Jalyukta Shivar Abhiyan : दुष्काळातही जलयुक्त शिवार अभियानाने तारले – देवेंद्र फडणवीस

Jalyukta Shivar Abhiyan In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या पावसावर एल निनोचा प्रभाव असल्याने राज्यात खूपच कमी पाऊस (Jalyukta Shivar Abhiyan) झाला. मात्र अशा दुष्काळी परिस्थितीतही राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गावागावात पाणी उपलब्ध करू देता आले. त्यानुसार आता राज्यात जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री … Read more

Onion Inspection : केंद्रीय पथकाकडून नाशिकमध्ये कांदा पाहणी; निर्यातबंदी हटवा, शेतकऱ्यांची मागणी!

Onion Inspection In Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाचा आढावा (Onion Inspection) घेण्यासाठी केंद्र सरकारचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे एक पथक सध्या राज्यात आले आहे. मंगळवारपासून (ता.६) या पथकाने जिल्ह्यातील दिंडोरी आणि कळवण तालुक्यातील कांदा पिकाचा आढावा घेतला. त्यामुळे कांद्याचे दर घसरलेले असताना केंद्राच्या पथकाचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या पथकामध्ये केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अप्पर … Read more

Nashik Grapes : व्यापारी नाही, भावही मिळेना; कांद्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकरीही चिंतेत!

Nashik Grapes Farmers Also Worried

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्हा द्राक्ष (Nashik Grapes) उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या बांग्लादेशने वाढीव आयात शुल्क लावल्याने, त्या ठिकाणी होणारी द्राक्ष निर्यात जवळपास पूर्णतः ठप्प आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्ष बागेसाठी व्यापारी मिळणे मुश्किल झाले आहे. सौदा करण्यासाठी व्यापारी द्राक्ष बागेकडे फिरकतही नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहे. … Read more

Onion Rate : कांदा पाहणीसाठी केंद्रीय पथक उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर!

Onion Rate Inspection From Center

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे वाढलेले दर (Onion Rate) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. मात्र सध्या महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, परिणामी कांद्याचे दर निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे एक पथक पुन्हा एकदा राज्यात नाशिक, पुणे, बीड या जिल्ह्यांचा पाहणी … Read more

Bedana Bajar Bhav : पिंपळगाव मार्केटला नवीन बेदाणा दाखल; पहा… मुहूर्ताचा दर!

Bedana Bajar Bhav Today 3 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील नाशिक आणि सांगली हे दोन जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी (Bedana Bajar Bhav) विशेष प्रसिद्ध आहेत. या दोनही जिल्ह्यात सध्या द्राक्ष काढणी हंगाम जोरात सुरु आहे. मागील आठवड्यात सांगली व तासगाव बाजार समितीत चालू हंगामातील नवीन बेदाणा दाखल झाला होता. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत देखील आज नवीन हंगामातील बेदाणा … Read more

Onion Rate : सरकार कांदा उत्पादकांच्या मुळावर का उठलंय? लासलगावात बंद पाडला लिलाव!

Onion Rate Auction Stop In Lasalgaon

हॅलो कृष्ण ऑनलाईन : गेल्या पावणे दोन महिन्यांपासून करण्यात आलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे (Onion Rate) शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. आज (ता.29) लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने, आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी लासलगाव बाजार समितीतील लिलाव बंद पाडला. सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर का उठलंय? असा … Read more

Arra Grapes : ‘आरा’ रंगीत द्राक्ष वाणाला 260 रुपये किलो दर; प्रथमच ऑनलाईन लिलाव!

Arra Grapes 260 Rupees Kg

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. द्राक्षपंढरी नाशिक जिल्ह्यातील ‘सह्याद्री फार्म्स’च्या ‘आरा’ (Arra Grapes) या नवीन रंगीत द्राक्ष वाणाला यावर्षी सर्वाधिक 260 रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. सह्याद्री फार्म्स’च्या पुढाकारातून या रंगीत वाणाची निर्मिती करण्यात आली असून, चवीला गोड आणि खायला कुरकुरीत असलेल्या या द्राक्षांना ग्राहकांमधून व खरेदीदारांकडून मोठी … Read more

Kanda Bajar Bhav : कांद्याला 200 रुपये क्विंटलचा भाव; पहा आजचे बाजारभाव!

Kanda Bajar Bhav Today 19 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर (Kanda Bajar Bhav) अखरेच्या घटका मोजत असून, आज काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान 200, 250, 300 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. मनमाड बाजार समितीत आज कांद्याला किमान 200 रुपये इतका निच्चांकी दर नोंदवला गेला आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही … Read more

Kanda Bajar Bhav : पंतप्रधान मोदी आज नाशिकमध्ये असूनही, कांदा दरात पुन्हा घसरण!

Kanda Bajar Bhav Today 12 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. ते कांदा दर (Kanda Bajar Bhav) किंवा निर्यात बंदीबाबत काहीतरी भाष्य करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. आज आपल्या दौऱ्यावेळी झालेल्या भाषणात ते याबाबत काहीही बोलले नाही. याउलट मागील तीन ते चार दिवसांपूर्वी कांदा दरात सरासरी 2000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत … Read more

Onion Powder Project : कांदा भुकटी प्रकल्पाला मान्यता; ‘पहा’ कसा होणार शेतकऱ्यांना फायदा!

Onion Powder Project In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामानातील बदल आणि दरातील चढ-उतार यामुळे कांदा (Onion Powder Project) उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशा पडते. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प राबविला जाणार आहे. हा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविला जाणार असल्याची माहिती … Read more

error: Content is protected !!