Rice Millers Association: राईस मिलर्स संघटनेने केली धान्य भरडाई बंद; 24 लाख क्विंटल धान्य खराब होण्याची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: गोंदिया राईस मिलर्स संघटनेने (Rice Millers Association) त्यांच्या विविध मागण्यांसाठी धान्य भरडाई बंद केली असून यामुळे 24 लाख क्विंटल धान्य (Grains) खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे (Rice Millers Association) . महाराष्ट्रातील ‘धान्याचे कोठार’ (Granary Of Maharashtra) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया (Gondia) जिल्ह्यात सध्या वेगळीच परिस्थिती आहे. राईस मिलर्स संघटनेच्या या बंदीमुळे … Read more

Rice Export : देशातून विक्रमी बासमती तांदूळ निर्यात; मिळाले 48000 कोटींचे परकीय चलन!

Rice Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : अन्नधान्याच्या बाबतीत भारत आघाडीवर असून, गव्हासह तांदळाचे (Rice Export) देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तसेच देशातून धान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केली जाते. यंदा देशातून बासमती तांदळाची आजवरची विक्रमी निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ४८ हजार कोटी रुपये मूल्याच्या ५० लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. … Read more

Goat Farming : शेळीची ‘कोकण कन्याळ’ जात; शेळीपालनासाठी आहे उत्तम पर्याय!

Goat Farming Konkan Kanyal Breed

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेळीपालन व्यवसाय (Goat Farming) हा मोठ्या प्रमाणावर केला जात असून, राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक आर्थिक संधी म्हणून शेळीपालन व्यवसाय समोर आला आहे. कमी खर्चात व कमी जागेत चांगला नफा हा शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून मिळणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी गरज आहे ती व्यवस्थित नियोजनाची आणि शेळीपालनासाठी योग्य जातींची निवड या … Read more

Coloured Cauliflower: रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड पद्धती; विक्रीतून मिळू शकतो ‘एवढा’ नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो, तुम्ही रंगीबेरंगी फुलकोबी (Coloured Cauliflower) बद्दल वाचाल असेल.  शरीरासाठी आरोग्यदायी आणि बाजारात जास्त दरात विकली जाणारी रंगीबेरंगी फुलकोबीच्या (Coloured Cauliflower) लागवडी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या. हे सुद्धा वाचा- आरोग्यपूर्ण आणि जास्त नफा देणारी रंगीत फुलकोबी!     रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड पद्धती (Coloured Cauliflower) रोपे लागवड (Cultivation Method) रंगीत … Read more

Agriculture Bussiness : शेतकऱ्यांनो… ‘हा’ शेतीआधारित उद्योग उभारा; मिळेल प्रचंड नफा!

Agriculture Bussiness Rice Mill

हॅलो कृषी ऑनलाईन : वेगवेगळे व्यवसाय त्यांच्या मागणीप्रमाणे चालत असतात. व्यवसायाच्या (Agriculture Bussiness) माध्यमातून तयार उत्पादने ही ग्राहकांसाठी विशिष्ट गोष्टींसाठी उपयोगी ठरतात व त्याप्रमाणेच अशा उत्पादित वस्तूंना एक बाजारपेठ निर्माण होत असते. आता व्यवसायांमध्ये बरेचसे व्यवसाय हे शेतीशी निगडित असतात व शेतीशी निगडित व्यवसाय ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा (Agriculture Bussiness) मिळवून … Read more

Fodder Subsidy : शेतकऱ्यांना ‘डीबीटी’द्वारे चारा अनुदान मिळणार; पशुसंवर्धन विभागाचा प्रस्ताव!

Fodder Subsidy For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात चारा टंचाई (Fodder Subsidy) आणि त्यावरून होणाऱ्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ‘डीबीटी’ (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने चारा अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या चारा अनुदान योजनेनुसार टॅगिंग केलेल्या जनावरांना ‘डीबीटी’द्वारे चारा खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. यामुळे चारा पुरवठादारांकडून होणाऱ्या गैरव्यवहारावर लगाम घालता येणार असून, राज्यातील पशुपालकांना चारा … Read more

Cotton Variety : कापसाचे ‘हे’ तीन वाण कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान; विक्रमी उत्पादन मिळणार!

Cotton Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस हे राज्यातील प्रमुख पीक असून, विदर्भ मराठवाडा भागात कापूस पिकाखालील क्षेत्र (Cotton Variety) मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करतात. यंदाही चांगल्या पावसाचे संकेत असून, शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसाठी बियाणे चाचपणीची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण कापसाच्या अलीकडेच विकसित झालेल्या तीन नवीन जातींची … Read more

Success Story : धान पिकाला फाटा; शेतकऱ्याने फळबाग भाजीपाला पिकांतून साधली आर्थिक प्रगती!

Success Story Of Fruit-Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी शेती करताना एकाच पिकावर अवलंबून (Success Story) न राहता, पीक पद्धतीत विविधता आणत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी होण्यासह आर्थिक तोटा होण्याचा धोका संभवत नाही. याशिवाय त्यातून त्यांना अधिक उत्पन्न मिळते. आज अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी अत्यंत कमी जागेत बहूपीक पद्धतीतून अधिक उत्पन्न मिळवले आहे. … Read more

Success Story : एक एकरात आले लागवड, एकरी 30 टन उत्पादन; नगरच्या भदे बंधूंची कमाल!

Success Story Of Ginger Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये उत्पन्न नाही, शेती व्यवसाय (Success Story) हा बेभरवशाचा आहे. असे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. दुष्काळ, अतिवृष्टी यांसारखी संकटे पाहता शेतीतून निघणाऱ्या उत्पनाचा भरवसा नसतो. मात्र, शेतीमध्ये कष्ट घेणाऱ्यांसाठी काहीही अवघड नसते. कारण एखाद्या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आदी गोष्टी समजावून घेतल्या तर आपण त्यातून भरपूर नफा … Read more

Tractor Maintenance : ट्रॅक्टरची निगा कशी ठेवावी; ज्याद्वारे मिळेल दहा ते पंधरा वर्षापर्यंत कार्यक्षमता!

Tractor Maintenance

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीच्या कामासाठी आजकाल ट्रॅक्‍टरचा वापर (Tractor Maintenance) खूपच वाढला आहे. ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने शेताची नांगरणी, रोटावेटर, जमीन सपाटीकरण तसेच पेरणी सारखे बरीचशी कामे सुलभरीत्या, दर्जेदारपणे व कमी वेळेत होऊ शकतात. शेती व्यवसायाच्या भरभराटीत ट्रॅक्टरचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेला ट्रॅक्टर सुलभतेने चालावा व त्याची कार्यक्षमता कमीत कमी दहा ते पंधरा … Read more

error: Content is protected !!