राज्यात आठवडाभर हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कोकणासह राज्यातील काही भागात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा प्रभाव आता कमी झाला आहे. येत्या पाच ते सहा दिवसात राज्यात तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. पावसामुळे तापमानात घट पावसामुळे … Read more

शेतकऱ्यांनो 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा ; 5 दिवस मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांची शेतीसाठी लगबग चालू आहे. काल दहा जूनला संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने कहर केला होता मात्र आज मुंबईत काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार … Read more

राज्यात आजही ‘या’ भागात बरसणार जोरदार पाऊस , पहा हवामानाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये सध्या खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे यातच राज्यात मान्सून वेळेआधी दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मान्सून महाराष्ट्रात शनिवारी दाखल झाला असून त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजही पाऊस हजेरी लावणार आहे. 10.20 hrsउत्तर कोकणात किनार पट्टीच्या भागात ढगांची … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! 24 तासात केरळात होणार मान्सूनचं आगमन; महाराष्ट्रातही पावसाची स्थिती

mansoon

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आता हवामान विभागाने दिली आहे. सध्या मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल बदल होऊन केरळ मध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसंच सध्या अरबी समुद्राच्या … Read more

यंदा सरासरीच्या १०१ टक्के बरसणार मान्सून…पहा कोठे किती होणार पाऊस ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आस लागली आहे ती पावसाची… खरिपाची तयारी सध्या शेतकरी करतो आहे. अशातच मान्सून आणखी ३-४ दिवस लांबणीवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी हवामान खात्यानं मान्सून ३१ तारखेला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हवामान खात्याने व्यक्त केलेल्या नव्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये तारखेला गुरुवारी … Read more

शेतकरी प्रतीक्षेत, मान्सूनचे आगमन लांबले..! ‘या’ दिवशी धडकणार केरळात

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनचे केरळमधील आगमन अखेर लांबले आहे. त्यामुळे मान्सूनची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. यंदा मान्सून 31 मे रोजी केरळात पोहोचणार होता मात्र वाऱ्याची गती मंदावल्याने तो आता येत्या गुरुवारी पोहोचेल. असा नवा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी जाहीर केला. दरम्यान राज्यात मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. … Read more

राज्यात हवामानाची आंधळी कोशिंबीर; कोकणात पाऊस तर विदर्भात उष्णतेची लाट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 31 मे रोजी नैऋत्य मान्सून वारे म्हणजे मान्सूनचे आगमन केरळात होणार आहे. त्यानंतर दहा-बारा दिवसानंतर महाराष्ट्रात मान्सून बरसणार आहे. मात्र सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाळा तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाळा अशी हवामानाची आंधळी कोशिंबीर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. Severe weather warnings by IMD for coming 5 … Read more

‘यास’ चा महाराष्ट्रावर परिणाम, या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘यास’ चक्रीवादळ अखेर ओरिसात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास धडकलं. या वादळाचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर इतका होता. त्यामुळे ओडिसासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळाचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरी मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवार ते … Read more

तौत्केनंतर ‘Yaas’ चक्रीवादळाचं अस्मानी संकट; या राज्यांमध्ये हाय अ‍लर्ट

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळाचा धोका संपतो न संपतो अजूनही त्यातुन देश सावरत असताना आता आणखी एका नवीन चक्रीवादळाचा धोका देशासमोर घोंगावत आहे. तौक्ते चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांना जबरदस्त बसलाय अद्यापही या ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. तोच आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून पुढील … Read more

अरबी समुद्रात चक्री वादळाचे संकेत, हवामान खात्याकडून सतर्कतेचा आदेश

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्राच्या आग्नेय भागात तीव्र कमी दाबाचे सक्रिय क्षेत्र निर्माण होत आहे. उद्या या क्षेत्राची तीव्रता अधिक वाढणार असून त्याचे चक्रीवादळा मध्ये रूपांतर होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे येत्या काही दिवसात राज्यात पूर्व मोसमी च्या सरीचा प्रभाव वाढणार असल्याचा हवामान … Read more

error: Content is protected !!