Success Story : देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी; केंद्रीय मंत्र्यांकडून झालाय सन्मान!

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील महिला शेतकरी रत्नम्मा गुंडमंथा (Success Story) यांना नुकताच ‘मिलिनीयर फार्मर ऑफ अवॉर्ड 2023’ प्रदान करण्यात आला आहे. त्या यावर्षी देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी ठरल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान … Read more

Pik Vima Yojana : दिलासादायक! फळपिकांचा विमा भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. जे शेतकरी (Pik Vima Yojana) काही कारणास्तव विहित मुदतीत आपला पीक विमा भरू शकले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या मुदतीत राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता सरकारच्या पिक विमा … Read more

Thai ATM Mango : वर्षभर फळे देणारा ‘हा’ एटीएम आंबा तुम्हाला माहितीये का? या पावसाळ्यात लागवड कराच

Thai ATM Mango

Thai ATM Mango : साधारणपणे मार्च ते जून महिन्यापर्यंत आपल्याकडे आंबा फळाचे उत्पादन मिळते. ह्या हंगामातच फक्त आपल्याकडे आंबा मिळतो. आंब्याचा हा हंगाम सोडला तर वर्षभर आपल्याला आंब्याचा स्वाद चाखता येत नाही. मग आपल्याला कुठलातरी आर्टिफिशियल ज्यूस पिऊन समाधान मानावे लागते. मात्र, वर्षभर फळे देणारी आंब्याची एक जात आहे, तिला ‘एटीएम’ म्हणजेच ‘एनी टाईम मँगो’ … Read more

Miyazaki Mango : जगातील सर्वात महाग आंबा!! 2 लाख रुपये किंमत; आकार अगदी डायनासोरच्या अंड्यांसारखा

Miyazaki Mango

हॅलो कृषी ऑनलाईन । बिहारमधील नालंदा जिल्ह्यात सर्वात महागाड्या आंब्याच्या जातीची (Miyazaki Mango) बाग उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आब्यांची किंमत २ लाख रुपये असून त्याचा आकार अगदी डायनासोरच्या अंड्यांसारखा आहे. या बागेत शेतमालकाने आंबे चोरीला जाऊ नयेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसवला आहे. तसेच बागेत एक राखणदार कुत्रा देखील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे … Read more

सोलापुरातील शेतकऱ्याने आंब्याला दिले शरद पवारांचं नाव; सांगितलं ‘हे’ कारण

sharad mango

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील आणि देशातील कृषी व्यवसायात नवनवीन प्रयोग घडतात. या प्रयोगातून शेतकरी नवनवीन शक्कल लढवत शेती करत आहेत. आतापर्यंत आपण काळया रंगाचे टोमॅटो तसेच इतर रंगाचे आंबे ऐकलं असावं. मात्र आता आंब्याच्या कलामाला माजी कृषीमंत्री शरद पवार यांचं नाव एका बहाद्दर शेतकऱ्याने दिलं आहे. यामुळे या विषयाची चर्चा सर्वत्र पहायला मिळत आहे. … Read more

Black Mango : ऐकावं ते नवलच ! ‘या’ काळ्या आंब्याला बाजारात जोरदार मागणी; काय आहे नेमकं कारण?

Black Mango

हॅलो कृषी ऑनलाईन (Black Mango) : राज्यात आणि देशात अनेक फळांचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळा म्हटलं की या ऋतूत आंब्याला अधिक मागणी पहायला मिळते. मात्र यंदा आंब्याचे उत्पादनच कमी झाल्याने बाजरात आंबा कमी आहे. आपल्याला पायरी, देवगड हापूस, रत्नागिरी, केशर असे आंबे माहिती असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका आंब्याबाबत सांगणार आहोत ज्याबद्दल तुम्ही … Read more

आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! वेळीच करा उपाय अन्यथा होऊ शकते लाखोंचे नुकसान

Mango

हॅलो कृषी ऑनलाईन : हिवाळा सुरू झाला की आंब्याच्या झाडांवर मेलीबग्सचे आक्रमण वाढते, त्यामुळे मोहर नीट वाढू शकत नाहीत. अशा परिस्थितीत येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी मोठा तोटा सहन करावा लागतो. पण आता काळजी करण्यासारखे काही नाही. देशातील ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ. एस.के. सिंह मेलीबग कीटकांना तोंड देण्यासाठी खास उपाय सांगत आहेत. डॉ. सिंग यांच्या … Read more

मुंबईच्या बाजारपेठेत आफ्रिकेतून आला आंबा, जाणून घ्या त्याची किंमत आणि खासियत

Malawi Mangoes

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील आंबा प्रेमी नेहमीच कोकण, देवगड येथील अल्फोन्सो आंब्याची वाट पाहत असतात. त्याचबरोबर यंदा देवगडमधून ६०० डझन हापूस आंब्याची पहिली खेप नवी मुंबईतील वाशी मंडईत पोहोचली आहे. याशिवाय आफ्रिकेतील मलावी येथूनही या वर्षी 800 डझन आंबे बाजारात आले आहेत. आफ्रिकन आंबा हा चर्चेचा विषय बनला आहे कारण त्याची चव अल्फोन्सो आंब्यासारखीच … Read more

फसवणुकीला बसणार आळा ; ग्राहकांना चाखायला मिळणार अस्सल हापूस आंब्याची चव , कृषी पणन मंडळाचा उपक्रम

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याची चाहूल लागली की ग्राहकांना आस लागते आंब्यांची… त्यातही अस्सल हापूस आंब्यांची चव चाखण्यासाठी ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र मार्केटमध्ये रत्नागिरी , देवगड हापूसच्या नावाने ग्राहकांची मोठी फसवणुक झाल्याचे पहायला मिळते. मात्र आता असे होणार नाही. कारण कृषी पणन मंडळाकडून थेट उत्पादक ते ग्राहक अशी साखळी करण्याचा प्रयत्न केला जातो … Read more

बनवेगिरीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत ; जी आय मानांकन मिळालेल्या फळपिकाबाबत कृषिमंत्र्यांचा इशारा

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याची चाहूल लागली की , आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणातब बाजारात व्हायला सुरुवात होते. मात्र सध्या महाराष्ट्राच्या जी आय मानांकन मिळवलेल्या हापूस आंब्याच्या नावाने कर्नाटकातील आंबा हापूस म्हणून मुंबईत विकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री तर लागतेच मात्र जी आय मानांकन मिळालेल्या फळांबाबत विश्वसार्हता देखील राहत नाही. … Read more

error: Content is protected !!