Pulses Import : अर्जेंटिनाहून देशात तूर, उडीदाच्या आयातीची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : मोझांबिक, मलावी आणि म्यानमार (Pulses Import) या देशांसोबत कडधान्य (तूर, उडीद) आयातीसाठी करार केल्यानंतर, भारताने आता दक्षिण अमेरिकी देश असलेल्या अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून कडधान्य आयात (Pulses Import) करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यामुळे आता या दोन देशांमधून भारतात विना निर्यात बंधनांसह मोठ्या प्रमाणात तूर आणि उडीद यांची आयात करण्यात येणार असल्याचे … Read more

Paddy Purchase : ‘या’ जिल्ह्यात धान खरेदीला वेग; आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक खरेदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या धान खरेदीला वेग (Paddy Purchase) आला असून, यावर्षी 2023-24 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक धानाची खरेदी (Paddy Purchase) करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शेतकऱ्यांना तात्काळ धान खरेदीचे पैसे देण्यात आले आहे. ही खरेदी 2183 रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा … Read more

Seeds Fertilizers : खाद बियाणे विक्रीसाठी 10 वी पास अट; तरुणांना मोठी संधी

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकाने बियाणे आणि खाद उद्योगाला (Seeds Fertilizers) प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या नियमावलीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता 10 वी पास तरुणांना बियाणे आणि खाद विक्री (Seeds Fertilizers) करता येणार आहे. मात्र, यासाठी केंद्र सरकारने 15 दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. त्यानंरच संबंधित व्यक्तीला बियाणे आणि खाद विक्रीचे दुकान सुरु करता … Read more

Kanda Bajar Bhav : ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळतोय सर्वाधिक 5000 रुपये दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये कांद्याच्या दरात (Kanda Bajar Bhav) काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी सांगली जिल्ह्यातील वाई बाजारात समितीत आज (ता.4) कांद्याला सर्वाधिक 5 हजार रुपये क्विंटल दर (Kanda Bajar Bhav) मिळाला आहे. केवळ 20 क्विंटल कांद्याची आवक झाल्याने बाजार समितीत कांद्याला कमाल 5000 ते किमान 2000 … Read more

Ginger Cultivation : ‘या’ आहेत आल्याच्या पाच सर्वोत्तम जाती; होईल भरघोस उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आले शेतीकडे (Ginger Cultivation) वळत असून, राज्याच्या सर्व भागांत आल्याची कमी-अधिक प्रमाणात लागवड आढळून येत आहे. बाजारात बाराही महिने मागणी असल्याने, आले लागवड (Ginger Cultivation) करण्यास शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. मात्र आता आपणही आपल्या शेतात आले लागवडीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. … Read more

Mint Farming : पुदिना शेती शेतकऱ्यांसाठी छपाईचे मशीन; पहा ‘किती’ मिळते उत्पन्न!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी सध्या पारंपरिक शेतीला (Mint Farming) मूठमाती देत, नगदी पिकांच्या शेतीकडे वळत आहेत. यात प्रामुख्याने अनेक शेतकरी पुदिना शेती (Mint Farming) करताना दिसत असून, केवळ तीन महिन्यांमध्ये लाखाची कमाई करत आहेत. औषधी गुणधर्मांमुळे पुदिन्याच्या तेलाला विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. पुदिन्याच्या तेलाची किंमत ही सामान्यपणे 1200 ते 1800 रुपये … Read more

Weather Update : यावर्षी कडाक्याच्या थंडीची शक्यता कमीच – आयएमडी!

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी पिकांना थंडीची मोठ्या प्रमाणात आवशक्यता असते. थंडीच्या वातावरणात (Weather Update) रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, रब्बी कांदा ही पिके थंडीमुळे चांगली बहरतात. तर केळी, द्राक्ष यांसारख्या फळपिकांना (Weather Update) मात्र कडाक्याची थंडी मानवत नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) नुकताच डिसेंबर-फेब्रुवारी कालावधी दरम्यानचा आपला अंदाज जाहीर केला आहे. यंदा … Read more

Dairy Farming : ‘ही’ म्हैस देते सर्वाधिक दूध; दुग्धव्यवसायात होईल चांगली कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दुग्धव्यवसायाला जोडधंद्याचे (Dairy Farming) स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच देशासह जगभरात सध्या दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे तुम्हीही दुग्धव्यवसायात (Dairy Farming) उतरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण दुग्धव्यवसाय सुरु करताना पहिला प्रश्न पडतो. म्हैस घ्यावी कोणती? महाराष्ट्रातील ‘मराठवाडी म्हैस’ ही दुधासाठी सर्वात चांगली म्हैस … Read more

Success Story : मिश्र शेतीतून वार्षिक 20 लाखांची कमाई; करार शेतीचे अनोखे उदाहरण

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या अनेक शेतकरी मिश्र शेती पद्धतीचा (Success Story) वापर करून, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. मात्र भाडेतत्वावर जमीन घेऊन मिश्र शेतीद्वारे वार्षिक 20 लाखांची कमाई (Success Story) करण्याबाबत तुमच्या ऐकिवात आले नसेल. उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील धर्मेंद्र सिंह यांनी भाड्याने 14 एकर जमीन घेऊन (करार पद्धतीने) आपल्या शेतीत जरबेरा फुलाची लागवड … Read more

Pik Vima Yojana : दिलासादायक! फळपिकांचा विमा भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. जे शेतकरी (Pik Vima Yojana) काही कारणास्तव विहित मुदतीत आपला पीक विमा भरू शकले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या मुदतीत राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता सरकारच्या पिक विमा … Read more

error: Content is protected !!