Success Story : सैन्याची नोकरी सोडली; केळी पिकातून शेतकऱ्याची वार्षिक 6 लाखांची कमाई!

Success Story Of Organic Banana Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात अशी अनेक शेतकरी (Success Story) कुटुंब आहेत. ज्यांच्या घरातील कर्ता मुलगा देशाच्या सेवेसाठी आर्मीमध्ये काम करत आहे. राज्यातील सातारा जिल्हा तर ‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे राज्यात अशी काही गावे आहे. ज्यातील प्रत्येक घरातील एक मुलगा सैन्यात जाऊन आपले आयुष्य खर्ची करत आहे. त्यामुळे देशसेवा करणारा सैनिक आणि … Read more

Sugar Production : यावर्षी देशात 281 लाख टन साखर उत्पादित; 161 कारखाने बंद!

Sugar Production 280.79 Lakh Tonnes

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 च्या ऊस गाळप हंगामामध्ये आतापर्यंत (15 मार्च 2024) देशातील साखर उत्पादन (Sugar Production) 280.79 लाख टन इतके नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 282.60 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत एकूण 2 लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. अशी माहिती भारतीय … Read more

Crop Subsidy : मका, ऊस पिकासाठी अनुदान मिळणार; ‘या’ राज्य सरकारची नवीन योजना!

Crop Subsidy For UP Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये (Crop Subsidy) मका आणि उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मका आणि उसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इथेनॉल निर्मिती उद्योगाचा विस्तार होऊ लागल्याने, मका, ऊस पिकाचे महत्व वाढले आहे. परिणामी, आता मका आणि ऊस पिकाखालील लागवड क्षेत्रात वाढ व्हावी. शेतकऱ्यांनी अधिकाधिक या … Read more

Success Story : ऊस शेतीतून बांधला ‘राजेशाही बंगला’; नाव दिले ‘उसाच्या 0238 बेण्याची’ कृपा!

Success Story Of Sugarcane Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनात आघाडीवर (Success Story) असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राज्यातील ऊस पट्टा ‘सधन पट्टा’ म्हणून ओळखला जातो. कारण राज्यातील ऊस उत्पादन हे बारमाही पाणी असलेल्या भागांमध्ये होत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, आता एका शेतकऱ्याने आपल्या याच ऊस पिकाच्या जोरावर मोठा दोन मजली ‘राजेशाही … Read more

Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; 3.35 कोटी निधी मंजुर!

Sugarcane Workers 3.35 Crore Fund

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊसतोड कामावर (Sugarcane Workers) हलाखीचे दिवस काढून, ऊसतोड करत असतात. अशात काही कारणास्तव कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास या कामगारांच्या कुटुंबाच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ होते. ज्यामुळे ऊसतोड कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यासकडून त्यांना आर्थिक मदत दिली आहे. अशा राज्यातील एकूण 67 ऊस तोड कामगारांच्या कुटूंबास प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे … Read more

Sugarcane FRP : ऊस एफआरपीचा निर्णय निवडणुकीसाठी; शेतकऱ्यांना फायदा पुढील हंगामात!

Sugarcane FRP Decision For Elections

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने पुढील वर्षीच्या ऊस गाळप हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये (Sugarcane FRP) (रास्त आणि किफायतशीर दर) 8 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारणपणे उसाला एफआरपी हा दरवर्षी जून महिन्यामध्ये घोषित केला जातो. त्यानंतर तो 1 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या गाळप हंगामाला लागू होतो. मात्र, यावर्षी चार महिने आधीच उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा … Read more

Sugar Production : साखर उत्पादनात 5 टक्के घट; आतापर्यंत 22 कारखाने बंद!

Sugar Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : “आगामी काळात साखरेच्या दरात (Sugar Production) वाढ होऊ शकते. कारण यावर्षी 1 ऑक्टोबर 2023 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत देशातील साखर उत्पादन 223.68 लाख टन इतके नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 229.37 लाख टन नोंदवले गेले होते. अर्थात यावर्षी साखर उत्पादनात (Sugar Production) आतापर्यंत 5 टक्के घट … Read more

Sugarcane Cultivation : ‘ही’ आहेत सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य; पहा.. महाराष्ट्राचा क्रमांक कितवा!

Sugarcane Cultivation In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये ऊस शेती (Sugarcane Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. ऊस शेतीसाठी बारामाही पाण्याची आवश्यकता असल्याने प्रामुख्याने मोठ्या नद्या किंवा धरणांच्या लाभक्षेत्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र मोठया प्रमाणात आढळते. अशा भागांमध्ये साखर कारखान्यांची संख्याही अधिक असते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन होते. आणि कोणते तीन … Read more

Ethanol Production : इथेनॉल उद्योगाला 11.20 टक्के मिश्रणाचा पल्ला गाठण्यात यश!

Ethanol Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीचा ऊस गाळप हंगाम हा साखर उद्योग आणि इथेनॉल उद्योग (Ethanol Production) दोन्हीसाठीही अडथळ्यांचा राहिला आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी कमी पावसामुळे देशातील ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले होते. मात्र, नंतरच्या काळात त्यास काही प्रमाणात मुभा देण्यात आली. त्यानुसार देशात आतापर्यंत इंधनांमध्ये 11.20 … Read more

Sugarcane : साखर कारखान्यांसाठी 15,948 कोटींचा निधी; केंद्राची राज्यसभेत माहिती!

Sugarcane 15,948 Crore For Sugar Mills

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखर कारखान्यांना ऊस (Sugarcane) उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी वेळेत देता यावी. यासाठी केंद्र सरकारने मागील पाच वर्षात 31 जानेवारी 2024 पर्यंत देशातील साखर कारखान्यांना जवळपास 15,948 कोटींचा निधी दिला आहे. अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी राज्यसभेत दिली आहे. यावर्षी उत्पादनाअभावी साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आलेले … Read more

error: Content is protected !!