Food Processing : असा सुरु करा खाद्यतेलनिर्मिती व्यवसाय; लागते ‘ही’ यंत्रसामुग्री, मिळेल बक्कळ नफा!

Food Processing Oil Mill

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि अन्य तेलबिया पिकांना योग्य भाव (Food Processing) मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया निर्मिती उद्योग किंवा खाद्यतेलनिर्मिती उद्योगात उतरणे, गरजेचे झाले आहे. त्यामुळे आता तुम्हीही आपल्या ग्रामीण भागात कमी खर्चात एखादा चांगला व्यवसाय सुरु करू इच्छित असाल तर तुम्हाला वर्षभर चांगला नफा मिळू शकेल, असा खाद्यतेल निर्मिती … Read more

Food Processing : कमी खर्चात सुरु करा ‘हे’ चार व्यवसाय; सरकारही देते उद्योगासाठी अनुदान!

Food Processing Business

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसोबत एखादा चांगला उत्पन्न मिळवून देणारा जोड व्यवसाय (Food Processing) करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अल्पभूधारक, भूमीहीन शेतकरी बहुतांशी डेअरी व्यवसाय करतात. मात्र, कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रक्रीया उद्योगांसह अनेक व्यवसाय शेतकऱ्यांना करता येऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून सुक्ष्म अन्न प्रक्रीया तसेच इतर योजनांमधून व्यवसायासाठी अनुदान मिळते. अनेकांना प्रक्रीया … Read more

Dairy Business : दुबईहून स्वदेशी परतले, 50 गायींपासून सुरुवात; आज आहे 340 गायी, 110 म्हशींचा गोठा!

Dairy Business Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या डेअरी व्यवसायासोबत जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या (Dairy Business) मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे या व्यवसायामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपला चांगलाच जम बसवला असून, काही शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवत आहे. आज आपण अशाच एका उच्चशिक्षित दूध उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा (Dairy Business) पाहणार आहोत. धरली मायभूमीची वाट (Dairy Business Farmer … Read more

Poultry Feed Business : पोल्ट्री खाद्यनिर्मिती व्यवसायातुन मिळेल दुप्पट नफा; वाचा… सविस्तर माहिती?

Poultry Feed Business

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय (Poultry Feed Business) शेतकऱ्यांना करता येतात. कृषी क्षेत्र हे खूप व्यापक असून, यामध्ये खूप मोठ्या व्यावसायिक संधी दडलेल्या आहेत. शेती करत असताना बरेच शेतकरी पशूपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालन यासारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. शेतीसोबतच या व्यवसायांशी संबंधित देखील अनेक प्रकारचे व्यवसाय (Poultry Feed Business) शेतकरी उभारू … Read more

Dairy Business : दुधापासून सुरु करा पनीर निर्मिती व्यवसाय; मिळेल भरघोस नफा!

Dairy Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशात पशुपालन व्यवसाय (Dairy Business) मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनाच्या माध्यमातून दूध उत्पादन हे प्रमुख आर्थिक स्त्रोत असतो. दूध विक्रीतून आर्थिक नफा हा पशुपालकांचा मोठा आधार असतो. परंतु कुठलीही वस्तू बाजारात विकल्यावर इतका नफा मिळतो. त्याहून जास्त नफा हा त्या वस्तूवर प्रक्रिया करून तयार पदार्थ विकल्यानंतर मिळत असतो. आज आपण … Read more

Dairy Farming : दुधातील फॅट वाढवण्यासाठी करा ‘या’ उपाययोजना; होईल मोठा आर्थिक फायदा!

Dairy Farming Increase Milk Fat

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालन व्यवसायामध्ये (Dairy Farming) दूध उत्पादनाला अनन्यसाधारण महत्त्व असून, दूध उत्पादन हेच पशुपालकांचा आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आहे. दूध उत्पादनामध्ये दुधाचा फॅट हा खूप महत्वपूर्ण असून, दुधापासून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे दुधातील फॅटवरच अवलंबून असते. बर्‍याच कारणांमुळे दुधातील फॅट कमी लागतो व शेतकऱ्यांना मिळणारा पैसा साहजिकच कमी होतो. त्यामुळे काही सोपे उपाययोजना … Read more

Success Story : 2 म्हशींपासून सुरु केला दुग्ध व्यवसाय; आज 40 म्हशींचा गोठा, महिन्याला 3 लाख कमाई!

Success Story Of Jalna Dairy Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक कष्टांच्या जोरावर आपण कोणत्याही व्यवसायामध्ये (Success Story) यशस्वी होऊ शकतो. हीच गोष्ट जालना जिल्ह्यातील शहापूरकर कुटुंबाने दाखवून दिली आहे. या कुटुंबाने 40 म्हशींच्या पालनातून महिन्याकाठी 3 लाखांचा निव्वळ नफा मिळवत दुग्ध व्यवसायात यशाचा पायंडा घालून दिला आहे. विशेष म्हणजे डेअरी व्यवसाय हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्याने, त्यांच्या … Read more

Goat Breeds : शेळीच्या ‘नायजेरियन ड्वार्फ’ प्रजातीचे संगोपन करा; मिळेल बंपर कमाई!

Goat Breeds For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेळी पालन (Goat Breeds) हा एक फायदेशीर पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात शेळीपालन वाढले आहे. कमी कष्टात यामध्ये चांगले पैसे मिळवता येतात. सरकारही अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहन देत आहे. आता सर्वात लहान जातीची शेळी पाळण्याची प्रथा शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळीच्या … Read more

Agriculture Business : शेतकऱ्यांनो… सुरु करा हा व्यवसाय; कमी गुंतवणुकीत मिळेल अधिक नफा!

Agriculture Business Frozen Matar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेतात नगदी पिके घेतात. मात्र त्यांना त्यातून उत्पादन खर्च (Agriculture Business) अधिक करूनही कमी नफा मिळतो. काही वेळा तर तो खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे. मात्र, शेतीमध्ये असे काही व्यवसाय शेतकरी करू शकतात. त्यातून त्यांना लाखोंची कमाई होऊ शकते. आज आपण फ्रोझन पीस व्यवसायाबद्दल (Agriculture … Read more

Agriculture Bussiness : शेतकऱ्यांनो… ‘हा’ शेतीआधारित उद्योग उभारा; मिळेल प्रचंड नफा!

Agriculture Bussiness Rice Mill

हॅलो कृषी ऑनलाईन : वेगवेगळे व्यवसाय त्यांच्या मागणीप्रमाणे चालत असतात. व्यवसायाच्या (Agriculture Bussiness) माध्यमातून तयार उत्पादने ही ग्राहकांसाठी विशिष्ट गोष्टींसाठी उपयोगी ठरतात व त्याप्रमाणेच अशा उत्पादित वस्तूंना एक बाजारपेठ निर्माण होत असते. आता व्यवसायांमध्ये बरेचसे व्यवसाय हे शेतीशी निगडित असतात व शेतीशी निगडित व्यवसाय ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा (Agriculture Bussiness) मिळवून … Read more

error: Content is protected !!