Sugarcane : ऊस गाळप हंगाम लांबणीवर; राज्यात अजूनही 239 लाख टन ऊस शिल्लक!

Extension Of Sugarcane Harvesting Season

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीचा राज्यातील ऊस (Sugarcane) गाळप हंगाम तीन महिन्यातच आवरला जाईल, अशी शक्यता सुरुवातीला वर्तवली जात होती. मात्र, सध्या राज्यातील साखर कारखान्यांना बऱ्यापैकी उसाची उपलब्धता होत आहे. त्यामुळे राज्यातील ऊस गाळप हंगाम आणखी मार्च अखेरपर्यंत किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांपर्यंत लांबू शकतो. असा अंदाज साखर (Sugarcane) आयुक्तालयाकडून व्यक्त केला जात आहे. … Read more

Sugar Production : यंदा देशात 330.5 लाख टन साखर उत्पादित होणार; इस्माची माहिती!

Sugar Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामात (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) देशातील साखर उत्पादनात (Sugar Production) 10 टक्क्यांनी घसरण होऊन, ते 330.5 लाख टन होण्याचा अंदाज आहे. अशी माहिती चालू गाळप वर्षातील दुसऱ्या आगाऊ अंदाजाबाबत देशातील साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या इस्मा अर्थात भारतीय साखर कारखाना संघाकडून (Sugar Production) जाहीर करण्यात आली आहे. … Read more

Sugarcane Cultivation : उत्तरप्रदेशने करून दाखवलं; यंदा 7 वर्षातील सर्वाधिक ऊस लागवड!

Sugarcane Cultivation In Uttar Pradesh

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 हे वर्ष राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी (Sugarcane Cultivation) निराशाजनक ठरले. यावर्षी मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याने देशातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. ज्यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि झारखंड या राज्यांमध्ये तर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ऊस उत्पादनासह साखर … Read more

Sugar Quota : राज्यातील साखर कोट्यात 10 टक्के घट; जानेवारीसाठी असेल ‘इतका’ कोटा!

Sugar Quota 10% Reduced In State

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून जानेवारी 2024 या महिन्यासाठी विविध राज्यांतील साखर कारखान्यांना साखरेचा कोटा (Sugar Quota) निर्धारित करून देण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातील कारखान्यांच्या साखर कोट्यामध्ये 10 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील कारखान्यांना जानेवारी महिन्यामध्ये 7 लाख 15 हजार 351 टन साखरेचा कोटा (Sugar Quota) विक्रीसाठी उपलब्ध असणार … Read more

Sugar Production : डिसेंबर अखेरपर्यंत राज्यात 356.18 लाख क्विंटल साखर उत्पादित!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी 28 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 195 साखर (Sugar Production) कारखान्यांनी आपले ऊस गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांनी 401.84 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे 356.18 लाख क्विंटल (35.61 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून (Sugar Production) जाहीर करण्यात … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट; पहा राज्यनिहाय उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे देशातील पाऊसमान कमी राहिले. त्याचा देशभरातील ऊस (Sugar Production) शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा आता साखर उत्पादनावर परिणाम झाला असून, यावर्षीच्या गाळप हंगामात (1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर) देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी देशभरात आतापर्यंत 74.05 लाख टन साखर उत्पादन झाले … Read more

Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने अलीकडेच उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली आहे. मात्र यामुळे साखर उद्योगावर (Sugar Rate) विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. निर्णय लागू होताच साखरेच्या दरात (Sugar Rate) प्रति क्विंटलमागे 100 रुपये इतकी घट नोंदवली गेली असल्याचे साखर उद्योगातून सांगितले जात आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये साखरेच्या दरात ही घसरण झाली आहे. … Read more

Sugar Production : साखर उत्पादनास सरकारचे प्राधान्य; इथेनॉल निर्मिती मर्यादित ठेवणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत राहून दरवाढ होऊ नये. यासाठी इथेनॉलऐवजी साखरेच्या उत्पादनावर (Sugar Production) भर दिला जाणार आहे. त्यामुळे 2023-24 या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये देशातील साखर कारखान्यांनाकडून उत्पादित होणाऱ्या एकूण साखरेपैकी (Sugar Production) केवळ 30 ते 35 लाख साखरेच्या समतुल्य इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते. असे सरकारच्या पातळीवरून सांगितले जात आहे. … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट; उत्तरप्रदेशची मात्र आघाडी

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामाच्या (Sugar Production) पहिल्या दोन महिन्यांमध्ये (ऑक्टोबर-नोव्हेंबर) देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी आतापर्यंत देशात 43.20 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 48.35 लाख टन इतके नोंदवले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5.15 लाख टनांनी साखर उत्पादनात … Read more

Sugarcane Rate : ‘आपले ठेवायचे झाकून… अन दुसऱ्याचे…”; शेट्टींची जयंत पाटलांवर टीका

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूरनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) आपला मोर्चा सांगली जिल्ह्याकडे वळवला आहे. आज खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या (Sugarcane Rate) प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत उसाच्या गव्हाणीत उड्या मारत ऊस काटा बंद … Read more

error: Content is protected !!