Newborn Calf Diseases: नवजात वासरांचे जन्माच्या वेळी आणि जन्मानंतर होणार्‍या रोगांपासून ‘असे’ करा संरक्षण!

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांच्या नवजात वासरांची (Newborn Calf Diseases) जन्मानंतर सुरुवातीचे सहा महिने विशेष काळजी घ्यावी लागते. भविष्यात हीच वासरे दुग्ध व्यवसायासाठी (Dairy Business) उपयुक्त ठरतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान वयात वासरे (Newborn Calves) आणि कोंबडीची रोग प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे ते अनेक आजारांना बळी पडू शकतात. यामुळे त्याचा मृत्यूही … Read more

Dairy Farming : मिल्क रिप्लेसर म्हणजे काय? कसा होतो दुग्धव्यवसायात वापर? वाचा…संपूर्ण माहिती!

Dairy Farming Milk Replacers

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालन व्यवसायामध्ये (Dairy Farming) जनावरांची वाढ आणि मिळणारे उत्पादन हे त्यांच्या आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते. जसे आपण पिकांच्या भरघोस वाढीसाठी अगदी लहानपणापासून योग्य नियोजन करतो तेव्हा पुढे चालून आपल्या हातात भरघोस उत्पादन येते. अगदी हीच बाब पशुपालनामध्ये सुद्धा लागू पडते. जर आपण लहानपणापासून वासरांच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी प्रयत्न केले तर … Read more

Goat Farming : ‘ही’ आहे सर्वात जास्त दूध देणारी सानेन जातीची शेळी; शेळीपालनातून व्हाल मालामाल!

Goat Farming Sanen Goat Breed

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये शेळीपालन (Goat Farming) हा एक कमी खर्चिक व्यवसाय आहे. शेतकरी वर्गाला शेळीपालन व्यवसाय परवडतो. तसेच व्यावसायिक शेळीपालनातून चांगले उत्पन्न मिळू शकते. परंतु शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी शेळ्यांच्या उत्तम जातींची निवड करता येणे खूप आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘शेतकऱ्यांचे एटीएम’ … Read more

Pashu Kisan Credit Card: पशुपालक क्रेडिट कार्ड योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: पशुपालक क्रेडिट कार्ड (Pashu Kisan Credit Card) योजनेंतर्गत शेतकऱ्यांची (Farmers) किंवा पशुपालकांची (Cattle Breeders) जनावरे आजारी पडल्यास, गरीब पशुपालकांना पैशाच्या अभावामुळे त्यांच्यावर उपचार करता येत नाही. अशा परिस्थितीत पशुपालक क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत केली जाते. शेतकर्‍यांना पशुपालनास (Animal Husbandry) प्रोत्साहन मिळावे. यासाठी पशुपालक क्रेडिट कार्ड योजना (Pashu Kisan Credit … Read more

Cow Breeds : दुधाचा धंदा करायचाय? ‘या’ जातीची गाय ठरेल वरदान; देते दररोज 60 लिटर दूध!

Cow Breeds For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पशुपालन व्यवसाय (Cow Breeds) हा हायटेक होऊ लागला आहे. अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये पाऊल ठेवत असून, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. अधिक करून पशुपालन व्यवसायामध्ये म्हैसपालन आणि गाईंचे पालन केले जाते. या माध्यमातून दूध उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे बरेच शेतकरी जातिवंत … Read more

Dairy Farming : दुग्धव्यवसायाला मिळेल गती; ‘या’ यंत्राद्वारे होईल दूध काढणीचे काम सोपे..!

Dairy Farming Using Milking Machine

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात दुग्ध व्यवसायाला (Dairy Farming) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सध्या देशभरात शेतकरी एक गाय ते भला मोठा 100 एक गायींचा गोठा उभारून दुधाचा व्यवसाय करताना आढळून येतात. ज्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या गायींच्या संख्येमुळे शेतकऱ्यांना दूध काढण्यासाठी यंत्रांचा वापर करावा लागतो. विशेष म्हणजे आजच्या आधुनिक यंत्रांमुळे शेतीशी संबंधित हा … Read more

Surati Goat: भरपूर आणि दर्जेदार दूध उत्पादन देणाऱ्या ‘सुरती शेळीची’ जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: सुरती (Surati Goat) ही भारतातील सर्वोत्कृष्ट शेळ्यापैकी एक आहे. मांस आणि दूध अशा दुहेरी फायद्यासाठी (Dual Purpose Goat Breeds) वापरण्यात येणार्‍या शेळीच्या जातीमध्ये (Goat Breeds) सुरती शेळीला (Surati Goat) विशेष महत्व आहे. जाणून घेऊ या शेळीच्या प्रजातीबद्दल सविस्तर माहिती. मूळ स्थान खानदेशी (Khandeshi Goat) आणि निमारी (Nimari Goat) या नावाने सुद्धा प्रसिद्ध … Read more

Punganur Cow : पुंगनूर गायीच्या दूधात औषधी गुणधर्म; मात्र, गाय होतेय नामशेष!

Punganur Cow Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात गायींच्या अनेक उत्कृष्ट जाती आढळतात. देशात गायींच्या काही जाती आहेत ज्या हळूहळू नामशेष (Punganur Cow) होत आहेत. गायींच्या नामशेष होणाऱ्या जातींमध्ये पुंगनूर गाय आहे. ही गाय जगातील सर्वात लहान गायींपैकी एक आहे. गायीची ही उत्कृष्ट जात दक्षिण भारतात विकसित करण्यात आली आहे. ही गाय नामशेष झाल्यामुळे आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर … Read more

Milk Rate : दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात वाढ!

Milk Rate For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दूध दरात (Milk Rate) घसरण झाली. तसेच सध्या उन्हामुळे दूध संकलनात १५-२० टक्क्यांनी घट झाली. अशातच लग्नसराई व उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात हळूहळू वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात २६ रुपयांचा २७ रुपये झालेला दर १ मे पासून २८ रुपये होणार आहे.जागतिक पातळीवर पावडर … Read more

Cow Breeds : ‘लाल कंधारी गाय’ देशी वंशाची गाय; वाचा…वैशिष्ट्ये, किती देते दूध?

Cow Breeds In India

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात अनेक देशी गोवंश (Cow Breeds) आढळतात. त्यामध्ये देवणी, गीर, खिलार, कपिला, लाल कंधारी, साहिवाल, थारपारकर, राठी, लाल सिंधी, डांगी अशा गोवंशाचा सामावेश आहे. पण लाल कंधारी हा देशी गोवंश मराठवाड्यातील कंधार या भागात आढळतो. या गाईचे मराठवाडा भागात विशेष महत्त्व आहे. लाल कंधारी गाय देशी वंश असून, नांदेड जिल्ह्यातील कंधार … Read more

error: Content is protected !!