Gokul Milk Subsidy: गोकुळच्या दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; अनुदानासह मिळणार प्रतिलिटर ३८ रूपये दर

हॅलो कृषी ऑनलाईन: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना शासनाच्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदानासह (Gokul Milk Subsidy) गोकुळच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रुपये दर दिला जाणार आहे. गोकुळ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ही माहिती दिलेली आहे. तसेच हा दर राज्यातील दूध संघांकडून दिल्या जाणाऱ्या दरापेक्षा (Gokul Milk Subsidy) उच्चांकी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. … Read more

Milk Subsidy : दूध अनुदानाबाबत महत्वाची बैठक; पहा… विखे पाटील काय म्हणाले?

Radhakrishna Vikhe patil On Milk Subsid

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान (Milk Subsidy) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरात प्रति शेकडा 20 रुपये वाढ; पहा आजचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन आठवड्यापासून सुरु असलेल्या अंडयाच्या दर (Eggs Rate) घसरणीला आज ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले. देशातील अनेक शहरांमधील अंडी दर हे मागील काही दिवसांतील मोठ्या घसरणीनंतर आज 15 ते 20 रुपये प्रति शेकड्याने वाढले आहेत. थंडी आणि अंडी दर यांचा जवळचा संबंध असल्याने, देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट पसरली आहे. … Read more

Poultry Feed : पोल्ट्री व्यवसाय घाट्यात; चिकन-अंड्याच्या दरात घसरण, पशुखाद्य मात्र महागले!

Poultry Feed Expensive Chicken-Egg Prices Fall

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून अंड्याच्या दरात (Poultry Feed) सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. चिकनचे दरही तुलनेने कमीच आहे. मात्र याउलट कोंबड्यांना लागणारे खाद्य मात्र महागले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय सध्या घाट्याचा सौदा ठरत आहे. छोट्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणे देखील मुश्किल झाले आहे. ऐन हिवाळ्याचा हंगाम असतानाही अंडी दरात घसरण … Read more

Dairy Farming : दूध उत्पादकांसाठी ‘वन हेल्थ मिशन’; हे कराच, नाहीतर रोगांना बळी पडाल!

Dairy Farming One Health Mission

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धविकास (Dairy Farming) मंत्रालयाकडून जानेवारी 2024 हा महिना ‘वन हेल्थ मिशन’ महिना म्हणून राबवला जात आहे. सरकारचे ‘वन हेल्थ मिशन’ हे केवळ जनावरांच्याच आरोग्याशी निगडित नसून, या मिशनअंतर्गत पशुपालकांच्या आरोग्याबाबतही जनजागृती केली जात आहे. झुनोसिस हे संसर्गजन्य रोग दुधाळ जनावरांसोबतच शेतकऱ्यांनाही होण्याची शक्यता असते. या रोगामुळे माणसांसोबतच … Read more

Animals Breeds : गाय, शेळ्या, मेंढीसह आठ नवीन प्रजातींची सरकारकडे नोंद; वाचा त्यांची वैशिष्ट्ये!

Animals Breeds Newly Registers Species

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या अनेक भागांमध्ये आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि पशु (Animals Breeds) पाहायला मिळतात. शेतकरी या प्राणी आणि पशूंच्या माध्यमातून व्यवसाय करत चांगला नफा कमावत असतात. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो या संस्थेने नव्याने आठ देशी पशूंची नोंद केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात आढळणाऱ्या भीमथडी घोड्याचा देखील समावेश करण्यात आला … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दर घसरणीने तळ गाठला; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून अंड्याच्या दरात (Eggs Rate) सुरु असलेली घसरण अद्यापही कायम आहे. आज देशातील लखनऊ, पटना, मुज्जफरपूर, रांची ही चार उत्तर भारतीय शहरे वगळता देशातील सर्व भागात अंड्याचे दर हे प्रति शेकडा 550 ते 590 रुपयांपर्यंत घसरले आहेत. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील अंडी दर हे विक्रमी 700 रुपये प्रति … Read more

Shakira Cow : ‘या’ शेतकऱ्याची गाय देते 80 लिटर दूध; आशियात सर्वाधिक दूध देण्याचा विक्रम!

Shakira Cow Gives 80 Liters Of Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादकांना एखादी गाय (Shakira Cow) ही दिवसाला 80 लिटर दूध देते, असे सांगितले तर खरे वाटेल काय? मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा शेतकऱ्याच्या गायीबद्दल सांगणार आहोत. जिची दिवसातून तीन वेळा धार काढावी लागते. असे 24 तासांमध्ये तीन वेळेचे मिळून ही गाय तब्बल 80 लीटर 756 मिलीग्रॅम दूध देते. हरियाणामध्ये … Read more

Dog Race : कुत्रीने शेतकऱ्याला जिंकून दिल्या 4 बाईक, 3 फ्रीज, 6 चांदीच्या गदा!

Dog Race Farmer Wins 4 Bikes

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही आजपर्यंत बैलगाडा शर्यत, घोड्यांच्या टांग्याची शर्यत (Dog Race) अशा अनेक पारंपरिक शर्यती ऐकल्या असतील. इतकेच नाही तुम्ही स्वतः त्यात भागही घेतला असेल. मात्र आता एका कुत्र्याने शेतकऱ्याला शर्यतींमध्ये 4 मोटरसायकल जिंकून दिल्याचे कधी ऐकलेय का? नाही ना? तर सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील एका शेतकऱ्याने राजमुद्रा नावाची कुत्री पाळली असून, या … Read more

Buffalo Breeds : कृषी प्रदर्शनात ‘युवराज’ रेड्याचीच हवा; सेल्फीसाठी अनेकांची झुंबड!

Buffalo Breeds Agricultural Exhibition

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Buffalo Breeds) या ठिकाणी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिता ऍग्रो कंपनीज आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. सोमवारी या कृषी प्रदर्शनाची सांगता झाली. या कृषी प्रदर्शनात जिल्ह्यासह आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आले होते. यावेळी या प्रदर्शनात शेतीसाठीची आधुनिक अवजारे, विविध पीके, … Read more

error: Content is protected !!