Fodder Treatment with Urea: जनावरांच्या चाऱ्यावर करा युरिया प्रक्रिया; जाणून घ्या फायदे आणि पद्धत

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळ्यात पशुंची विशेष काळजी (Fodder Treatment with Urea) घ्यावी लागते. यात चारा हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात पाणी टंचाई आणि चारा टंचाईमुळे शेतकरी हैराण आहेत. त्यामुळे जनावरांचा चारा कसा पौष्टिक करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जनावरांच्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करणे हा एक चांगला उपाय आहे. यामुळे चाऱ्याची पौष्टिकता … Read more

Nili Ravi Buffalo: पंचकल्याणी ‘निली रावी’ म्हैस; जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: तुमच्यापैकी बहुतेक जणांना प्रश्न पडला असेल की निली आणि रावी (Nili Ravi Buffalo) या म्हशीच्या दोन वेगवेगळ्या प्रजाती आहेत का? तर हे खरं आहे. सुरुवातीला निली आणि रावी अशा दोन वेगवेगळ्या म्हशींच्या जाती होत्या. परंतु या दोन्ही जातीच्या म्हशीचं दिसणे आणि उत्पादनामध्ये जवळपास समानता आहेत. त्यामुळे त्यांच्यातील वेगळेपणा ठरवणे अवघड असल्यामुळे या … Read more

Dairy Farming : ‘हे’ आहेत गायींना होणारे गंभीर आजार; वाचा… त्यांची लक्षणे!

Dairy Farming Serious Diseases Of Cows

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात गायीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय (Dairy Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अर्थात म्हशींच्या संख्येपेक्षा राज्यात गायींची संख्या देखील अधिक आहे. याशिवाय गायीला हिंदू धर्मात पवित्र स्थान असल्याने, आज प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठयात एक तरी गाय आढळते. देशात गायींच्या एकूण 51 नोंदणीकृत जाती आहेत. याशिवाय अशा सुद्धा काही जाती आहेत, ज्या नोंदणीकृत … Read more

Poultry Farming : पोल्ट्रीसाठी किती टक्के व्याजदराने मिळते कर्ज? वाचा 7 बँकांची टक्केवारी!

Poultry Farming Interest Rate Of Bank Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीला जोडून अनेक व्यवसाय (Poultry Farming) करायचे असतात. मात्र, भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय सुरु करण्यात अनेकांना अडचणी येतात. मात्र शेतकऱ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध झाल्यास, पोल्ट्री व्यवसाय सुरु करणे फारसे अवघड नाही. त्यामुळे आता तुम्ही एखाद्या बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल. … Read more

Nelore Cattle : भारतीय गाय ठरली ब्राझीलमध्ये सर्वात महाग गाय, किंमत 40 कोटी रुपये!

Nelore Cattle Most Expensive Cow

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी दुग्ध व्यवसाय (Nelore Cattle) करतात. सध्याच्या घडीला जातिवंत दुधाळ गायींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भारतात सध्या 40 ते 70 हजार रुपयांमध्ये दुधाळ गायी उपलब्ध होत आहे. मात्र, आता एखाद्या गायीची किंमत 40 कोटी रुपये आहे. हे ऐकल्यास तुम्हांला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे तंतोतंत खरे … Read more

Animal Poisoning: जनावरांना होणारी विषबाधा; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: बरेचदा जनावरांच्या खाण्यात विषारी (Animal Poisoning) वनस्पती किंवा अखाद्य पदार्थ आल्यास त्यांना विषबाधा होते. युरिया कीटकनाशके, तणनाशक , उंदीरनाशक इत्यादी रासायनिक घटक किंवा त्याचे अंश जनावरांच्या खाद्यात गेल्यामुळे विषबाधा होते. यासाठी वेळीच योग्य उपाय केले नाही तर जनावरे मृत्युमुखी सुद्धा पडतात. जाणून घेऊ या विषबाधेची कारणे (Animal Poisoning), लक्षणे आणि त्यावर करायचे … Read more

Azolla Fodder : असे कोणते खाद्य आहे जे पोल्ट्री, डेअरी दोन्ही व्यवसायांना चालते?

Azolla Fodder For Dairy And Poultry Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीला जोडधंदा (Azolla Fodder) म्हणून पोल्ट्री व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय हे महत्वाचे व्यवसाय मानले जात आहे. राज्यात बरेच शेतकरी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीसोबतच पशुपालन व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. या व्यवसायामुळे लोकांना खूप फायदा झाला आहे. याशिवाय पोल्ट्री व्यवसायातुन देखील शेतकऱ्यांची चांगली प्रगती झाली आहे. पोल्ट्री व्यवसायात सर्वात महत्वाची … Read more

Buffalo Meat : यंदा देशातील म्हशीच्या मांस उत्पादनात वाढ होणार; ‘ही’ आहेत तीन कारणे!

Buffalo Meat Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील म्हशीच्या मांस उत्पादनासाठी आणि मांस निर्यातीसाठी (Buffalo Meat) 2024 हे वर्ष खूप विशेष असणार आहे. यावर्षी भारतातील म्हशीच्या मांस उत्पादनात आणि निर्यातीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात मांस उत्पादनासाठी कापल्या जाणाऱ्या म्हशींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. अशातच आता यंदा म्हशीच्या मांस उत्पादन आणि निर्यातीत … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 15 दिवसांपासून अंड्याचे दर (Eggs Rate) काहीसे स्थिर होते. मात्र आता पुन्हा एकदा अंडी दरात काहीशी घसरण झाली आहे. महाराष्ट्र वगळता सध्या सर्वच भागांमध्ये अंडयाचे दर 400 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली घसरले आहे. 15 दिवसांपूर्वी देशभरातील सर्वच भागांमध्ये अंडयाचे दर 450 ते 535 रुपये दरम्यान होते. जे सध्या 395 ते … Read more

Dairy Farming : दुधाळ गाय-म्हशींसाठी संतुलित आहार; वाचा किती द्यावा दररोज चारा, खाद्य!

Dairy Farming Balanced Diet For Cow Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतीला (Dairy Farming) मोठे महत्व प्राप्त झाले असून, अनेक सुशिक्षित व्यक्ती देखील सध्या शेतीकडे आकर्षिले जात आहे. तर शेतीसोबतच अनेक जण दुग्ध व्यवसाय देखील करत असतात. मात्र दुग्ध व्यवसाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण दुग्ध व्यवसाय करताना, आपल्या दुधाळ गाय किंवा म्हशीला … Read more

error: Content is protected !!