Wheat Rate : गव्हाचे भाव वाढू नये म्हणून सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात दर (Wheat Rate) नियंत्रणात ठेवण्यासह, गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बाजारात गव्हाचे दर वाढू (Wheat Rate) नये, यासाठी सरकारने गहू साठ्यात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांसाठी गव्हाच्या साठा दोन हजार टनांवरून आता एक हजार टन … Read more

Wheat Sowing : उत्तरेकडील राज्यांमध्ये गहू पेरणीला वेग; आतापर्यंत १४२ लाख हेक्टरवर पेरणी

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू लागवडीत (Wheat Sowing) आतापर्यंत 5 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत देशात 142 लाख हेक्टरवर गहू लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 149 लाख हेक्टरवर (Wheat Sowing) झाली होती. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गहू लागवडीखालील क्षेत्रात 7 लाख हेक्टरने घट झाली आहे. अशी … Read more

Wheat Import : तर… गहू आयात करावा लागणार? राखीव साठा घटणार

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहता येत्या काळात गव्हाच्या दरात तेजी (Wheat Import) पाहायला मिळू शकते. त्यामुळे देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आगामी काळात सरकारकडून गहू आयातीत (Wheat Import) वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सरकारकडून गव्हावर 40 टक्के आयात शुल्क लागू आहे. ते पुढील वर्षी जून ते … Read more

आदिवासी शेतकऱ्याचा गहू उत्पादनात प्रथम क्रमांक, हरभरा पिकातही मारली बाजी

Wheat Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२१ – २२ या वर्षात रब्बी पीकाचे चिखलदरा तालुक्यातील पलश्या येथील नंदा काल्या चिमोटे हे गव्हाच्या उत्पादनात राज्यात पाहिले आले. तसेच खारतळेगाव येथील सचिन क्षीरसागर यांनी हरभरा उत्पादनात राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून पीक स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हा, विभाग व राज्यस्तर अशा घटकांचा समावेश करण्यात आला. रब्बी … Read more

Wheat Cultivation : गहू निर्यातीबाबत सरकार घेणार मोठा निर्णय; शेतकऱ्यांचा फायदा कि तोटा?

Wheat Cultivation

नवी दिल्ली । गहू हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत अन पश्चिमेपासून ते पूर्व भारतापर्यंत सर्वत्र भारताचा कमी अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आता गहू निर्यातीबाबत केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सरकारच्या या निर्णयायचा शेतकऱ्याला फायदा होणार कि तोटा याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. … Read more

हरभरा रोग व कीड : कडाक्याची थंडी पडल्यावर हरभरा, गहू पिकांवर कशाची फवारणी करावी?

हरभरा रोग व कीड

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यात नेहमीच तापमानात (Weather Update) घट झालेली पाहायला मिळते. यंदाही 2022 वर्ष संपताच राज्यभरात कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेकदा हवामानातील अशा बदलांमुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो. हरभरा रोग व कीड तसेच हरभरा, गहू अशा ऐन भरात आलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आज आपण कडाक्याची थंडी … Read more

Gahu Bajarbhav : गव्हाला आज काय मिळाला बाजारभाव?

Gahu Bajarbhav

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे … Read more

Gahu Bajarbhav : गव्हाला मिळाला तब्बल 5,000 रुपये भाव; जिल्हानिहाय यादी तपासा

Gahu Bajarbhav-2

हॅलो कृषी आॅनलाईन : गहू हे बाराही महिणे स्थिर कमाई करुन देणारे एक चांगले पीक आहे. गव्हाचा वापर रोजच्या आहारात होत असल्याने गव्हाला नेहमीच मागणी राहते. त्यामुळे देशभरात शेतकरी वर्ग सर्रास गहू घेत असतात. आज महाराष्ट्रात गव्हाला सर्वाधिक म्हणजे 5000 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. पुणे बाजारसमितीत गव्हाला सर्वात जास्त 5000 रुपये भाव मिळाला … Read more

Gahu Bajarbhav : सध्या गव्हाला काय मिळतोय भाव? चेक करा

Gahu Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Gahu Bajarbhav) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो … Read more

नव्या वर्षात सर्वसामान्यांचे बिघडू शकते बजेट, गव्हाचे भाव दोन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता

wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : नवीन वर्षात जानेवारी महिन्यात देशातील जनतेचे बजेट बिघडू शकते. याचे कारण म्हणजे जानेवारी महिन्यात गव्हाच्या भावात प्रतिटन दोन हजार रुपयांची वाढ होऊ शकते. रॉयटर्सच्या अहवालानुसार, डिसेंबर महिन्यात भारतातील गव्हाचा साठा 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे आणि येत्या काही दिवसांत कोणताही नवीन पुरवठा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे गव्हाच्या दरात आणखी वाढ … Read more

error: Content is protected !!