Massey Ferguson : शेतकऱ्यांसाठी ‘हा’ आहे सर्वात किफायतशीर ट्रॅक्टर; वाचा… किंमत आणि वैशिष्ट्ये?

Massey Ferguson Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये सध्याच्या घडीला सर्व यंत्रापेक्षा ट्रॅक्टरला (Massey Ferguson) खूप महत्व वाढले आहे. कारण शेताची पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंतची सर्व कामे ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने होऊ लागली आहेत. ज्यामुळे सध्या बैलांनी होणारी शेती लुप्त झाली आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये ट्रॅक्टर व्यतिरिक्त जी काही यंत्रे आहेत. ती सर्व यंत्रे ही ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने चालवली जातात. ज्यामुळे … Read more

Sweet Potato Farming: रताळ्याच्या शेतीतून करू शकता लाखोंची कमाई!जाणून घ्या सुधारित वाण आणि लागवड पद्धती

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय शेतकरी आता पारंपरिक शेती (Sweet Potato Farming) सोडून वेगवेगळ्या पिकांच्या  लागवडीवर भर देत आहेत, आणि त्यात यशस्वीही होत आहेत. शेतकरी रताळ्यांसह अनेक प्रकारची फळे आणि भाज्यांची लागवड करतात. असेच एक वेगळे पीक म्हणजे रताळे (Sweet Potato). दिसायला आणि चवीला बटाट्यासारखे असले तरी त्यात बटाट्यापेक्षा जास्त गोडवा आणि स्टार्च आहे. याशिवाय रताळ्यामध्ये … Read more

Goat Farming : शेळीपालनासाठी वापरा ‘ही’ पद्धत? खर्च होईल कमी, नफ्यात होईल वाढ!

Goat Farming Techniques

हॅलो कृषी ऑनलाईन : व्यवसायाचा कोणताही असो त्याचे व्यवस्थापन (Goat Farming) अचूक असणे खूप गरजेचे असते. व्यवसायामध्ये अगदी छोट्या-मोठ्या गोष्टींचा बारकाईने नियोजन करून, खर्च कमी करता येतो व मिळणारा नफ्यात वाढ करता येते. अगदी हीच बाब शेळी पालन व्यवसायालाही लागू पडते. शेळीपालन व्यवसायामध्ये देखील अगदी छोट्या-छोट्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली. तसेच काही पद्धती अवलंबल्या तर … Read more

Cotton Variety : ‘हे’ कापूस वाण मिळवून देतील भरघोस उत्पादन; वाचा… त्यांची वैशिष्ट्ये?

Top Cotton Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे. हवामान खात्याने नुकतेच यावर्षी मान्सूनचे वेळेआधीच आगमन (Cotton Variety) होणार असे म्हटले आहे. भारतीय हवामानशास्र विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार यंदा मानसूनचे अंदमानात दोन दिवस आधी आगमन होणार आहे. 19 मे रोजी यंदा मान्सून अंदमानात पोहोचणार आहे. दरवर्षी अंदमानात (Cotton Variety) मान्सूनचे 21 मे ते 22 … Read more

Success Story : 150 एकरात आंबा लागवड; मिळवले विक्रमी उत्पादन, शेतकऱ्याची सर्वदूर चर्चा!

Success Story Of Mango Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्यात आंब्याला मोठी मागणी असते. अक्षय तृतीया सण व त्यानंतर आंब्याची मागणी (Success Story) वाढत जाते. अशातच आता अहमदनगरमधील एका शेतकऱ्याची मोठी चर्चा होत आहे. त्याला कारणही तसेच असून, या शेतकऱ्याने दीडशे एकरांत केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक पद्धतीने हापूस आंबा पिकवलेल्या या शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये उच्चांकी … Read more

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधील सभेआधी पोलिसांकडून शेतकऱ्यांना नोटिसा!

Loksabha Election 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेत आहे. आज (ता.15) ते नाशिक जिल्ह्यातील कांद्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेणार आहे. तत्पूर्वी पीएम ज्यांच्या मतांसाठी सभा घेत आहेत, त्याच शेतकऱ्यांच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तरे … Read more

Pearl Farming : कमीत कमी खर्चात सुरु करा मोत्याची शेती; महिन्याला होईल लाखात कमाई!

Pearl Farming Business Plan

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला तरुण शेतीकडे वळत विविध प्रयोग करत (Pearl Farming) आहेत. इतकेच नाही तर शेती क्षेत्राशी संबंधित उद्योगांमध्ये देखील ते आपले नशीब आजमावत आहेत. पोल्ट्री, ससे पालन, मत्स्यव्यवसाय, विविध सेंद्रिय खतांची निर्मिती हे सर्व व्यवसाय शेती करताना तुम्ही अगदी सहजपणे करू शकतात. परंतु तुम्हाला यातील काही व्यवसायांना त्या क्षेत्रातले थोडेसे प्रशिक्षण … Read more

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मारा सुरूच; आणखी चार दिवस बरसणार!

Weather Update Today 15 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण (Weather Update) कायम असून, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वाऱ्यासह झालेल्या पावसाने मुंबई आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढले आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील पासून सुरूच असून, पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather … Read more

Powertrac Euro 47 Tractor: 5 वर्षांच्या वॉरंटीसह, सर्वात कमी इंधन वापरणारा भारतातील ट्रॅक्टर!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीची कामे (Powertrac Euro 47 Tractor) करण्यासाठी शेतकऱ्याला अनेक प्रकारची कृषी उपकरणे किंवा यंत्रे लागतात, परंतु यामध्ये ट्रॅक्टरची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची (Tractor For Agriculture) अनेक कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात करू शकतात, ज्यामुळे शेतीचा खर्च कमी होतो आणि शेतकऱ्याचे उत्पन्न मजबूत होते. जर तुम्ही शेतीसाठी … Read more

BASF Pesticides : बास्फचे नवीन कीटकनाशक ‘इफिकॉन’ भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध!

BASF Pesticides For Indian Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : जर्मनीतील बहुराष्ट्रीय कंपनी बीएएसएफने (बास्फ) (BASF Pesticides) भारतीय शेतकऱ्यांसाठी ‘इफिकॉन’ नावाचे नवीन, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कीटकनाशक बाजारात आणले आहे. ‘इफिकॉन’ हे रसशोषक किडींपासून पिकांचे संरक्षण करते. हे कीटकनाशक प्रामुख्याने कापूस, भाजीपाला आणि इतर अनेक पिकांसाठी प्रभावी आहे. असा दावा बीएएसएफ कीटकनाशक कंपनीकडून (BASF Pesticides) करण्यात आला आहे. ‘या’ पिकांसाठी आहे गुणकारी … Read more

error: Content is protected !!