Eggs Rate : अंडी दरात विक्रमी वाढ; ‘पहा’ तुमच्या शहरातील आजचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशभरात कडाक्याची थंडी पडली असून, चिकन आणि अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अंडी दर (Eggs Rate) आणि चिकन दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज देशातील अंडी दर शेकडा 630 ते 687 रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. वाराणसी या ठिकाणी आज शेकडा अंड्यांना विक्रमी 687 रुपये इतका … Read more

Poultry Export : पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यात वाढीसाठी केंद्राची बैठक; ‘पहा’ काय झाला निर्णय!

Poultry Export Products Centers Meeting

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्री (Poultry Export) व्यवसाय करतात. अन्नधान्यांच्या बरोबरीने मांस आणि अंडी यांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. सध्यस्थितीमध्ये देशातील अन्नधान्य उत्पादनात वार्षिक 1.5 ते 2 टक्क्यांनी वाढ होत आहे. तर पोल्ट्री क्षेत्रातील मांस आणि अंडी उत्पादनात वार्षिक 8 ते 10 टक्क्यांनी वाढ होत आहे. भारतीय पोल्ट्री उद्योगाने … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा वाढ; पहा… तुमच्या शहरातील आजचे अंड्यांचे दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यभर थंडीच्या कडाक्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी बाजारात अंड्यांची (Eggs Rate) मागणी वाढली असून, या आठवड्यात पुन्हा अंडी दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली. मागील आठवड्याच्या शेवटी 590 ते 600 रुपये शेकडा दराने अंडी (Eggs Rate) मिळत होती. मात्र, आज (ता.16) देशातील अनेक शहरांमध्ये घाऊक बाजारात अंडी 630 ते 650 … Read more

Poultry Feed : सोयाबीन, मकाच्या आयात शुल्कात कपात करावी; पोल्ट्री उद्योगाचे केंद्राला पत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, देशातील अन्नधान्य उत्पादनात मोठी घट (Poultry Feed) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगातून सावध पवित्रा घेतला जात असून, देशात बाहेरून होणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून (Poultry Feed) करण्यात आली आहे. कंपाउंड फीड मैन्युफैक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरामध्ये मोठी वाढ; प्रति नग इतका मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी आणि शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश (Eggs Rate) करण्यात आल्याने, राज्यातील अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामस्वरूप अंड्याच्या दरात (Eggs Rate) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी घाऊक बाजारात साडेतीन ते चार रुपये असा दर अंड्यांना मिळत होता. मात्र आता राज्यातील अनेक शहरांमध्ये अंड्याला 6 रुपये … Read more

Poultry Loan : पोल्ट्री फार्मसाठी मिळते ‘इतक्या’ लाखांचे कर्ज; पहा एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) करतात. यावर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या घराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राज्य सरकारकडून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते. मात्र त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील आघाडीची … Read more

Eggs Production : देशातील अंडी उत्पादन वाढले; महाराष्ट्राला पहिल्या ‘पाच’ मध्ये स्थान नाही!

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ (Eggs Production) ही जाहिरात अनेकदा ऐकली असेल. मात्र आता प्रत्यक्षात ही जाहिरात खरी ठरली आहे. कारण देशातील अंड्यांच्या उत्पादनात (Eggs Production) मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या ‘पशुपालन सांख्यिकी अहवाल 2023’ मध्ये याबाबतची आकडेवारी … Read more

ठरलोय आज सक्सेसफुल्ल! Ded मित्राने कुक्कुटपालन व्यवसायातून कमावले लाखो; कसं जमवलं पहा

Poultry Business

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात अनेक वर्षांपासून तरुणांना रोजगारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करावं लागत आहे. काही वेळा रोजगार मिळतो तर कधी रोजगार मिळत देखील नाही. यासाठी काही तरुण जे मिळेल ते काम करत असतात. उच्चशिक्षित तरूणांनी आतापर्यंत अनेक नोकऱ्या पहिल्या परंतु यश न मिळाल्याने दुसऱ्या क्षेत्रात जम बसवून … Read more

Business Idea : ‘या’ 3 पक्ष्यांचे पालन कराल तर काही दिवसांतच व्हाल मालामाल; बंपर कमाईची संधी

Business Idea

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीला जोडधंदा (Business Idea) केला तर शेतकरी अधिक नफा कमाऊ शकतो. सध्या अनेक शेतकऱ्यांकडे कमी शेतजमीन असल्याने फक्त शेतीवर अवलंबून राहणे कठीण जाते. अशावेळी शेतकरी काहीतरी जोडधंदा शोधतात. कोणी ट्रॅक्टर, रोटावेटर घेऊन इतरांच्या शेतात मशागतीची कामे करतात तर कोणी गाई म्हशी, पक्षी पालन करून त्यातून अधीक पैसे कमवतात. महाराष्ट्राचा विचार केला … Read more

Poultry Business : महाराष्ट्रात अंड्यांची टंचाई! उत्पादन वाढवण्यासाठी सरकार देणार सबसिडी?

Poultry Businesss

मुंबई । कोरोनंतरच्या काळात अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलीकडच्या कालावधीत पोल्ट्रीच्या संख्येत वाढ झाली असली तरी अंड्यांची टंचाई भासत आहे. बॉयलरचे अंडे ६.२८ रुपये तर देशी अंडे १० रुपायांनीं विक्री होत आहे. महाराष्ट्रातील अंड्याची टंचाई दूर करण्यासाठी सरकार सबसिडी देणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने राज्य सरकारला पाठवला असून यावर … Read more

error: Content is protected !!