Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार? पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 9 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने देशातंर्गत बाजारासह, जिनींग उद्योगातून मागणी वाढल्याने कापूस दरात ही वाढ पाहायला मिळत आहे. आज राज्यातील अकोट या बाजार समितीत कापसाला 8280 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. तर देउळगाव राजा, अकोला (बोरगावमंजू) या बाजार समितीतही … Read more

Kapus Bajar Bhav : कापसाला आज 8200 रुपये क्विंटल भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 7 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरातील बाजार समित्यांमध्ये सध्या कापूस दरातील (Kapus Bajar Bhav) वाढ सुरूच आहे. प्रामुख्याने सर्व स्तरातून मागणी वाढल्याने दरात ही वाढ पाहायला मिळत आहे. आज देऊळगाव बाजार समितीत कापसाला उच्चांकी 8200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तर राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला हमीभावापेक्षा सरासरी अधिकचा दर मिळत आहे. ज्यामुळे … Read more

Agriculture Scheme : कापूस, सोयाबीन उत्पादकांसाठी मंत्रालयात बैठक; कृषिमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश!

Agriculture Scheme For Cotton And Oilseeds Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि तेलबिया उत्पादनासाठी (Agriculture Scheme) प्रोत्साहन मिळावे. या हेतूने राज्य सरकारकडून कापूस, सोयाबीन व अन्य तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना राबविली जात आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी या योजनेला गती देण्यात यावी. असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहे. बुधवारी (ता.6) मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात … Read more

Cotton Production : ‘ही’ आहेत प्रमुख पाच कापूस उत्पादक राज्य; पहा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Cotton Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून कापूस पिकाची (Cotton Production) ओळख आहे. राज्यात यवतमाळ जिल्ह्याला ‘पांढऱ्या सोन्याचा जिल्हा’ म्हणून ओळखले जाते. याशिवाय राज्यातील विदर्भ-मराठवाडा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे उत्पादन घेतले होते. काही प्रमाणात खान्देश पट्टयातही कापूस पिकतो. मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का? भारतातील सर्वाधिक कापूस पिकवणारी पहिल्या पाच क्रमांकाची राज्य कोणती … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 15 दिवसांपासून कापूस बाजारात (Kapus Bajar Bhav) आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आज राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर हे हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. घटलेली आवक आणि त्या तुलनेत बाजारात मागणी वाढली असल्याने सध्या कापूस दर आठ हजार रुपये प्रति क्विंटलवर जाऊन पोहचले आहेत. आज राज्यातील देऊळगाव राजा … Read more

Kapus Bajar Bhav : कापसाला 8100 रुपये क्विंटल भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) आज मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत बाजार समितीत वगळता आज राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कापूस दर हे हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला उच्चांकी कमाल 8100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे … Read more

Kapus Bajar Bhav : कापसाला 7605 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 23 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 2023-24 यावर्षीच्या हंगामासाठी कापसाला 7020 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. आज नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी ही बाजार समिती वगळता सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाला हमीभावाहून अधिक दर मिळाला. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात सुधारणा नाहीच; ‘पहा’ आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 30 Dec 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी कापसाला नऊ हजारांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र नंतर त्यात घसरण होऊन अद्यापही कापूस दरात (Kapus Bajar Bhav) सुधारणा झालेली नाही. सध्या राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाला अल्प दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आज अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक 7400 प्रति क्विंटलचा दर (Kapus Bajar … Read more

Cotton Market Rate: कापसाचे बाजारभाव अजूनही हमी भावापेक्षा कमीच

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा, सोयाबीननंतर सध्या कापसाचे दरही (Cotton Market Rate) कमी झाले असून आजच्या पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार आज केवळ एका बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर इतर बाजार समित्यांमध्ये चक्क ७ हजारांपेक्षा कमी दर कापसाला मिळाला. त्यातच केंद्र सरकारकडून कापसांच्या गाठीची आयात झाल्यामुळे कापसाचे दर (Cotton Market Rate) कमीच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  … Read more

Kapus Bajar Bhav : पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर; पहा आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 26 December 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने आपला कापूस विक्री करावा लागत आहे. आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाची 1900 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7160 ते किमान 6200 रुपये तर सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल दर (Kapus … Read more

error: Content is protected !!