 Feb 2024 Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांचा तूर काढणीचा हंगाम जोरात सुरु आहे. अशातच तूर दर (Tur Bajar Bhav) शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे. सध्याच्या घडीला बाजार समित्यांमध्ये हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. याउलट हंगामातील सुरुवातीलाच तूर दराने तेजी पकडल्याने तूर उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज राज्यातील सर्वच … Read more

Kapus Bajar Bhav:कापूस खरेदी अजूनही संथ गतीने; जाणून घ्या बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: चालू खरीप हंगामात देशात कापसाचे उत्पादन घटले असून, दर (Kapus Bajar Bhav) एमएसपीपेक्षा प्रतिक्विंटल 300 ते 400 रुपये कमी आहेत. एमएसपी प्रतिक्विंटल 7020 रुपये असली तरी सध्या कापसाला प्रतिक्विंटल 6600 ते 6750 रुपये दर मिळत आहे. हंगामात देशात कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घटणार असून, ते 295 लाख गाठींवर स्थिरावणार असल्याचा अंदाज … Read more

Cotton Rate : कापसाला हमीभाव मिळेना; राज्यात शेतकऱ्यांचा साठवणुकीवर भर!

Cotton Rate Not Get MSP

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अपेक्षित दर (Cotton Rate) मिळत नाहीये. ज्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवण्यावर भर दिला आहे. मागील वर्षीही अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना सहा ते सात हजारांच्या आसपास दर मिळत आहे. 2021, 2022 मध्ये कापसाचे दर 12000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढले होते. … Read more

error: Content is protected !!