Kharip Pik Vima : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; 613 कोटींची पिक विमा भरपाई मिळणार

Kharip Pik Vima

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत (Kharip Pik Vima) कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विम्याच्या नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी. अशी सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानुसार आता सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीसाठी ब्राझीलचा भारताला मदतीचा हात

Ethanol Production

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत आणि ब्राझील (Brazil) या दोन देशांदरम्यान साखर उत्पादनासंदर्भातील वाद जागतिक व्यापार संघटनेमध्ये (डब्लूटीओ) सुरू आहे. मात्र त्यातच आता या वादाचे निराकरण करण्यासाठी ब्राझीलने इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Production) भारताला मदतीचा हात देऊ केला आहे. भारतातील अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाचे इथेनॉलमध्ये कार्यक्षमतेने रूपांतर करता येईल. यासाठी ब्राझीलचा इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानाबाबतचा हा प्रस्ताव महत्वपूर्ण … Read more

Rice Production : तांदूळ- मका उत्पादनात घट होण्याची शक्यता

Rice Production

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या खरीप हंगामात (२०२३-२४) देशातील तांदूळ उत्पादनात ३.७९ टक्क्यांनी घट (Rice Production) होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाकडून याबाबत शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी पेक्षा यंदा पाऊस कमी पडला त्यामुळे तांदळाच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम पहायला मिळाला. उत्पादन कमी झाल्यामुळे तांदळाच्या किमतीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार … Read more

Sugar Production : राज्यासह देशात यंदा साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

Sugar Production

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२३-२४ ऊस गाळप हंगामात साखरेचे उत्पादन अंदाजे ३३७ लाख टन इतके होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षीच्या २०२२-२३ च्या हंगामातील ३६६ लाख टनांपेक्षा कमी असणार आहे. अशी माहिती भारतीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून (इस्मा) देण्यात आली आहे. इस्माकडून नुकताच यावर्षीच्या साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाजित अहवाल जाहीर करण्यात आला. यामध्ये म्हटले … Read more

Sugar Factory : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आजपासून सुरू

Sugar Factory

हॅलो कृषी ऑनलाईन : आजपासून (1 नोव्हेंबर) राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम (Sugar Factory) सुरू झाला आहे. राज्य सरकारने परवानगी दिली होती. सध्या दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचा अभाव याचा फटका ऊस उत्पादनाला सुद्धा बसला आहे. त्यामुळे यंदा 90 दिवस कारखाना चालेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाण्याच्या अभावामुळे ऊस उत्पादनात जवळपास 30 टक्कयांनी घट होण्याची … Read more

नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 85.60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले 1712 कोटी रुपये

Eknath shinde

Agriculture News : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी (जि. अहमदनगर) येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे … Read more

तुरीच्या ओळीमध्ये घेतले गांजाचे आंतरपीक, 168 गांजाच्या झाडासह 91,728 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Hingoli News

हिंगोली प्रतिनिधी । रमाकांत पोले राज्यात वरचेवर गांजाची शेती केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. हिंगोली जिल्ह्यात एका शेतकऱ्याने तुरीच्या ओळीमध्ये गांजाचे आंतरपीक घेतल्याचे समजताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये 168 गांजाच्या झाडासह 91,728 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याचा शोध घेऊन कठोर कारवाई … Read more

आनंदाची बातमी! ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा, मोदींच्या हस्ते होणार प्रारंभ

Nano Kisan Sanman Nidhi

Nano Kisan Sanman Nidhi : राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘नमो किसान महासन्मान’ योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे गुरुवारी (दि.26) रोजी शिर्डी (जि.अहमदनगर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषी … Read more

महाराष्ट्रात तयार होत आहे देशातील पहिले ॲपल सीताफळ, कमी खर्चात लाखोंची कमाई

Agriculture Innovation

Agriculture Innovation : महाराष्ट्रातील बीडमध्ये कस्टर्ड सफरचंदाची विशेष लागवड केली जाते. त्याचे नाव आहे ॲपल सीताफळ. ते दिसायला अगदी सफरचंदासारखे आहे, म्हणून त्याला ॲपल सीताफळ असे नाव पडले. बीड येथील एका संशोधन केंद्रात ही जात विकसित करण्यात आली आहे. या कस्टर्ड ऍपलचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात फार कमी बिया असतात. कस्टर्ड सफरचंदाच्या इतर जातींमध्ये २५ ते … Read more

‘या’ जिल्ह्यात 25 टक्के अग्रीम त्वरित वितरित करण्याचे आदेश – कृषीमंत्री धनंजय मुंडे

Dhananjay Munde

Beed News : बीड जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये अग्रीम न देण्याचे पीक विमा कंपनीचे अपील आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावले आहे. बीड जिल्ह्यात सुरुवातीला व मध्य खरिपात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिके संकटात आली होती. शेतकऱ्यांच्या हातात काही पडेल की नाही अशी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कृषिमंत्री … Read more

error: Content is protected !!