Weather Update : राज्यात आज मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात विजांसह पाऊस पडत आहे. दरम्यान आजही हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्याता आहे. विशेषतः दक्षिण कोकणातील जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान स्थिती पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे … Read more

Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ; या भागाला आज ‘ऑरेंज’ अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाच्या विसर्जनाला राज्यात पावसाचीही (Weather Update) दमदार हजेरी राहणार आहे. सध्या मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात विजा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसतो आहे. दरम्यान आज दिनांक ९ रोजी दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात … Read more

Weather Update : उद्यापासून राज्यात वाढणार पावसाचा जोर; आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस (Weather Update) हजेरी लावतो आहे. दरम्यान आज हवामान खात्याकडून राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय येत्या दोन दिवसात राज्यातल्या विविध भागात वादळी पाऊस पडणार असून राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या दोन दिवसांत … Read more

Weather Update : पुढचे दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने (Weather Update) विजांच्या काकडाटांसह हजेरी लावली. मात्र आता पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे. आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा, तसेच कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान स्थिती मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत (Weather Update) … Read more

Weather Update : राज्यात पुढचे 3-4 दिवस मेघगर्जनेसह पाऊस लावणार हजेरी; आज पूर्व विदर्भात विजांसह पाऊस

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतीकामाला वेग आला आहे. पावसाची आधीक काळ उघडीप मात्र तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक मनाली जात आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी शेवटच्या आठवड्यापासून आतापर्यंत पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान … Read more

विदर्भ,मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ… अनेक ठिकाणी सोयाबीनचे नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाला आहे. मान्सून उत्तर पावसाचा मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, विदर्भातील, बुलढाणा, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने खरिपातील पिकांचे नुकसान यात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालेत. अचानक आलेल्या … Read more

येत्या पाच दिवसात राज्यात पावसाचा इशारा तर अरबी समुद्रात चक्रीवादळ

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या पश्चिमेला असणार्‍या आरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनार पट्टीला बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली … Read more

राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपिटीची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उकाडा आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस असं सत्र सुरू आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात राज्यामध्ये असंच काहीसं वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. १ ते २ मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने … Read more

अवकाळी पावसाचा काजू आणि आंबा पिकावर मोठा परिणाम

Mango

हॅलो कृषी ऑनलाईन | गेल्या आठवड्यापासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. १-२ दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतो आहे. रत्नागिरी, संगमेश्‍वरसह राजापूर, लांजा तालुक्यात सलग दोन दिवस अवकाळी पाऊस पडतो आहे. या पावसामुळे आता कोकणातील काजू आणि आंबा पिकावर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. .दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते.

काल मुंबई आणि पुण्यासह कोकण विभागात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. त्यामुळे हवेत उष्माही वाढला होता. दुपारी ३ वाजल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील तरवळ, विल्ये, पोचरी या भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पावसाचा शिडकावा सुरूच होता. तर संगमेश्‍वर परिसरात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. गुरुवारी दुपारी २ वाजल्यानंतर ठरावीक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुरंबी, सोनवडे, लोवले येथे पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. देवरूख परिसरात ढगाळ वातावरण असूनही पाऊस नव्हता. बुधवारी पहाटे देवरूख परिसरात पाऊस झाला होता. सलग पाच दिवस ढगाळ वातावरण होते.

Read more

error: Content is protected !!