Paddy Procurement: धान खरेदी नोंदणीला महिन्याभराची मुदतवाढ; शेतकर्‍यांना दिलासा!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात धान आणि भरड धान्याची खरेदी (Paddy Procurement) अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने खरीप हंगामासाठी खरेदीची मुदत आता पुन्हा वाढविण्यात आली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) खरीप हंगामात 258 शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर 30 जानेवारीपर्यंत 30 लाख 73 हजार 558.65 क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. महानोंदणी अप्लीकेशन … Read more

Water Crisis : सरकार म्हणतंय… ‘या’ पिकाची शेती थांबवा, 7000 रुपये मिळवा!

Water Crisis Stop Paddy Farming Get Rs 7000

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांना पाणीटंचाईचा (Water Crisis) सामना करावा लागत आहे. शेती क्षेत्रातील आघाडीवरील राज्य असलेल्या हरियाणा राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या राज्यातील एकूण 7287 गावांपैकी 1948 गावांमध्ये शेतीसाठी पाणी नसल्याने, येथील शेतकऱ्यांनी 1,74,000 एकरवरील भातशेती करणे सोडले आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस पाणी हा गंभीर विषय बनत … Read more

Paddy Farming : धानाच्या अनेक प्रजाती लुप्त; देशात केवळ 430 प्रजातींद्वारे धान शेती!

Paddy Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून (एफसीआय) देशात मोठ्या प्रमाणात धान खरेदी (Paddy Farming) केली जाते. मात्र एफसीआयकडून खरेदी केल्या जाणाऱ्या धानाच्या वाणांचीच शेतकऱ्यांकडून शेती केली जात आहे. देशातील ग्राहकांची गरज भागवण्यासाठी काही निवडक जातीची लागवड सध्या देशात होत आहे. देशात स्वात्रंत्र्यापूर्वीच्या काळात जवळपास 15000 प्रजातींच्या माध्यमातून धान शेती केली जात होती. परंतु सध्यस्थितीत … Read more

Paddy Bonus : ‘या’ पिकाला 20 हजारांचा बोनस जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात धान उत्पादक (Paddy Bonus) शेतकऱ्यांना लवकरच बोनस जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 20 हजार रुपयांचा बोनस जाहीर (Paddy Bonus) करण्यात आला आहे. नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी … Read more

Paddy Production : महापुराचे संकट आले… पण पंजाबच्या शेतकऱ्यांनी करून दाखवलं!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसासह महापुरामुळे पंजाबमधील धान पिकाला मोठा (Paddy Production) फटका बसला होता. मात्र असे असूनही यावर्षी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन (Paddy Production) होण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख धान उत्पादक राज्य असलेल्या पंजाबमध्ये यंदा जवळपास 205 लाख टन धानाचे उत्पादन होण्याचे संकेत मिळाले आहे. पंजाबच्या कृषी मंत्रालयाकडून जाहीर … Read more

Paddy Purchase : ‘या’ जिल्ह्यात धान खरेदीला वेग; आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक खरेदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या धान खरेदीला वेग (Paddy Purchase) आला असून, यावर्षी 2023-24 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक धानाची खरेदी (Paddy Purchase) करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शेतकऱ्यांना तात्काळ धान खरेदीचे पैसे देण्यात आले आहे. ही खरेदी 2183 रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा … Read more

Paddy Farming : ‘या’ पिकासाठी सरकारकडून मिळणार बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून धान उत्पादक (Paddy Farming) शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात (Paddy Farming) बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित … Read more

Paddy Purchase : सरकारकडून धान खरेदीला सुरुवात; प्रति क्विंटल दर किती?

Paddy Purchase

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने २०२३-२४ च्या चालू खरीप हंगामात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान (Paddy) आणि भरडधान्यांच्या (बाजरी, ज्वारी, नाचणी) खरेदीस मान्यता दिली आहे. त्यामुळे गुरुवारपासून (ता.9) राज्य सरकारकडून धानाच्या सरकारी खरेदीस (Paddy Purchase) सुरुवात झाली आहे असे राज्याच्या अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून 31 जानेवारी 2024 … Read more

भात पिकाच्या सद्यस्थितीत कसे कराल कीड आणि रोगांचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

Paddy

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या भात पीक हे पुनर्लागवडीनंतर ३० ते ६० दिवसांच्या कालावधीमध्ये आहे. या काळामध्ये बहुतांश पीक हे फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. या काळामध्ये खोड कीड, तपकिरी तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, सूत्रकृमी, करपा, कडा करपा, पर्णकोष करपा, खोड कुज अशा कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आपल्या पिकामध्ये कीड किंवा रोगाची व्यवस्थित ओळख पटवून पुढील … Read more

वेळीच ओळखा भात पिकावरील करपा रोग व त्याची लक्षणे ; जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : आजच्या लेखात भात पिकांवर पडणारा करपा रोग त्याची लक्षणे याची माहिती करून घेणार आहोत. 1)करपा(ब्लास्ट):-कारक बुरशी:- Pyricularia orazyae लक्षणे :- या रोगाचा प्रादुर्भाव अगदी पिकाच्या कोणत्याही अवस्थेत पान, खोड व लोंबीच्या मानेवर होऊ शकतो. पानावर लंबगोलाकार म्हणजेच मध्यभाग फुगीर व दोन्ही कडा निमुळते होत जातात,असे पानांवर असंख्य ठिपके पडतात. ठिपक्यांचा मध्य … Read more

error: Content is protected !!