Farmer Success Story: सेंद्रिय शेतीद्वारा विविध पिकातून 2 लाखाच्या वर नफा कमावणारा शेतकरी  

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रातील (Farmer Success Story) कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेतकरी  आदिनाथ अण्णाप्पा किणीकर यांनी सेंद्रिय पद्धतीने मुख्य पिके, फळपिके आणि भाजीपाला पिकातून 2 लाखाच्या वर उत्पन्न कमवले आहे (Farmer Success Story). यासाठी त्यांनी नैसर्गिक शेती, बहु-पीक पद्धती, गांडूळ खत निर्मिती या सेंद्रिय पद्धती तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. आदिनाथ अण्णाप्पा किणीकर (Farmer Success Story) … Read more

Organic Pesticides : कीटकनाशकांच्या खर्चाला वैतागलाय? असे बनवा घरच्या घरी जैविक कीटकनाशक!

Organic Pesticides For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी आपल्या पिकांवरील रोगांचे नियंत्रण (Organic Pesticides) करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. मात्र कीटकनाकांच्या आणि रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीचा पोत तर खराब होतोच आहे. याशिवाय कीटकनाशकांच्या भरमसाठ किमतींमुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च देखील होत आहे. त्यामुळे आज आपण घरच्या घरी जैविक पद्धतीने कीटकनाशक (Organic Pesticides) कसे तयार केले … Read more

Success Story : पॉलीहाऊसमध्ये सेंद्रिय शेती; तोट्याच्या शेतीऐवजी शेतकऱ्याने फुलवली नफ्याची शेती!

Success Story Of Organic Crops In Polyhouse

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या बरेच शेतकरी पारंपरिक शेतीला (Success Story) बगल देत आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड करत आहे. विशेष म्हणजे शेतकरी या पिकांतून मोठा नफा देखील कमावत आहे. पारंपारिक शेतीमध्ये पीक येण्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यातून उत्पन्नही कमी मिळते. मात्र, सध्या शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अल्पावधीतच अधिकचा नफा मिळवत आहे. हरियाणा राज्यातील गुरुग्राम … Read more

Success Story: शेतकरी महिलेची कमाल; सेंद्रिय भाजीपाल्यातून करते महिन्याला लाखांची उलाढाल!

हॅलो कृषी ऑनलाईन: चंद्रपूर जिल्ह्यातील एक महिला शेतकरी (Success Story) सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला लागवड करून महिन्याला लाखो रूपयांचे उत्पन्न घेत आहे. विशेष म्हणजे त्या त्यांच्या शेताच्या बांधावरच भाजीपाल्याची विक्री करुन दररोज किमान ५ हजार यानुसार महिन्याला दीड लाखांची उलाढाल (Success Story) करत आहेत. या शेतकरी महिलेचे नाव आहे संगीता लक्ष्मीकांत उमाटे. सध्या नैसर्गिक संकटे, सिंचनाच्या … Read more

Success Story : विदेशात शिक्षण, नोकरी सोडली; भाजीपाला शेतीतून करतीये लाखोंची कमाई!

Success Story Of Women Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सुशिक्षित तरुणांचा (Success Story) ओढा सध्या शेतीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच एका उच्चशिक्षित तरुणीची जोरदार चर्चा सुरु आहे. लंडन या ठिकाणी विदेशात उच्च शिक्षण घेतलेली ही मुलगी भारतात येऊन आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. हे ऐकून तुम्हीही विचारात पडले असाल, मात्र हे पूर्णतः खरे आहे. आज महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात … Read more

Compost Khat : कंपोस्ट खत निर्मितीचे बिझनेस मॉडेल; वाचा माहिती एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशातील रासायनिक खतांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र रासायनिक खतांच्या (Compost Khat) वाढत्या वापरामुळे, जमिनीचा पोत तर खराब होतोच. शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ होते. मात्र तुम्ही सेंद्रिय पद्धतीने कंपोस्ट खताची निर्मिती करून हा खर्च पूर्णपणे वाचवू शकतात. कंपोस्ट खताची निर्मिती नेमक्या कोणत्या वस्तूंपासून करावी आणि कोणत्या गोष्टींपासून … Read more

Success Story : सेंद्रिय शेती-दूध व्यवसायाचे अनोखे मॉडेल; चमत्कारिक तलाव पाहून व्हाल दंग!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती (Success Story) करण्याकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. रासायनिक खतांच्या वापरातून देशातील अन्नधान्य उत्पादनात भलेही वाढ झाली असेल मात्र मातीचा पोत पूर्णतः बिघडलेला आहे. त्यामुळे सध्या राज्यात अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीची वाट धरत आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील शेतकरी शेखर त्रिपाठी यांनीही अशीच सेंद्रिय … Read more

Success Story : मानलं गुरुजी! चक्क…सेवानिवृत्तीनंतर हिमालयातील फळाची शेती!

हॅलो कृषी ऑनलाईन : सफरचंदाची शेती म्हटले की आपल्याला काश्मीर, हिमाचल प्रदेशमधील शेती (Success Story) डोळ्यासमोर उभी राहते. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीसंबंधीच्या आधुनिक संशोधनामुळे शेतकरी कोणत्याही प्रदेशातील पिकाची लागवड करून ते यशस्वी करताना दिसून येत आहेत. अगदी अशाच पद्धतीने तंत्रज्ञानाचा आधार घेऊन पुण्यातील इंदापूर तालुक्यात सफरचंदाची शेती केली (Success Story) जात आहेत. सणसर … Read more

Organic Farming : सेंद्रिय शेतीसाठी ‘ही’ आहे सरकारची योजना; पहा किती मिळेल अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे आरोग्य (Organic Farming) खालावत आहे. अशा जमिनीमधून उत्पादित होणारे अन्नधान्य देखील मानवी आरोग्यास घातक असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्याकडे शेतकऱ्यांच्या कल वाढत आहे. सरकारकडूनही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातच आता राज्य सरकारकडून डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय … Read more

Success Story : 60 झाडे… वार्षिक 6 लाखांची कमाई; इस्रोतील नोकरी सोडून धरली सेंद्रिय शेतीची वाट!

हॅलो कृषी ऑनलाईन : सेंद्रिय शेतीचे फायदे लक्षात घेऊन, सध्या अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे (Success Story) वळू लागली आहेत. कर्नाटकातील प्राध्यापक दिवाकर चन्नाप्पा हे देखील भारतीय अवकाश संशोधन संस्थेमधील (इस्रो) नोकरी सोडून, आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने (Success Story) खजूर शेती करत आहे. एका एकरात खजुराची त्यांनी 60 झाडे लावली असून, त्याद्वारे वर्षाला खर्च वजा … Read more

error: Content is protected !!