Success Story : विदेशातील नोकरी सोडली; गावी शेतीतून करतोय वार्षिक 40 लाखांची कमाई!

Success Story Earn 40 lakhs From Aagriculture

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळी या पिकाची लागवड (Success Story) केली जाते. जळगाव जिल्हा केळी उत्पादनात देशात विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यातून मोठा आर्थिक फायदा देखील होत आहे. अशातच आता देशपातळीवर देखील केळी लागवडीखालील क्षेत्र विस्तारताना … Read more

Success Story : विदेशातील नोकरीला रामराम; सेंद्रिय शेतीतून महिन्याला कमवतोय 2 लाख रुपये!

Success Story Of Organic Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शिक्षणानंतर अनेक तरुणांचा ओढा शेतीकडे (Success Story) वाढला आहे. शेतीमधील अनेक बारकावे लक्षात घेऊन, सध्या अनेक तरुण शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे पीक घेण्याआधी त्याबाबत सविस्तर माहिती मिळवल्याने तरुणांना, या पिकांमधुन अधिक नफा मिळवण्यास फायदा देखील होत आहे. आज आपण अशाच एका इंजिनिअर … Read more

Success Story : 6 एकरात भाजीपाला पिकांची लागवड; शेतकरी करतोय वार्षिक लाखोंची कमाई!

Success Story Cultivation Of Vegetable Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी यापूर्वी केवळ पारंपरिक पिकांच्या माध्यमातून शेतीतून (Success Story) उत्पादन घेत होते. मात्र, मागील दोन दशकांमध्ये आधुनिक पद्धतींचा झालेला विकास आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अल्पावधीत लाखोंचे उत्पादन मिळवणे शक्य होत आहे. महाराष्ट्रातही मागील काही काळामध्ये आधुनिक पद्धतीने फळे, भाजीपाला आणि फुलशेती करण्याची प्रमाण वाढले आहे. आज आपण अशाच एका यशोगाथा पाहणार … Read more

Organic Farming : 4 वर्षात देशातील सेंद्रिय शेतीचे क्षेत्र दुपटीने वाढले; 64 लाख हेक्टरवर लागवड!

Organic Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अशातच आता फेब्रुवारी 2024 पर्यंत देशातील सेंद्रिय शेतीचे क्षेत्र 64,04,113 हेक्टरपर्यंत वाढले असल्याचे समोर आले आहे. जी 2019-2020 मध्ये देशभरात 29,41,678 हेक्टरवर नोंदवली गेली होती. अर्थात मागील चार वर्षांमध्ये देशातील सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ नोंदवली … Read more

Mulching Paper : अधिक उत्पादनासाठी किती लांब-रुंद असावा मल्चिंग पेपर; वाचा संपूर्ण माहिती!

Mulching Paper Use In Agriculture

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा (मल्चिंग शीट) (Mulching Paper) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मल्चिंग पेपर हा प्रत्यक्षात हवामानातील बदलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जातो. मल्चिंग पेपर हा पिकांचे किंवा फळ पिकांचे सुरक्षा कवच म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे मल्चिंग पेपर हे तंत्र फळ पिकांच्या लागवडीसाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. मल्चिंग पेपर … Read more

Organic Farming : देशातील प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेती प्रयोगशाळा उभारली जाणार!

Organic Farming Laboratory In Every District

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय (Organic Farming) घेतला आहे. या निर्णयानुसार केंद्र सरकारने तीन नवीन सरकारी समित्यांचे गठन केले आहे. यामध्ये बीबीएसएस, एनसीओएल आणि एनसीईएल या तीन नवीन सरकारी संस्थांचा समावेश आहे. तिन्ही समित्या शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री, निर्यात धोरण आणि कृषी समस्यांचे निराकारण (Organic Farming) करण्यासाठी स्थापन करण्यात … Read more

Farmer Success Story: मिश्र भाजीपाला लागवडीतून आर्थिक प्रगती साधणारा शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या बहुतेक शेतकरी (Farmer Success Story) एकाच पि‍कावर अवलंबून असण्यापेक्षा वेगवेगळी पिके घेण्यावर भर देत आहेत. कारण यामुळे पीक नुकसानीचे प्रमाण तर कमी होतेच शिवाय चांगला बाजारभाव सुद्धा मिळवता येतो.  अशाच एका शेतकर्‍याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी जे विकते तेच पिकवायचे याला आपला मूलमंत्र मानून एकच पीक न घेता त्यांच्या … Read more

Success Story : पतीचे आजारपण, मुलांचे शिक्षण; न खचता महिलेची दीड बिघ्यात 2 लाखांची कमाई!

Success Story Earns 2 Lakhs Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे राज्यासह देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची (Success Story) संख्या वाढत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना तोकड्या जमिनीत पिकाला योग्य भाव न मिळाल्यास उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. परिणामी सध्या अनेक शेतकरी एकात्मिक शेतीकडे वळत आहे. यामध्ये महिला देखील मागे नसून, आपल्या कष्टाच्या जोरावर, त्या कमी जमिनीत अधिक उत्पन्न मिळवताना दिसत आहे. आज आपण … Read more

Success Story : 12 वी पास शेतकऱ्याची कमाल; शेतीसह पोल्ट्री, दूध व्यवसायातुन लाखोंची कमाई!

Success Story Of Integrated Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात शेतकरी सध्या पिकांमध्ये विविधता (Success Story) आणत मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकरी भाजीपाला, फळपिके यांच्या लागवडीवर भर देत आहे. याशिवाय काही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहे. याचा शेतीतून सेंद्रिय पद्धतीने पिके घेण्यासाठी फायदा होत आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये … Read more

Success Story : नोकरीचा नाद सोडला, भाजीपाला शेतीतून करतोय वार्षिक 30 लाखांची कमाई!

Success Story Polyhouse Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या नवशिक्षित तरुण (Success Story) शेतीची वाट धरत आहे. शेतीला आधुनिकतेची जोड हे तरुण शेतीतून अधिक उत्पादन मिळवत आहे. विशेष म्हणजे आधुनिक साधनांच्या वापरातून, या तरुणांना बाराही महिने विविध पिकांचे उत्पादन घेता येत आहे. ज्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती होत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची … Read more

error: Content is protected !!