Kanda Bajar Bhav : पंतप्रधान मोदी आज नाशिकमध्ये असूनही, कांदा दरात पुन्हा घसरण!

Kanda Bajar Bhav Today 12 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. ते कांदा दर (Kanda Bajar Bhav) किंवा निर्यात बंदीबाबत काहीतरी भाष्य करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. आज आपल्या दौऱ्यावेळी झालेल्या भाषणात ते याबाबत काहीही बोलले नाही. याउलट मागील तीन ते चार दिवसांपूर्वी कांदा दरात सरासरी 2000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत … Read more

Onion Powder Project : कांदा भुकटी प्रकल्पाला मान्यता; ‘पहा’ कसा होणार शेतकऱ्यांना फायदा!

Onion Powder Project In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामानातील बदल आणि दरातील चढ-उतार यामुळे कांदा (Onion Powder Project) उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशा पडते. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प राबविला जाणार आहे. हा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविला जाणार असल्याची माहिती … Read more

Weather Update : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये धास्ती!

Weather Update Today 8 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने (Weather Update ) वर्तवलेल्या अंदाजानुसार, मागील 48 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यात प्रामुख्याने सुरगाणा, दिंडोरी, चांदवड, मनमाड व येवल्याच्या काही भागांमध्ये हा पाऊस झाला असून, आज दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. अचानक झालेल्या मोठ्या थेंबाच्या या पावसामुळे सोमवारी दिवसभर हवेत काहीसा … Read more

Onion Export Ban : 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये; कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजणार!

Onion Export Ban PM Modi in Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आठवड्यात 12 जानेवारीला नाशिकमध्ये येणार आहे. कांदा निर्यातबंदीचा (Onion Export Ban) मुद्दा चर्चेत असताना त्यांचा हा नाशिक दौरा विशेष ठरणार आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निर्यातबंदीच्या घोषणेनंतर मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांनी मोदी नाशिक येणार असतील, तेव्हा जाहीर नाराजी व्यक्त करावी, असे … Read more

Nashik Grapes : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; फसवणूक झाल्यास ‘बळीराजा हेल्पलाईन’!

Nashik Grapes 'Baliraja Helpline'

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या नाशिकसह राज्यातील काही भागांमध्ये द्राक्ष (Nashik Grapes) काढणीचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्या व्यापाऱ्याला आपली द्राक्ष विक्री करावी, याबाबत मोठी धकधक असते. दरवर्षी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना व्यापारी फसवत असल्याच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे आता हंगामाच्या सुरुवातीलाच नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ‘बळीराजा हेल्पलाईन’ सुरु करण्यात … Read more

Grapes Export : राज्यातील द्राक्ष निर्यातीला ‘ब्रेक’; इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धाचा परिणाम!

Grapes Export Stops From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ राज्यातील द्राक्ष (Grapes Export) उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. या युद्धामुळे राज्यातून युरोप खंडातील देशांना होणाऱ्या द्राक्ष निर्यातीला पूर्णतः ब्रेक लागला आहे. पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे जहाज कंपन्यांनी लाल समुद्र आणि सुएझ कालव्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबविली आहे. परिणामी राज्यातील द्राक्ष निर्यातीला (Grapes … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा दराची लोळवण सुरूच; पहा आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील पंधरवड्यात कांदा (Kanda Bajar Bhav) निर्यातवर निर्बंध घातल्यानंतर आता राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा दराने सरासरी 1200 ते 1700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत लोळवण घेतली आहे. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. आज प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा दर (Kanda Bajar … Read more

Satbara Utara : शेतकऱ्यांसोबत घडले धक्कादायक! एका रात्रीत जमीन कालव्यासाठी गेली, ७/१२ उताऱ्यावरही नोंदी झाली; जाणून घ्या कुठे घडला हा प्रकार?

Satbara Utara

शेतकऱ्यांची जमिनीबाबत बऱ्याचदा फसवणूक होत असते. सातबारा उताऱ्यावरील नावे बदलणे किंवा अन्य काही गोष्टींची फेरफार करून शेतकऱ्यांच्या जमिनी संबंधात गैरप्रकार झाल्याचे कायम आपल्याला आढळून येते. सध्या देखील शेतकऱ्यांच्या जमिनीवर संबंधित क्षेत्र कालव्यासाठी संपादित झाल्याच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर अचानक टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार नाशिकच्या वासाळी गावात घडला आहे. तब्बल 45 वर्षांपूर्वीच्या … Read more

Maharastra Rain : चिंताजनक बातमी! ‘या’ ठिकाणचे शेतकरी पिकांना तांब्याने देत आहेत पाणी

Maharastra Rain

Maharastra Rain : सध्या राज्यात पावसाने चांगलीच दडी मारली आहे त्यामुळे राज्यभर दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारकडे दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली होती. त्याचबरोबर आता पावसाने पाठ फिरवल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या … Read more

असं काय घडलं? शेतकरी संतापला अन् त्याने थेट दीड एकर मुगावर फिरवला ट्रॅक्टर; जाणून घ्या

tractor

Agriculture News : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. यामध्ये दुष्काळ असेल पूरस्थिती असेल अतिवृष्टी असेल अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. मात्र या सर्व अडचणींवर मात करून शेतकरी त्यांचे पीक फुलवत असतात. मात्र तरी देखील फुललेले पीक नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. सध्या येवल्यासह नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात … Read more

error: Content is protected !!