Milk Rate : दूध दरात घसरण; सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध दरवाढीच्या मागणीसाठी (Milk Rate) शेतकरी संघटनांसह राज्यभरातील शेतकऱ्यांनी आज (ता.24) तीव्र आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आपला रोष व्यक्त केला. तर शेतकरी संघटनांनी सरकारच्या 34 रुपये प्रति लिटर दर (Milk Rate) देण्याचा आदेशाची 21 जिल्ह्यांमध्ये होळी करत सरकारचा निषेध केला. सरकारने दूध दरवाढीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी … Read more

Milk Rate : दूध दराबाबत सरकारची बैठक; पहा ‘काय’ झालाय निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव (Milk Rate) मिळावा. यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. यापूर्वी सरकारकडून त्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघांनी (Milk Rate) पुढाकार घ्यावा. असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. … Read more

Dairy Project : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारला जाणार 500 कोटींचा दुग्धव्यवसाय प्रकल्प

Dairy Project

हॅलो कृषी ऑनलाईन : मदर डेअरीकडून लवकरच नागपूर येथे एक नवीन प्रकल्प (Dairy Project) उभारला जाणार आहे. साधारणपणे या प्रकल्पसाठी 500 कोटींची गुंतवणूक कंपनीकडून करण्यात येणार असून, पुढील काही वर्षात या प्रकल्पाचा विस्तार 700 कोटींपर्यंत करण्याचा कंपनीचा मानस आहे. असे मदर डेअरीकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे नागपूरला मोठा फायदा होण्यास मदत होईल. मदर डेअरी … Read more

दुग्धव्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे? गाई व म्हशींची निवड आणि उद्योगासाठी आवश्यक बाबी समजून घ्या

Dairy Farming Business Management

Dairy Farming Business Management : स्वयं-रोजगारासाठी दुग्धव्यवसाय प्रकल्प (Dairy Farming Project) स्थापन करण्यासाठी किमान एक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली (बागायती) असावे. तेथे किमान पाच ते दहा दुभत्या गाई/म्हशी यांच्या संगोपनासाठी सर्व मूलभूत सोयी उपलब्ध असाव्यात. उदाहरणार्थ, पिण्याचे पाणी, लाईट, बारमाही वाहतुकीचा रस्ता, फोन, इत्यादी. निवड केलेली जागा नजीकच्या मोठ्या शहरापासून 20 ते 25 कि.मी. परिसरात असावी. … Read more

Dairy Business : ‘ही’ आहे सर्वात जास्त दूध देणारी म्हशीची जात, दररोज 20 ते 30 लिटर दूध

Dairy Business

Dairy Business : आपल्या देशात शेती आणि पशुपालनाची परंपरा खूप जुनी आहे. येथे शेतकरी शेतीसोबतच पशुपालन करून अधिक पैसे कमवू कमवतात. त्यामुळेच गाई-म्हशींच्या नवीन जातीचे संगोपन करून त्यांचे दूध विकले जात आहे. गाई आणि म्हशींच्या अनेक प्रजाती जास्त दूध देतात. या जाती डेअरी उद्योगासाठी खूप चांगल्या आहेत. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला प्राधान्य दिले जाते. याचे … Read more

Dairy Farming : देशी गायींचे दुग्धव्यवसाय सुरू करणाऱ्यांना 31 लाख अनुदान? योजनेची माहिती जाणून घ्या

Dairy Farming

Dairy Farming : तुम्ही उत्तर प्रदेशातील असाल आणि गाय पालनाशी संबंधित कोणताही व्यवसाय करू इच्छित असाल तर राज्य सरकारने तुमच्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. यूपी सरकारने नंद बाबा मिशन अंतर्गत गुरांच्या जाती सुधारण्यासाठी आणि राज्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी नंदिनी कृषी समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकरी साहिवाल, गीर, थारपारकर आणि गंगातीरी … Read more

Dairy Farming । जनावरांच्या आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश; गाय, म्हशी देखील भरपूर दूध

Dairy Farming

Dairy Farming । भारतात पूर्वीपासून शेतीसोबतच पशुपालनही केले जाते. यामध्ये प्रामुख्याने गाय, म्हैस या दुभत्या जनावरांचे जास्त संगोपन केले जाते. परंतु बहुतांश पशुपालकांची तक्रार असते की, जनावरे कमी दूध देतात किंवा दुधाचा दर्जा कमी असतो. अशी काही समस्या असल्यास. त्यामुळे जनावरांच्या आहारात काहीतरी गडबड तर नाही? याबाबत तुम्हालाल समजले पाहिजे. त्यामुळे जर आवश्यकतेपेक्षा जास्त दुधाचे … Read more

Testing Kit for Milk : दूध भेसळीचा 0 मिनिटात होणार पर्दाफाश; ‘हे’ कीट लगेच ओळखेल भेसळ, जाणून घ्या कसं वापरायचे?

Testing Kit for Milk

Testing Kit for Milk : दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज दुधाचे सेवन केल्याने शरीराची हाडे मजबूत होतात. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर दूध प्यावे. मात्र, त्यापासून बनवलेले पदार्थ जसे की दही, पनीर इत्यादी देखील शरीरासाठी फायदेशीर ठरतात. मात्र दुधात भेसळीच्या बातम्या वारंवार येत असतात. अशा स्थितीत असे किट तयार करण्यात आले असून, त्याद्वारे … Read more

Animal Husbandry : तुमच्याकडे दुधाळ जनावरे असतील तर हा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त आहे

Animal Husbandry

Animal Husbandry : तुमच्या जनावराने अचानक दूध देणे बंद केले आहे का? जर होय असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त त्यांचा गोठा व खाद्य यांचे नियोजन केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते. पावसाळ्यात जनावरांची विशेषत: दुभत्या जनावरांची जास्त काळजी घ्यावी लागते. यावेळी अनेक आजार होऊ शकतात, अशा परिस्थितीत काही आवश्यक उपाययोजना केल्यास … Read more

Success Story : सख्ख्या भावांनी नोकरी सोडून केला दुधाचा व्यवसाय! महिन्याला होतेय लाखोंची कमाई

Success Story । देशातील नामंकित कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरच्या बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग व्यवसायाकडे वळू लागला आहे. परंतु कोल्हापुरात काहीस वेगळं पाहायला मिळाले आहे. दोन सख्ख्या भावांनी गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून दुग्धव्यवसाय केला आणि त्यातून त्यांनी लाखोंची उलाढाल केली आहे. त्यामुळे समाजातून त्यांचे कौतुक केले जात आहे. (Marathi News) कोल्हापुरातील … Read more

error: Content is protected !!