Land Record : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 7/12 उतारा दुरुस्त करण्यासाठी ऑनलाइन अर्ज सुरु, कशी असेल प्रक्रिया? जाणून घ्या..

Land Record

Land Record : सातबारा उतारा हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. कारण की शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे हे सातबारा उताऱ्यावरून समजत असते. त्यामुळे याला खूप महत्व आहे. शेतकऱ्यांना शेतीसंबंधित कोणतीही कामे करायची असतील तर सातबारा हा लागतोच. दरम्यान आता सातबाऱ्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड संदर्भात … Read more

Radhanagari Dam : मोठी बातमी! राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा खुले

Radhanagarai Dam

Radhanagari Dam : मागच्या काही दिवसात राज्यात होत असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी देखील झपाट्याने वाढली आहे. दरम्यान कोल्हापूर मध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात आज ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान राधानगरी धरणाचे तीन स्वयं चलित दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. धरणातून एकूण ५६८४ पाण्याचा विसर्ग होत आहे … Read more

Poultry Feed : कोंबड्यांना नेमके कोणते खाद्य द्यावे? जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती

Poultry Feed

Poultry Feed : आपल्याकडे अनेकजण पोल्ट्री उद्योग करतात. या उद्योगातून नफा देखील चांगला मिळतो त्यामुळे अनेक शेतकरी (Farmer) हा उद्योग करताना दिसत आहेत. काहीजण मोठा पोल्ट्री उद्योग करतात तर काहीजण छोटा पोल्ट्री उद्योग करतात. मात्र या सगळ्यांमध्ये कोंबड्यांचे खाद्य नियोजन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की पोल्ट्री उद्योगात एकूण खर्चापैकी जवळपास 60 ते 70 … Read more

औरंगाबादमधील शेतकरी मोठ्या संकटात! वन्यप्राणी करतायेत मोठ्या प्रमाणात पिकांची ‘लूट’

farmer

Aurangabad News : शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी (Farmer) नेहमीच चिंतेत असतात. दरम्यान औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी (Farmer) संकटात असल्याचे दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक भागात उगवून आलेल्या कोवळ्या पिकाची हरीण, रोही,रानडुक्कर, नीलगाय, मोर हे वन्यप्राणी नासधूस … Read more

Ashwagandha Farming : शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी कामाची बातमी! ‘या’ पिकाची शेती करून कमावू शकताय लाखो रुपये; जाणून घ्या कस ते…

Ashwagandha Farming

Ashwagandha Farming : शेतकरी आता पारंपरिक पिकाला कंटाळला असून इतर प्रकारची पिके घेत आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला चांगला नफा देखील मिळत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीमध्ये सतत नवनवीन गोष्टी करण्याचा विचार करत आहेत. सध्याची तरुण पिढी देखील शेती करताना दिसत आहे त्यामुळे तरुण पिढी नवनवीन प्रयोग करून चान्गले उत्पन्न घेत आहे. आज अशाच एका पिकाबद्दल माहिती पाहणार … Read more

Milk Rate : राज्य सरकारच्या दुध दरवाढीवर प्रश्नचिन्ह?, अजूनही मिळतोय फक्त ‘एवढाच’ दर

Milk

Milk Rate : राज्यात बरेच शेतकरी हे दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत. दुग्धव्यवसायय करून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक सहाय्य मिळते म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. मात्र आता दुग्ध व्यवसाय करून देखील परवडत नसल्याचे शेतकरी म्हणत आहेत. त्याचं कारण असं की, मागच्या काही दिवसापासून दुधाचे दर कमी झाले आहेत. आणि पशुंच्या खाद्याचे दर मोठ्या … Read more

Soybean : सोयाबीन पिवळे पडले असेल तर मग करा ‘हे’ उपाय; होईल फायदा

Soyabean

Soybean : सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने मागच्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल जास्त वळल्याचे दिसत आहे. सध्या सोयाबीनला भाव नसले तरी शेतकरी सोयाबीनची लागवड करत आहेत. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून सोयाबीन उगवून देखील आले आहेत. सोयाबीन सध्या रोप अवस्थेत असून ते पिवळे पडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील … Read more

Koyna Dam : मोठी बातमी! कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

Koyna Dam

Koyna Dam : मागच्या चार-पाच दिवसापासून राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे. अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे. त त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्राची पातळी देखील झपाट्याने वाढली आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याचबरोबर कोयना धरणाचा पाणीसाठा आता 50 टक्क्यांवर गेला आहे. … Read more

Pune News : धक्कादायक! पुण्यातून चक्क टोमॅटोची झाली चोरी; वाचा नेमकं काय झालं?

Tomato Prise

Pune News : सध्या टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सगळीकडे टोमॅटोचीच चर्चा होताना दिसत आहे. टोमॅटोमुळे अनेकजण लखपती झाले आहेत तर काहीजण करोडपती झाले आहेत. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरश शेतामध्ये राखण करावी लागत आहे. तरी देखील मागच्या काही दिवसापासून टोमॅटो चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सध्या देखील टोमॅटोची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune News) … Read more

Tomato Storage Tips : टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवायचेत? तर मग करा ‘हे’ उपाय

Tomato Storage Tips

Tomato Storage Tips : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून पुढच्या काळामध्ये टोमॅटोचे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर मोठी चिंता उभी राहिली आहे. टोमॅटो ही अशी गोष्ट आहे जी दीर्घकाळ टिकत नाही मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स … Read more

error: Content is protected !!