Agriculture Crop Advisory: शेतकरी बंधुंनो, किमान तापमानात घट होत आहे; पीक व्यवस्थापना सोबतच पशूंची घ्या काळजी!

Agriculture Crop Advisory: हवामान विभागाच्या अंदाजानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यावेळी पिकासोबतच पशूंची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे (Agriculture Crop Advisory). वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने खालील शिफारसी दिलेल्या आहेत. त्याचा अवलंब प्रत्येक शेतकर्‍याने जरूर करावा. कापूस: कापूस वेचणी पंधरा दिवसाच्या अंतराने करावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचा. पहिल्या … Read more

Cotton Crop protection: डिसेंबर महिन्यात असे करा कापूस पिकाचे संरक्षण आणि व्यवस्थापन

Cotton Crop protection: सध्या मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सून कापूस बोंड फुटण्याच्या व वेचणीच्या अवस्थेत आहे. जुलै मध्ये पेरणी केलेला कापूस बोंड विकास आणि बोंड फुटण्याच्या टप्प्यावर आहे. तर काही ठिकाणी कापूस वेचणी सुरु आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहे म्हणजे नॉन बीटी आणि बीटी संकरीत कापसावर १० ते १५ टक्केपर्यंत दिसून येत आहे. … Read more

Grain Dryer : ‘हे’ आहे स्वस्तातील धान्य वाळवणी यंत्र; पहा… ‘किती’ आहे किंमत?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खरीप हंगामातील पिकांसह मका काढणी (Grain Dryer) अंतिम टप्प्यात असून, काही शेतकऱ्यांनी मकाच्या कणीसांचा ढीग मारून ठेवला आहे. जेणेकरून हंगाम संपल्यानंतर दरवाढीचा फायदा मिळू शकेल. तर काही शेतकरी सध्या आपला मका बाजारात (Grain Dryer) विक्रीस नेत आहेत. मात्र आता मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बिहार … Read more

Biological Pest Control : अशाप्रकारे करा जैविक कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रण

Biological Pest Control

हॅलो कृषी ऑनलाईन । पिकावरील रोगांच्या अथवा किडींच्या नियंत्रणासाठी परोपजीवी कीटक, बुरशी, जिवाणू किंवा विषाणू यांचा उपयोग करणे यास जैविक नियंत्रण (Biological Pest Control) असे म्हणतात. कीटकनाशकामुळे माणसाच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यास धोका पोहोचतो. कीटकनाशके सतत वापरल्यामुळे किडींच्या शरीरात कीटकनाशकास प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. त्याचप्रमाणे पिकांना परोपजीवी आणि उपयुक्त असणाऱ्या किडींचा नाश होतो आणि मग … Read more

Sugarcane Farming : उसावरील तपकीरी ठिपके व तांबेरा रोगांचे नियंत्रण कसे करायचे?

Sugarcane Farming Tips

Sugarcane Farming Tips : जुलै महिन्यापासून ते डिसेंबर दरम्यान असलेल्या आर्द्रतायुक्क्त, उष्ण व दमट हवामानामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नदीलगत, जास्त पर्जन्यमान व हवेमध्ये ८०% पेक्षा जास्त आर्द्रता असलेल्या कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील भागामध्ये ऊसाच्या पानावर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. चालू वर्षी अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने नेहमीपेक्षा जास्त पाऊस … Read more

Crop Management : पिकांवर कीडरोग होण्याचे प्रमाण हरितक्रांतीमुळे वाढले? कीड नियंत्रणाचे महत्व अन प्रकार जाणून घ्या

Crop Management

Crop Management : शेतीव्यवसायामध्ये पिकोत्पादन हा महत्त्वाचा भाग आहे. हरितक्रांतीच्या अगोदर जे पारंपरिक, देशी अथवा इतर स्थानिक पिकांचे वाण वापरले जायचे, ते वेगवेगळया किडींना मोठ्या प्रमाणात प्रतिकारक्षम होते, त्यामुळे केव्हातरी किडींचा प्रादुर्भाव झालाच तर फारसे नुकसान होत नसे. सन 1965 नंतर हरितक्रांतीमुळे निरनिराळ्या पिकांचे जे नवीन वाण विकसित केले गेले, त्यांचा मुख्य उद्देश जास्त उत्पादन … Read more

Organic Fertilizer : शेतात ‘हे’ खत वापराल तर कमी खर्चात पीक येईल जोमात, पहा कसं तयार करायचं?

Organic Fertilizer

Organic Fertilizer : जमीन सुपिकतेसाठी तसेच पिकांच्या वाढीकरिता गांडूळखत हे महत्त्वाचे मानले जाते. गांडुळाच्या विष्ठेमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम व सूक्ष्म अन्नघटक असतात. त्यामुळे जमिनीचा सामू योग्य पातळीत ठेवण्यासाठीही मदत होते. अलीकडे अनेक शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करताना दिसत आहे. नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने आपण अनेक कामे सोपे करू शकतो अन याचंच एक भाग म्हणजे गांडूळ … Read more

Kav Paste : पावसाळा संपताच फळबागांना करून घ्या काव पेस्ट, खोड कीड अन वाळवीपासून होईल बचाव

kav paste mahiti

Kav Paste : यंदा पाऊस खूप कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ज्यांच्या फळबागा आहेत त्यांना आता झाडं जिवंत ठेऊन पुढच्या पावसाळ्याची वाट पाहणं कठीण आहे. विहीर, बोअर यांचे पाणी आता किती दिवस पुरेल यावरच अनेकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. अशात आता यात भरीत भर होऊन फळबागेतील झाडांना खोड कीड, वाळवी लागू नये म्हणून खबरदारी घेणे … Read more

Crop Protection : मिरचीवरील रोगाचे नियंत्रण कसे करावे? रोपातील मर, फळ सडणे, पानांवरील ठिपका यावर रामबाण उपाय

Crop Protection

Crop Protection : मिरची पिकामध्ये मुख्यत्वे मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील ठिपके, जिवाणूजन्य पानावरील ठिपके, कोईनोफोरा करपा, भुरी रोग, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यावरील योग्य उपाययोजना केल्यास प्रभावी नियंत्रण होऊ शकते. 1) रोपातील मर – हा रोग जमिनीत वाढणाऱ्या पिथियम डिबँरीयम या बुरशीमुळे मर रोग होतो. मिरचीच्या रोपवाटिकेमध्ये बीज लागवडीनंतर दुसऱ्या आठवड्यापासून ते पाचव्या आठवड्यापर्यंत … Read more

जीवामृत बनवण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? घरच्याघरी बनवा फक्त २ मिनिटांत

Jivamrut Preparation in Marathi

Jivamrut Preparation in Marathi : जिवामृतामुळे जमिनीतील जिवाणूंची व नैसर्गिक गांडूळांची संख्या वाढते, जमीन सजीव व समृद्ध होते, तसेच रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठीही जिवामृताचा वापर होतो. शेतकरी घरच्याघरी जीवामृत तयार करून पिकाला देऊ शकतात. अलीकडच्या काळात अनेक शेतकरी जीवामृतचा वापर करताना दिसत आहेत. जीवामृताचा लगेच प्रभाव पडत असल्याने शेतकरी जीवामृतला … Read more

error: Content is protected !!