GOOD NEWS: दूध उत्पादनात होणार वाढ ; गाई-म्हशी फक्त मादी वासरेचं जन्माला घालू शकणार

vasru

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आता समोर येत आहे. गायी, म्हशी फक्त मादीचं वासरं जन्माला घालू शकणारी वीर्य मात्रा उपलब्ध झाली आहे. गोकुळ दूध संघातर्फे याचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे जास्त मादी वासरे निर्माण होऊन दूध उत्पादनात वाढ व्हावी असा याचा उद्देश आहे. यासाठी शासनाने 90% मादी वासरे जन्माला … Read more

मुंबई ,रायगडसह ‘या’ भागात अलर्ट! मान्सून जोरदार कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील मुंबई आणि किनारपट्टी भागावर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता त्यानुसार मुंबई आणि रायगड परिसरात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत रात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. शहर आणि उपनगर परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसतोय. हवामान खात्यानं 9 ते 13 जून दरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा … Read more

मुंबईत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुढील चार दिवस अतिवृष्टीचे, हवामान खात्याचा इशारा.

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : केरळमध्ये मान्सूनने यंदा तीन जून रोजी हजेरी लावली. त्यानंतर मान्सूनची एक्सप्रेस महाराष्ट्रात देखील वेगानं पुढे सरसावत आहे. येत्या एक-दोन दिवसातच मुंबईत मान्सूनच्या सरी पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे लवकरच मान्सून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात हजेरी लावणार आहे. येत्या चार-पाच दिवसात मुंबईसह उत्तर कोकणात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय … Read more

खरीप हंगामात प्रमुख पिके आणि त्यावरील रोग प्रतिबंधाबाबत ‘या’ आहेत महत्वाच्या गोष्टी

Soyabean Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करीत आहे. यातच देशातील अनेक भागात लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. मात्र आता हळू हळू निर्बंध उठवण्यात येत आहेत. बाजारसमित्या सुरु झाल्या आहेत. तसेच महत्वाचे म्हणजे खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात मान्सूनचे देखील आगमन झाले आहे. त्यामुळे यंदा उतपादन चांगले येण्याची आशा … Read more

शेतकरी मित्रांनो जाणून घ्या ! किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी, त्यामुळे विषबाधा झाल्यास काय कराल ?

कीटकनाशक pesticides kitaknashake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शेतकरी अनेकदा आपल्या शेतीमध्ये कीटकनाशके, तणनाशके यांची फवारणी करीत असतात. मात्र हे करीत असताना शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेणे खाऊप महत्वाचे असते. शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना काय काळजी घ्यावी ? तसेच किटकनाशके, तणनाशके यांच्यामुळे विषबाधा झाल्यास काय करावे याची माहिती आजच्या लेखात करून घेऊया. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माहितीला अनुसरून … Read more

जाणून घ्या ! खरिपातील कांदा लागवडीचे तंत्रज्ञान

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : जर कांदा लागवडी नुसार पाहिले तर त्याचे तीन हंगामात वर्गीकरण करता येते. खरीप, रांगडा हंगाम व रब्बी हंगाम अशा तीनही हंगामात हे पीक घेतले जाते. जर टक्केवारीनुसार या क्षेत्राचा विचार केला एकूण क्षेत्रापैकी सरासरी 20 टक्के क्षेत्र हे खरीप, 20 टक्के क्षेत्र हे लेट खरीप म्हणजे रांगडा, आणि 60 टक्के क्षेत्र … Read more

राज्यात आजही ‘या’ भागात बरसणार जोरदार पाऊस , पहा हवामानाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये सध्या खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे यातच राज्यात मान्सून वेळेआधी दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मान्सून महाराष्ट्रात शनिवारी दाखल झाला असून त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजही पाऊस हजेरी लावणार आहे. 10.20 hrsउत्तर कोकणात किनार पट्टीच्या भागात ढगांची … Read more

जाणून घ्या कमी खर्चात हमखास नफा देणाऱ्या ‘पेरू’ लागवडीची माहिती

guava

हॅलो कृषी ऑनलाईन : आजच्या लेखात इतर फळझाडांच्या तुलनेत कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीत जास्त नफा देणाऱ्या पेरू लागवडीविषयी माहिती घेउया. पेरू पिकाची वैशिष्ट्ये — या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक. –पेरूचे फळे रूचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामूळे पेरूचे फळ सर्व लोकांमध्ये प्रिय आहे. … Read more

सोलापूरात बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार

leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याच्या घटना वारंवार समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना सोलापुरात देखील समोर आली आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून बिबट्याने म्हशीच्या रेडकूला ठार केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या भागात बिबट्याची पुन्हा एकदा दहशत निर्माण झालीय. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, … Read more

शेतकऱ्यांसाठी सुखदवार्ता ! मान्सून राज्यात दाखल, ‘या’ भागात बरसणार जोरदार सरी

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी राजा ज्या मान्सूनची आतुरतेनं वाट पाहत होता ती वेळ अखेर आली आणि मान्सून राज्यामध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांची सध्या खरिपाच्या हंगामासाठी लगबग सुरू आहे. तीन जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता.  आता मान्सूनने राज्यातही हजेरी लावली आहे त्यामुळे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान मागील दोन … Read more

error: Content is protected !!