Madhuca Longifolia : यंदा मोहफुलाचे उत्पादन घटले; आदिवासी शेतकऱ्यांचा रोजगार हिरावला!

Madhuca Longifolia Production

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकदा मार्च महिना चालू झाला की नाशिक आणि आसपासच्या परिसरात मोहफूल (Madhuca Longifolia) वेचणीचा हंगाम सुरू होतो. साधारणपणे नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर हे तालुके आणि नंदुरबारचा काही भाग तसेच अहमदनगर काही भागात ही मोहफूल वेचणी केली जाते. या पट्ट्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दरवर्षी मोठ्या मोहफुले बहरली असतात. ज्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या … Read more

Jaggery Business : गूळ तयार करण्यासाठी योग्य ऊस कसा ओळखायचा? वाचा… सविस्तर!

Jaggery Business Tips

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड (Jaggery Business) केली जाते. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश हे दोन राज्य देशातील आघाडीवरील ऊस उत्पादक राज्य आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये साखरनिर्मिती व्यवसाय आणि गूळ निर्मिती व्यवसाय चांगलाच बहरला आहे. मात्र आता गूळनिर्मिती करताना उसाची पारख कशी करायची? असा प्रश्न गुऱ्हाळ चालवणाऱ्या शेतकऱ्यांसमोर असतो. साधारपणे शेतकरी … Read more

Mango Variety : ‘या’ आहे भारतातील आंब्याच्या 15 प्रमुख जाती; ज्यांना असते सर्वाधिक मागणी!

Top 15 Mango Variety In India

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या आंब्याचा सिझन (Mango Variety) सुरु असून, एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपर्यंत आंब्याचे दर बरेच आटोक्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने हापसू आणि केसर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, आपल्या देशात आंब्याच्या 1500 जाती आढळतात. विशेष म्हणजे प्रत्येक आंब्याच्या जातीची विशेष ओळख असून, ते आपल्या चव, आकार आणि रंगांसाठी ओळखले जातात. यात कोकणचा … Read more

Double Coconut : भारतात एकमेव जुळ्या नारळाचे झाड; 25 किलो असते वजन, वाचा..किंमत!

Double Coconut Tree In India

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सध्या एकदा लागवड केल्यानंतर वर्षानुवर्षे (Double Coconut) त्यातून उत्पन्न मिळेल अशा पिकांचा आधार घेत आहे. यात दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात नारळ उत्पादन घेतले जाते. मात्र, आता तुम्ही कधी जुळ्या नारळाचे झाड पाहिले आहे का? शेतकरी साधारणपणे एका नारळाचे उत्पादन घेतात. मात्र, देशात एक झाड असे आहे. ज्याला … Read more

Poplar Farming : पॉप्युलर वृक्षाची शेती देईल भरघोस उत्पन्न; वाचा.. किती मिळते उत्पादन!

Poplar Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना (Poplar Farming) फाटा देत, अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांच्या लागवडीचा मार्ग अवलंबत आहे. यात काही शेतकरी महागडे लाकूड मिळवून देणाऱ्या वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणात करताना आढळून येत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील पीक पद्धतीत बदल करून महागड्या लाकूड उत्पादनाच्या माध्यमातून, वनस्पती पिकांचे उत्पादन घेण्याचा … Read more

Sabudana Farming : साबुदाणा कसा तयार होतो? झाडाला येतो की कारखान्यात तयार होतो? वाचा..!

Sabudana Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरातील हिंदू समाजात उपवासाला खूप महत्व असते. यात प्रामुख्याने उपवासाच्या दिवशी साबुदाणा (Sabudana Farming) खिचडी खाण्याची प्रथा आपल्याकडे रूढ झाली आहे. साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर आणि साबुदाणा चकल्या अनेक पदार्थ उपवासासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, आता हा साबुदाणा नेमका कसा तयार होतो? साबुदाणा पीक (Sabudana Farming) कसे घेतले जाते? साबुदाणा … Read more

Aloe Vera Farming : कोरफड शेतीतून उभा केला 10 कोटींचा व्यवसाय; शेतकऱ्याची एक एकरातून भरारी!

Aloe Vera Farming 10 Crores Business

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे (Aloe Vera Farming) वळत आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून देखील औषधी वनस्पतींच्या (Medicinal Plants) लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना पारंपारिक पिकांपेक्षा अधिकचे उत्पन्न (Income) मिळवण्यास मदत होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा (Farmer Success Story) पाहणार आहोत. जे शेतीची कोणतीही … Read more

Mogra Lagwad : मोगरा फुलशेती करा; मिळेल भरघोस नफा; वाचा… किती मिळतो भाव!

Mogra Lagwad Get Huge Profits

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात फुल शेतीला (Mogra Lagwad) विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यातही शेतकरी शेवंती, गुलाब, झेंडू या फुलांकडे अधिक प्रमाणात वळत आहे. काही प्रमाणात मोगऱ्याच्या फुलांची देखील शेतकरी लागवड करत आहे. मात्र, इतर फुलांपेक्षा मोगरा लागवडीचे प्रमाण कमी आहे. मोगऱ्याचे फुल हे दररोज देव पूजेसाठी, सणसमारंभांसाठी तसेच सौंदर्य प्रसाधने … Read more

White Brinjal Farming : सफेद वांग्याची शेती करेल मालामाल; वाचा… कसे असते खर्च व उत्पन्नाचे गणित?

White Brinjal Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच भागांमध्ये वांग्याची शेती (White Brinjal Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष म्हणजे बाजारात वांग्याला नेहमीच मागणी असते. ज्यामुळे त्याला भावही चांगला मिळतो. परिणामी, शेतकऱ्यांना भाव सापडल्यास, वांग्याच्या शेतीतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. साधारणपणे शेतकरी हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या वांग्याची शेती करतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अंड्यासारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या वांग्याची … Read more

Agriculture Quiz : देशात सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या राज्यात होते? वाचा… सविस्तर!

Agriculture Quiz

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन (Agriculture Quiz) घेतले जाते. तांदूळ हे भारतीय लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असून, देशातील एकूण पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रापैकी एक चतुर्थांश क्षेत्रावर तांदूळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. तर ऊस आणि मकाच्या शेतीनंतर धान हे जगातील तिसरे सर्वात मोठे उत्पादित होणारे पीक आहे. परिणामी, आता भारतातील कोणत्या राज्यात … Read more

error: Content is protected !!