Gandul Khat Business : गांडूळ खत निर्मिती उद्योग; उच्च शिक्षित महिलेची वर्षाला 50 लाखांची कमाई!

Gandul Khat Business Woman Earns 50 Lakhs A Year

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक उच्चशिक्षित तरुण शेती व शेतीआधारित उद्योगांमध्ये (Gandul Khat Business) पाय ठेवत आहे. विशेष म्हणजे यात महिला देखील मागे नसून, शेतीशी संबंधित सर्वच बाबींमध्ये महिला स्वतःला सिद्ध करत आहेत. आज आपण अशाच उच्चशिक्षित महिलेच्या गांडूळ खत व्यवसायातील यशाबद्दल जाणून घेणार आहोत. या महिलेने गांडूळ खत निर्मिती उद्योगामध्ये (Gandul Khat … Read more

Mahamesh Yojana: राजे यशवंतराव होळकर महामेश योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात ग्रामीण भागात (Mahamesh Yojana) अनेक शेतकरी शेती सोबतच शेळी-मेंढी पालनही (Sheep Farming) करत आहेत, परंतु अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे राज्यात शेळ्या-मेंढ्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील शेळ्या-मेंढ्यांची घट रोखण्यासाठी व मेंढीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे राजे यशवंतराव होळकर … Read more

Agriculture Business : सेंद्रिय भाजीपाला लागवड; अशिक्षित महिलेची शेतीतून 6 लाखांची कमाई!

Agriculture Business Of Organic Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती म्हटले की आतबट्ट्याचा धंदा (Agriculture Business) असे आपण नेहमीच सर्रासपणे ऐकतो. मात्र, याच शेतीला पाणी, बाजारभाव, पिकांचे योग्य नियोजन आणि कष्टाची जोड मिळाली. की मग त्यातून भरभराट होण्यास सुरुवात होते. मात्र त्यासाठी या सर्व गोष्टी एकत्रिपणे जुळून येणे आवश्यक असते. अशातच आता शेतीमध्ये सेंद्रिय पिकांच्या लागवडीकडे वळलेल्या एका शेतकरी जोडप्याच्या … Read more

Agriculture Business : औषधी वनस्पतींची लागवड; शेतकऱ्याने उभारली 10 कोटीची कंपनी!

Agriculture Business Herbal Farming Company

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग (Agriculture Business) करताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शेतकरी राज्यात विदेशी फळे व भाजीपाल्याची शेती करत आहे. तर काही शेतकरी पारंपारिक पिकांना बगल देत, वनोऔषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या पिकांमधुन अधिकचा नफा देखील मिळत आहे. आज आपण अशाच … Read more

Agriculture Business : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारली कंपनी; वर्षाला कमावतायेत 1 कोटी रुपये!

Agriculture Business Seeds Fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रचंड इच्छाशक्ती असेल तर त्या जोरावर माणूस काहीही (Agriculture Business) करू शकतो. मग ते शेती क्षेत्र असो किंवा मग शेती संबंधित क्षेत्र असो. माणूस त्यात सर्वोच्च शिखरावर पोहचल्याशिवाय राहत नाही. असाच काहीसा अनुभव सध्या पाहायला मिळत आहे. मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या पैशातून शेतकऱ्याने काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक शेतकरी उत्पादक कंपनी … Read more

Mashroom Farming : कमी खर्चात मशरूम शेती; शेतकरी करतोय वर्षाला 5 ते 6 लाखांची कमाई!

Mashroom Farming Farmer Earning 5 To 6 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांचा कल मशरूम शेतीकडे (Mashroom Farming) वाढला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना मशरूम लागवडीतून अधिक उत्पन्न देखील मिळत आहे. मशरूम शेतीसाठी योग्य प्रशिक्षण आणि माहिती असल्यास शेतकरी त्यातून मोठ्या प्रमाणात कमाई करू शकतात. आज आपण अशाच एका मशरूम उत्पादक शेतकऱ्याच्या यशस्वी मशरूम शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी लाकडी … Read more

Agriculture Business : नाशिकच्या शेतकऱ्याने उभी केली 525 कोटींची कंपनी; जोडलेत 10,000 शेतकरी!

Agriculture Business Sahyadri Farms Company Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणत्याही क्षेत्रात एकीला खूप महत्व (Agriculture Business) असते. ‘एकीचे बळ, मिळते फळ’ हे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. मात्र आता याच एकतेतून शेतीमध्ये नवीन क्रांती घडल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी पदवी आणि कृषी पदवीत्तरपर्यंत शिक्षण झालेले, इतकेच नाही तर राहुरी कृषी विद्यापीठातून स्वर्ण पदक मिळवलेले नाशिकचे विलास शिंदे यांनी वेगळा मार्ग … Read more

Mashroom Farming : ऑयस्टर मशरूम शेती; शेतकरी मिळतोय कमी खर्चात अधिक नफा!

Oyster Mashroom Farming More Profit less Cost

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी मशरूम शेतीकडे (Mashroom Farming) वळत आहे. मशरूम शेतीमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे. विशेष म्हणजे रोजगाराची शाश्वत संधी उपलब्ध होत असल्याने, अनेक जण मशरूम शेतीचा मार्ग निवडत आहे. आज आपण अशाच एका मशरूम शेतीतील यशोशिखर गाठलेल्या शेतकरी नरेश चौहान यांच्या यशस्वी मशरूम शेतीबाबत जाणून … Read more

Agriculture Business : मासेपालन, बदकपालन व्यवसाय करेल लखपती; असे करा एकत्रित नियोजन!

Agriculture Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकरी शेतीसोबतच अनेक जोडधंदे (Agriculture Business) करत मोठी आर्थिक कमाई करत असतात. यात प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय दुसऱ्या स्थानी असून, अनेक भागांमध्ये मोठ्या शेततळ्यांमध्ये शेतकऱ्यांकडून मासेपालन केले जाते. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी मासेपालनासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. ज्यामुळे सध्या अनेक शेतकरी मासेपालन व्यवसायाकडे वळत आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

Agriculture Business : सेंद्रिय शेतीच्या आवडीपोटी नोकरी सोडली; आज करतायेत कोटींची कमाई!

Agriculture Business Two Brothers Organic Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना काळानंतर शेती व्यवसायाला (Agriculture Business) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. ज्यामुळे अनेक जण नोकरीच्या मागे न लागता, गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला रामराम करून शेतीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील दोन भावांनी देखील असाच काहीसा मार्ग निवडला असून, ते सध्या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वार्षिक तीन कोटींची कमाई करत आहे. त्यांनी … Read more

error: Content is protected !!