Nutritious fodder crop: जनावरांच्या आवडीचा पौष्टिक चारा – ‘लसूण घास’
हॅलो कृषी ऑनलाईन: द्विदलवर्गीय, जनावरांच्या आवडीचा पौष्टिक चारा (Nutritious fodder crop) पीक म्हणजे ‘लसूण घास’.या चाऱ्याला इंग्रजीत ‘ल्युसर्न’(Lucerne grass) किंवा ‘अल्फाल्फा’(alfalfa) या नावाने सुद्धा ओळखतात. लसूण घास चाऱ्यामध्ये (Nutritious fodder crop) मोठ्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळतात. या चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, २.० टक्के स्निग्धांश, २५ टक्के तंतू, २९ टक्के कर्बोदके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उपयुक्त आम्ले … Read more