Bird Flu : ‘या’ राज्यात दोन जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रकोप; प्रशासन अलर्ट मोडवर!

Bird Flu In Kerala

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पोल्ट्री व्यवसाय आणि बदकपालन (Bird Flu) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आता दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळ या राज्यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’ हा रोग आढळून आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये संशयास्पद असलेल्या बदकांची चाचणी करण्यासाठी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील अत्याधुनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात केरळच्या दोन्ही जिल्ह्यांमधील … Read more

Nagpuri Buffalo : ‘नागपुरी म्हैस’ डेअरी व्यवसायात मिळवून देईल भरभराट; वाचा… किंमत?

Nagpuri Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या शेतकरी दुग्ध व्यवसायाला (Nagpuri Buffalo) मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून केल्या जाणाऱ्या या व्यवसायामुळे राज्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक भरभराट झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील नव्याने एखादी जातिवंत म्हैस खरेदी करण्याचा विचार करणार असाल. तर आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध नागपुरी म्हशीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार … Read more

Busra Chicken Breed: आकर्षक रंगाची, परस बागेत पाळता येणारी ‘बसरा कोंबडीची’ जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: परसबागेत पाळल्या (Busra Chicken Breed) जाणाऱ्या कोंबड्यांच्या जातीमध्ये महत्वाची एक जात म्हणजे बसरा कोंबडी. मांस उत्पादनासाठी (Meat Production) पाळल्या जाणाऱ्या या बसरा कोंबडीचे (Busra Chicken Breed) मांस अतिशय रुचकर असते. जर तुम्ही कोंबडी पालन (Poultry Farming) करायचा विचार करत असाल तर जाणून घ्या या जातीबद्दल अधिकची माहिती. उगम (Busra Chicken Breed) ही … Read more

Poultry Business : 200 महिला सांभाळताय पोल्ट्री व्यवसायाची धुरा; शेतकऱ्यांना मोठा फायदा!

Poultry Business Big Benefit To Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे सध्या पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business) चांगलाच चर्चेत आला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उभारून पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय महाराष्ट्रात छोटेखानी स्वरूपात शेड उभारून, ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ‘देशी कोंबड्याचे पालन केले जाते. मात्र, पोल्ट्री व्यवसाय कोंबड्यांच्या आरोग्याकडे विशेष … Read more

Dairy Farming : ‘या’ हिरव्या चाऱ्याची लागवड करा; दूध उत्पादनात होईल भरघोस वाढ!

Dairy Farming Fodder Management

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Dairy Farming) चाऱ्याची मोठी टंचाई जाणवत आहे. भर उन्हाळ्यात हिरवा चारा पाहायला मिळणे तसे दुरापास्त असते. मात्र आता काही शेतकऱ्यासांठी पाण्याची उपलब्धता असल्यास ते गिनी गवत लागवड करून, आपल्या दुधाळ जनावरांसाठी कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उत्पादित करू शकतात. या गवताची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची लागवड ही … Read more

Buffalo Breeds : जाफराबादी म्हैस देते दररोज 30 लिटर दूध; प्रसंगी सिंहाशीही भिडण्यास सक्षम!

Buffalo Breeds In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीनंतर सर्वाधिक शेतकरी हे दुग्ध व्यवसायाशी (Buffalo Breeds) जोडले गेले आहे. त्यातही काही शेतकऱ्यांच्या दावणीला मोठ्या प्रमाणात म्हशी असल्याच्या पाहायला मिळतात. परंतु, दुग्ध व्यवसाय करताना जातिवंत म्हशींची निवड करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे अधिक दूध देण्याऱ्या म्हशीच्या प्रजातींमध्ये शेतकऱ्यांसाठी जाफराबादी म्हैस ही उत्तम पर्याय ठरते. ही म्हैस खूप ताकतवर असते. … Read more

Care Of Goats in Summer: उन्हाळ्यात शेळ्यांची घ्या विशेष काळजी; लक्षात ठेवा या गोष्टी!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेळ्या (Care Of Goats in Summer) या प्रामुख्याने चराई पद्धतीवर पाळल्या जातात. उन्हाळ्यात बहुतेक वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ट प्रतिचा चारा (Fodder) शिल्लक असतो. अशावेळी शेळ्यांची बरीच शक्ती चालण्यात जाते आणि त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही तसेच उन्हात त्यांना भीषण उष्ण तापमानाचा सामना करावा लागतो आणि त्यांना उष्णता दाह … Read more

Ear Tagging : चारा छावणी, दूध अनुदान, लसीकरण, नुकसानभरपाईसाठी ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक!

Ear Tagging Mandatory

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या या पशुधनाची संख्या (Ear Tagging) मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अनेकदा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना आपल्या या पशुधनाला मुकावे लागते. किंवा मग संसर्गजन्य रोगराईमुळे पशुधनाचा मृत्यू होतो. अशावेळी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, आता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आपल्या पशुधनाचे ‘इअर टॅगिंग’ … Read more

Poultry Business : 8 दिवसात नशीब फळफळले; पोल्ट्री उत्पादकाची दीड महिन्यात 14 लाखांची कमाई!

Poultry Business Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी शेतीला जोडून अनेक व्यवसाय करत असतात. यात प्रामुख्याने पोल्ट्री व्यवसायाला (Poultry Business) शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. मात्र, मागील काही दिवसांत पोल्ट्री उद्योगाने मोठे चढ-उतार अनुभवले आहे. त्यातच आता कोंबडीच्या चिकन दरात दुपटीने वाढ झाली आहे. ज्यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या भाववाढीमध्ये … Read more

Poultry Farming : ‘रेनबो रुस्टर’ प्रजातीची कोंबडी; अंडी, मांस उत्पादनासाठी सर्वोत्तम!

Poultry Farming Rainbow Rooster Hen

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोंबडीपालन व्यवसाय (Poultry Farming) करतात. यात काही शेतकरी हे ब्रॉयलर कोंबड्यांच्या माध्यमातून पोल्ट्री (Poultry) उभारतात. तर काही शेतकरी हे ग्रामीण भागातील चांगल्या जातींच्या माध्यमातून गावठी कोंबड्यांचे पालन करतात. विशेष म्हणजे या ग्रामीण भागातील कोंबड्यांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसते. तसेच त्यांच्या अंड्यांना (Eggs) मिळणारा दरही अधिक … Read more

error: Content is protected !!